जुन्या फोटोंवर मजेदार कमेंट | Facebook Old Photos Comments in Marathi

जुन्या फोटोंवर मजेदार कमेंट | Facebook Old Photos Comments in Marathi

मुलांच्या फोटोंवर येणाऱ्या कमेंट…

मटकीला मोड नाही..

आणि भाऊंच्या कोवळ्या फोटोला तोड नाही..🔥🔥😎


भाजीत मेथी तर salad मधे गाजर,
भाऊला बघून पोरी म्हणता..
मी तुझी mask अन् तू माझा सैनिटाइजर.. 😂😂


भाऊची हेअर स्टाईल आहे खूपच हटके,
बघताच पोरींना येताय प्रेमाचे झटके…🤣


हीरो आणि विलेन करतात जशी फाईट,
हीरो आणि विलेन करतात जशी फाईट,
याचा रूप जसा SYSKA LED LIGHT.🔥🔥🔥🔥🔥🔥🤣😂


रविवारी खातात सगळे अंडे
पोरी म्हणतात हाच माझा चंकी पांडे🤣🤣. मामामिया……🤩


बाटलीत बाटली देशी दारू ची बाटली
भाऊ चा cuteness बघून #CORONA ची फाटली..😝😂


तंबाखु सोबत लागतो थोडा चुना,
तंबाखु सोबत लागतो थोडा चुना,
फोटो जरी असला जुना,
तरी पोरी बोलतात हाच दिसतोय चिकना😀😀


इंग्लिश मध्ये भूताला म्हणतात ड्रॅकुला
भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात हाच
माझा छकुला🤣😁


भाऊ ने घातली गॉगल
पोरी झाल्या पागल😎😱👰…..


भाऊंना आवडते फिटनेस.
पण पोरी म्हणतात तुझ्या ढेरी मध्येच आहे क्युटनेस. 😝💥


कालचीच चड्डी आज उलटी करून घालतो…
तरीपण भाऊ आपला ऐटीत चालतो…🔥😎


बटनाला लावला हात तर बसतो शॉक पोरी म्हणतात हाच माझा टायगर श्रॉफ😂


वीकेंड च्या रात्री कधीही फोन करा भाऊ सापडतात नाशिले🤩
फोटो बघून पोरी म्हणतात होठ रशिले तेरे होंठ रशिले💋💯🔥🤣😂


दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय
दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय
भाऊ ला पाहून पोरी म्हणतात हाय हुकू हाय हुकू हाय हाय 😂🤣


ना टीना .. ना मीना .. ना छबीना ..
भाऊला बघघून पोरी म्हनतात ‘करदे मुश्कील जीना इश्क कामिना ..


नाद करून भाऊंचा भल्या भल्यांच्या खोडी मोडल्या…
My Life my rules म्हणणाऱ्या पोरी पण भाऊच्या वाड्यावर येऊन रडल्या


संपत आली जवानी..
तरी भाऊ म्हणतात हमारी अधुरी कहानी 🔥💯


सरबत मध्ये टाकतात त्याला म्हणतात सब्जा…
आपल्या कोवळ्या कबीर सिंगने केला लाखो मुलींच्या मनावर कब्जा


महानगर पालिका बोलते रस्त्यावर नका थुंकू
भाऊ आमचे लाखो मुलींच्या माथ्याच़ कुंकू


अरे भाजीत भाजी मेथीची…..
हीच ती पहिली चॉईस होती कबीर सिंग मधल्या प्रीतीची……


10 किलो खवा त्यात 4 किलो रवा.
चायनाच्या पोरी म्हणतात मला हाच नवरा हवा..


हिरवगार जंगल… झुळ झुळ वाहतो झरा…
भाऊ चा निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा


चेहरा तुझा चिकना, गोड तुझी वाणी
भाऊला बघून पोरी म्हणतात… तू माझा बाजीराव, मी तुझी मस्तानी


पोज देऊन भाई दिसतो देव जणू स्वर्गात…..
भाईना बघून पोरी म्हणतात “मी का न्हवते लहानपापासून याच्या वर्गात”


सगळ्या पोरी भाऊंचे लाडाने ओढतात गाल,
भाऊ पोरींना बघून म्हणतो
“गाडी वाला आया घर से कचरा निकाल”…


प्रत्येकाच्या लग्नात म्हणतो जोर से नाचो..
प्रत्येकाच्या लग्नात म्हणतो जोर से नाचो..
भाऊ आमचा घालतो अमूल माचो.


