गडद जांभळं भरलं आभाळ | Gharad Jambhal Marathi Lyrics
गीत -ना. धों. महानोर
संगीत -आनंद मोडक
स्वर – उत्तरा केळकर , रवींद्र साठे , अरुण इंगळे
चित्रपट-एक होता विदूषक
गडद जांभळं भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ
सांजेच्या मलूल धुळवड येळेला
भरल्या पदरानं झाकावी भूल
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