एल.सी.डी. आणि एल.इ.डी टीव्ही मध्ये काय फरक असतो? | LED VS LCD in Marathi

LED VS LCD in Marathi

  1. एलसीडी(Liquid Crystal Display) स्क्रीन १ इंच पर्यंत जाड असते तर एलइडी(Light Emitting Diode) १ इंचापेक्षा कमी असते.
  2. एलसीडी टीव्ही ह्या साधारणपणे स्वस्त असतात तर एलइडी टीव्ही एलसीडी च्या तुलनेत जास्त महाग असतात.
  3. एलसीडी टीव्ही च्या वापराने जास्त वीजेची खपत होते तर एलइडी टीव्ही साठी कमी वीजेची खपत होते.
  4. एलसीडी पेक्षा एलइडी चा जास्त प्रकाश बाहेर पडतो आणि एलइडी चा रंग पण खूप जास्त असतात.
  5. एलसीडी टीव्ही hi १६५° कोनापर्यंत पाहता येते. त्यापेक्षा अधिक कोणा मध्ये चित्र नीट दिसत नाही तर एलइडी टीव्ही कोणत्याही कोनातून म्हणजेच १८०° पर्यंत पाहता येते.

एल.इ.डी टीव्ही हे नवीन तंत्रज्ञान असून येणाऱ्या काळात एलसीडी टीव्हींची जागा एल.इ.डी घेणार आहेत.

Leave a Comment

x