Flowers name in marathi | Flowers name in English and marathi

Flowers name in marathi | Flowers name in English and marathi

Flowers name in marathi: भारतात सुमारे 18000 विविध प्रकारची फुले आढळतात. प्रत्येक फुलाला वेगळा सुगंध असतो. आम्ही त्याच्यातील फक्त काही निवडक फुलांची नवे मराठी मध्ये सांगणार आहोत जी आपण रोजच्या जीवनात पाहतो. जेणेकरून तुम्ही ते सहज ओळखू शकाल आणि तुम्हाला त्याचे नाव लक्षात ठेवता येईल.

प्रत्येक फुलाची काही ना काही खासियत असते, ज्यामुळे ती ओळखली जाते. जसे कि सूर्यफूल हे नाव सूर्यापासून पडले आहे कारण हे सूर्यासारखेच दिसरणारे पिवळे फुल असून या फुलाचे तोंड हे नेहमी सूर्याकडेच असते.

आजच्या या all flowers name in marathi with pictures लेखामध्ये आम्ही १०० हुन अधिक फुलांचा समावेश केलेला आहे. या लेखामध्ये आम्ही flowers name in marathi and English मध्ये देखील समावेश केलेला आहे.

All flowers name in Marathi

Images English Marathi
Star Jasmine Night Cestrum रातराणी(Ratrici rani)
lotus flower Lotus कमळ (kamal)
tuberose Flower Tuberose निशिगंध (nishigamdh)
red rose flower Rose गुलाब (Gulab)
Datura Datura धोतरा (dhotara)
Crossandra flower Crossandra आंबोली (Amboli)
yellow Oleander Oleander कण्हेर (kanher)
Sunflower Sunflower सूर्यफूल (suryaphui)
white Cypress Vine Cypress vine गणेशवेल (ganeshavel)
Common Lantana Lantana घाणेरी (ghanerI)
Yellow ginger Yellow ginger सोनटक्का (sonatakka)
Rangoon creeper Rangoon creeper मधुमालती (Madhu Malati)
Indian Shot Indian Shot कर्दळ (kardal)
Frangipani Frangipani सोनचाफा (sonachapha)
Umbrella Tree Umbrella Tree केवडा (kevada)
Peacock Flower Peacock Flower शंकासुर (shamkasur)
Periwinkle flower Periwinkle सदाफुली (sadaphuli)
Pot Marigold Marigold झेंडू (jhemdu)
Crape Jasmine flower Spanish Jasmine चमेली (chameli)
Mimusops elengi Mimusops elengi बकुळ (bakul)
Night Flowering Jasmine flower Coral Jasmine पारिजातक (parijatak)
Sweet Granadilla Sweet Granadilla कृष्णकमळ (krushnakamal)
Peacock Flower Peacock Flower गुलमोहर (Gulmohar)
Jasminum Sambac flower Jasminum sambac मोगरा (mogara)
magnolia flower magnolia चंपा (Champa)
hibiscus flower hibiscus जास्वंद (jasvamd)
jasmine flower Jasmine कुंदा (kumda)
Annona Hexapetala Annona Hexapetala चाफा (chapha)
Chrysanthemums Chrysanthemums शेवंती (shevamti)
Calotropis gingantea Calotropis gingantea रूई (rui)
Crape Jasmine flower Crape Jasmine तगर (tagar)

 

फुलांचे नाव (FAQ)
प्रश्न 01 – फुलांचा राजा कोणाला म्हणतात?
उत्तर: गुलाबाच्या फुलाला फुलांचा राजा म्हटले जाते.

प्रश्न 02 – जस्मिनच्या फुलाला मराठीमध्ये काय म्हणतात?
उत्तर: जस्मिनच्या फुलाला मराठीमध्ये चमेली असे म्हटले जाते.

प्रश्न 03 – फुलांना संस्कृतमध्ये काय म्हणतात?
फुलांना संस्कृत भाषेत पुष्प: म्हणतात.

प्रश्न 04 – जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे?
ऊत्तर: जगातील सर्वात मोठे फूल Rafflesia आहे आणि हे फुल लाल रंगाचे असून ते दक्षिणपूर्व आशियातील घनदाट जंगलात आढळते.

प्रश्न 05 -जगातील सर्वात लहान फूल कोणते आहे?
जगातील सर्वात लहान फूल वुल्फिया कोलंबियाना आहे, जे पाण्यावर वाढते.

Benefits of Yoga in Marathi

Leave a Comment

x