योगाचे फायदे । Benefits of Yoga in Marathi

0
364
आज आपण अनेक ताण तणावांना सामोरे जात आहोत कारण आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रत्येक जण ह्या स्पर्धेत पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढे जाण्याच्या प्रयत्नात तो आपले मानसिक या शारीरिक आयोग्य धोक्यात घालत आहे. प्रत्येक माणसाला काही ना काही प्रॉब्लेम्स हे येतच असतात. जो तो आपापल्या परीने तो प्रॉब्लेम्स फेस करतच असतो. हे प्रॉब्लेम्स खालीलप्रमाणे असतात.
१) कामाचे टेन्शन
२) वाढता तणाव
३) स्वभाव चिडचिडा होणे
४) वाढते शहरीकरण
५) पोल्युशन
६) वाढती गुन्हेगारी
७) वाढती बेरोजगारी
८) नात्यात कटुता येणे
९) पर्सनल प्रॉब्लेम्स
१०) वाढती गुन्हेगारी
ह्या प्रकारच्या प्रॉब्लेम्सना आपण सतत फेस करतो त्यामुळे कि काय आज सर्वसामान्य माणसाचे मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडत चालले आहे. ह्या सर्व प्रॉब्लेम्सवर एकच मात्रा योगा करणे. योगा केल्याने आपल्याला खालील लाभ मिळतात
१) मानसिक थकवा कधीच जाणवत नाही
२) मन नेहमी आनंदी राहते
३) नकारात्मक ऊर्जेचा क्षय होऊन सकारत्मक ऊर्जेचा उदय होतो
४) मनात कोणतेही वाईट साईट विचार येत नाही
५) लक्ष विचलित होत नाही लक्ष एकेजागी नियंत्रित राहते.
६) स्वभाव चिडचिडा होत नाही
७) नात्यात कोणतीही कटुता येत नाही
८) मनात नेहमी चांगले विचारच येतात . वाईट विचारांचा क्षय होतो
९) समाजाप्रती एक आदराची भावना निर्माण होते
१०) इतरांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन सकारात्मक बनतो.
ह्यामुळे माणूस सृजनशील बनण्यास मदत होते. एक चांगला माणूस म्हणून जगण्यास त्याने एक प्रकारे मदतच होते. असा मला स्वतःला विश्वास वाटतो
मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here