पोरींना आस गुलाबाच्या कळीची
भाऊंची नजर कायम च निळू फुलेची🔥😂🤣😅


डेंगु होऊ नये म्हणून भावाने पाळलेत मासे गप्पी,
पोरींच्या मनात एकच विषय कशी घेऊ याची पचपचित पप्पी


कोरोणा मूळे पुर्ण विश्वात सुरू झाली मंदी.
आम्हाला खायची आमच्या दादा च्या लग्नात बुंदी…!!!,


ती बोलली हृदय दे ना..
भाऊ बोल्ले तू उद्या ये ना..!


भाऊचा फोटो बघून चीन पण म्हणलं मला मजबूत हाणा
पण पहिलं सांगा कोण आहे हा कवळा दाणा?


पाळण्यात बसून घेत होतो झोका..
भाऊचा फोटो पाहून मैत्रिणीने दिला प्रियकराला धोका


शिकाल तर टिकाल….
आणि भाऊच्या नादाला लागले तर स्टेशनला बरमूडे विकाल…


अचानक गेली लाईट आणि उडाला घरातला फ्युज
सगळ्या पोरी बोलतात आला ग बाई माझा टॉम क्रुझ


भाऊ आला गॅलरीत टाकली रोडला एक नजर🙋👀
5 मिनिटात भाऊला बघायला ज्ञानदा👧 सकट 150👭👭👭 पोरी हजर


अरे कुठं तो शाहरुख??
अन कोण तो सल्लू??
आमचा भाऊ दिसला कि पोरी म्हणतात आलं माझं पिल्लू


पेरु आणला घरी, पण नव्हता आमच्याकडे चाकू….
सगळ्या मुली बोलतात, हाच आमच्या दिलाचा डाकू


भाऊनी फोटो टाकल्यावर…
मार्केट मंद आणि धंदा बंद
सगळ्याच जणी म्हणतात…
आला गं माझा देवानंद


आंघोळ करताना अस वाटत साबण किती रगडू,
आणि आमच्या भाऊला पाहून पोरी म्हणतात
मीच याची प्राजु आणि हाच माझा दगडू


थंड तेलात भजी काही तळेना,
भाऊपेक्षा हॅण्डसम पोरींना कोणी मिळेना


महाराष्ट्रात येतात परप्रांतियांचे लोंढे,
महाराष्ट्रात येतात परप्रांतीयांचे लोंढे..
भाऊंना बघून पोरी म्हणतात
मी याची कुक्कु हाच माझा गणेस गायतोंडे


माथे पे बिंदिया नैनो मे काजल
लडकिया बोली यही बनेगा मेरे वासेपूर का फैजल !!!


कासवाच्या शर्यतीत मागे टाकले सश्याला
इतक्या सुंदर चेहऱ्यावर फेअर अँण्ड लव्हली कश्याला..


कवळ्या कवळ्या तोंडावर
नाजूक नाजूक मिशी,
भाऊचा फोटो बघून
सासुरवाडीत पसरली खुशी.


मक्याचे कणीस चुलींवर भाजले
भाऊचा फोटो पाहुन सौंदर्य ही लाजले


चावला होता मच्छर आली याला खाज,
खरं खरं सांगा क्या हे आपले खूबसुरती का राज


गावरान अंडी तळली तुपात…!!!
काही तरी जादू आहे भाऊ च्या रुपात….!!!!


सगळ्यात कडू कार्ले
तू तर फोटो टाकून जिवंत मारले


लगानमधला आमिर आणि शोले मधला गब्बर
फोटो पाहून भाऊंचा, पोरी म्हणतात
मी याची शीसपेन्सिल ह्यो माझा खोडरब्बर


आमचे भाऊंच्या घरात मार्बलची फरशी
सगळ्या पोरी म्हणतात होणार सून मी या घरची


मुन्नी ने लावला झण्डू बाम,
भाऊ दिसतो गुलाबजाम


दारू सोबत भाऊ खातात फक्त काजुच चकना…..
पोरी भाऊ ला बघून म्हणतात मेरे प्यार का रस जरा चखना ओय मखना ओय मखना..


