चरबी कमी करण्यासाठी खाद्यपदार्थ । Diet To Reduce Body Fats in Marathi

चरबी कमी करण्यासाठी खाद्यपदार्थ | (Diet To Reduce Body Fats)

 

ग्रीन टी :

१. ज्यांना आपले वजन कमी करावयाचे आहे ,त्यांच्यासाठी ग्रीन टी फार उपयुक्त आहे .
२. शरीरातील कॅलरी कमी करण्यासाठी ग्रीन टी चा उपयोग होऊ शकतो .

शेंगदाणा : 
शेंगदाण्या पासून तयार करण्यात आलेल्या तेलात फ़ैटस असतात मात्र तुमचे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो . मात्र किती वापरावे याबाबत काळजी घ्या .

मसूर डाळ :
१. मसूर डाळीमध्ये प्रथिने आणि तंतूचे प्रमाण अधिक असते .
२.तुमच्या शरीरातील रक्तातील प्रमाण कमी करण्यासाठी मसूर डाळ लाभदायक असते .
३. कोलेस्ट्रोलही योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी याचा फायदा होतो .

ताक :
१. फ़ैटस आणि कॅलरीज कमी करण्यासाठी ताकाचा वापर होतो .
२.शरीराची तहान भागविण्यासाठी थंडपेये आणि इतर पेये घेऊन कॅलरीज वाढविण्यापेक्षा
ताक पिलेले योग्य . त्यामुळे शरीराला आवश्यक अशी पोषक तत्त्वे मिळतात .

बाजरी :
१. बाजरीमध्ये उच्च तंतूचा समावेश असतो . यामुळे कोलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते .
२. तसेच पित्ताचे अशा प्रकारे मिश्रण केले जाते ,त्याद्वारे फ़ैटस कमी होण्यास मदत मिळते .

मिरची :
१. शरीरातील गरज नसलेले फैटस कमी करण्यासाठी मिरचीचा वापर उपयुक्त ठरतो .

मोहरीचे तेल :
१. उपयुक्त व्हिटामीन्स आणि उच्च प्रतिजैविक असलेल्या मोहरीच्या तेलाने शरीरातील फैटस कमी होण्यास मदत होते .

कॉफी:
१. कॉफीमुळे चयापचय क्रिया वाढीस लागते . ती कॅलरीसाठी हानिकारक ठरते .
यासाठी तुम्हाला मलई,साखर आणि चॉंकलेट वगळावे लागेल .

दही:
१. दहयाचा वापर केल्याने पचन होताना शरीरातील फैटस कमी होते.

Leave a Comment