सैल त्वचेला करा बायबाय । Beauty Tips For Skin In Marathi

सैल त्वचेला करा बायबाय | Beauty Tips For Skin In Marathi

१. घरात अंड्याचा वापर साधारणपणे होतच असतो . त्यामुळे अंड्यातील पांढरा भाग काढून तो चेहऱ्याला लावावा . सुकल्यानंतर मग तो धुवून टाकावा . या प्रक्रियामुळे त्वचेत कोलाजेन निर्माण होते .

२. पिवळ्या रंगाच्या लिंबाच्या रसात सी व्हिटामिन खूप असते . त्यामुळे कोलोजन निर्माण होते . लिंबाचा रस काढून तो चेहऱ्याला लावावा . दहा मिनिटे सुकल्यानंतर त्वचेत एक ताठपणा निर्माण होतो .

३. चंदन चेहऱ्याला लावल्यामुळे डेड स्कीन निघून जाते . नव्या त्वचेला उजाळा मिळतो . चेहऱ्यावरील तेज हटवण्यासाठी चंदनाचा मास्क फारच उपयोगी पडतो .

४. खिरा हे एक स्किन टोनर आहे . खिऱ्यातील पाणी चेहऱ्याला लावून दहा मिनिटांनी धुवून टाकावेत. दिवसातून एकदा असे सातत्याने केल्याने चेहऱ्यातील बदल जाणवेल .

५. घरगुती आयुर्वेदिक औषध म्हणून कोरफडाला ओळखले जाते . कोरफडच्या पानातील गार काढून तो चेहऱ्याला आणि मानेला लावावा . तो सुकला की मग गरम पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा आणि हलक्या रुमालाने पाणी टिपून घ्यावे .

Leave a Comment

x