पाळण्यात बसून घेत होतो झोका..
भाऊ चा फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका …


भाई ला येता जाता सगळे च करतात वंदन🙏
पोरी भाऊ ला बघून म्हणतात ह्योचं आमचा कुंदन।।
कुंदन फोन कर ना रे कुंदन..🤣🤣💯🔥


खराब होतं सफरचंद त्याला कसं कापू….
हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू….


कालपासून आजारी पडलीय सनी… अरे हाच का तो जगप्रसिध्द डॉ. जॉनी


हीच ती बेरकी नजर आणि दिलखेचक अदा…….
त्यावर शेवंता काय वच्ची पण फिदा…..


गावातल्या बेवड्या ला १० रुपयांची पाजली
भावाचा फोटो बघून मिया खलिफा पण लाजली… 😂😂😂🔥🔥🔥


लिपस्टिक लावणे ही मुलींची बिवटी आहे
तीच लिपस्टिक टेस्ट करणे ही भाऊंची ड्युटी आहे


पोरी म्हंटल्या हाच होणार माझा दादला👩‍❤️‍👨..
पण आपला भाऊ तिच्या समोरच पादला . .


कर्फ्यु मध्ये ना मिळतोय बटाटा ना कांदा.. या पोज बदल प्रेक्षकांना काय सांगशील ज्ञानदा..😎😎🤣😂🔥


बण घेताना फेना ही लेना
भाऊ जेव्हा स्टेशन वर जातात तेव्हा आवाज येतात अय चिकने दस रूपे देना ✨🎇🤣🤣


मुलींच्या फोटोवर येणाऱ्या कमेंट…


ताईंची आहे कडक अदा
खूप आहेत पोरं त्यांच्यावर फिदा


दोन दगडांना भेदून टाकेल अशी तीक्ष्ण ताईंची जॉ लाईन…
सगळे पोरं म्हणतात “शी इज ओन्ली माईन…


तुमच्या घरी दाखवायचे तुमचे लटके झटके,
आता ताईंचा नाद केल्यावर डायरेक्ट पोकळ बांबुंचे फटके


ताईंचे ब्रेकफास्ट चे आहे लाखो रुपये बिल
आपल्या स्माईल ने चोरतात पोरांचे दिल….


चहासोबत छान लागते खारी
आमची ताई लय भारी


तुम्हाला खाऊ घालतो lockdown नंतर नाष्टा…
बस करा आता गरीबाची चेष्टा…


नदीला आला पूर माशाने मारला सूर
ताईने टाकला फोटो इउऊऊऊउ निस्ता धूर


जिथे जिथे हसण्याचा कहर तिरे आली आमच्या ताईचा लहर


चूलिवर पापड़ चांगलाच भाजला. तुझी नज़र बघून शक्ति कपूर लाजला 😂😎🤣


शाळेला दप्तर आणि कॉलेज ला बॅग,
KATRINA पण लाजेल असा madam cha swag..


ताईंनी दिली हिरोईन ची पोझ..
पण ताई घरात भांडी घासतात रोज 😂😂😂🤣


🔥उन्हाळ्यात खावी गार गार काकडी।।
पोर झाले पागल जेव्हा ताई ने केली मान वाकडी।।।।😎


बिसलरीची बॉटल पण kingFisher दिसायला लागली..
तुझा पिक पाहिल्यापासून मुलाना Sprite. पण चढायला लागली😂


मॅडम ने मारला स्प्रे झेटॅक
अन् पोरांना आला किडनी मदी ॲटॅक🤣🤣🤣


अख्ख्या जगावर केलीय चीनने कोरोनाची कर्णी
ताईंच्या फोटो बघून पोर म्हणतात “हाय गर्मी…”😂😂🤣🤣


बनपावला लावतात मस्का
ताईला बघून पोराना लागतो ठसका😂😷😂


हे देखील वाचा

मिर्ज़ा ग़ालिब की शायरी

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment