Home सामाजिक

सामाजिक

जीवनात विजय आणि पराभव हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे,

एका खेडे  गावात  राहुल नावाचा  मुलगा  राहत  होता ज्याने  आयुष्यात  हार मानली होती. तो आयुष्यात  जे  काही करायचा  त्याचा  पराभव  त्याला  पहिला  पासूनच  दिसायचा....

देव आणि माणूस ह्यांचा सुंदर संवाद

एकदा एका माणसाने खुद्द देवालाच फोन लावला माणूस : हॅलो देव : कोण बोलत आहे माणूस : देवा मी पृथ्वीवरून बोलत आहे. देवा मला एक प्रश्न पडला...

रिलेशन | What is Relation in Marathi

रिलेशन म्हणजे मराठीत नाती खर तर हा विषयच खूप नाजूक आहे . निभावले तर नाती टिकवली तर नाती तर अशी ही नाती आपण आपल्या हृदयाच्या...

बांधकामात सिमेंट बरोबर लोंखंडी गज का वापरतात? | why steel is used in construction in Marathi

जेव्हा सिमेंट, खडी, वाळू आणि पाणी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण केले की त्यापासून आपल्याला हव्या त्या ग्रेड चे काँक्रिट बनवता येते. ज्याला आपण आर.सी.सी म्हणतो...

खाजगी कंपनी मध्ये जास्तीचा पगार मिळतो तरीपण लोकांना सरकारी नोकरीच चांगली का वाटते?

सर्व लोकांना सरकारी नोकरी आवडते असे म्हणणे चूक होईल. काही विशिष्ट वर्गाला खाजगी नोकऱ्याच जास्त चांगल्या वाटतात तर काही समाज वर्गांना सरकारी नोकऱ्या चांगल्या...

शनिवारी केस का कापू नयेत? | Why it’s not good to cut hair/nails on Saturdays in Marathi?

असे म्हटले जाते शनिवारी नखे आणि केस कापल्याने शनीचा कोप होतो आणि तस केल्याने आपले नशीब वाईट होते, असा अंधविश्वास आपल्या हिंदूं धर्मामध्ये प्रचलित...

बाई….माणूस म्हणून.

मैत्रिणींनो , लोकल ही मुंबईची लाईफ लाईनच. आपलं सर्वांच आयुष्य घड्याळाबरोबरच लोकल वरही चालतं. अनेक बरे वाईट अनुभव घेऊन आपण पळत असतो लोकल बरोबर...

मुलांना काळ्या वर्णाच्या मुलींशी लग्न का करावे वाटत नाही?

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥ संत चोखामेळा महाराजांचा हा अभंग प्रसिद्ध आहे़. डोंगा म्हणजे वाकडा… ऊस वाकडा असू शकतो. पण...

Stay Connected

21,617FansLike
2,508FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles