गौरीहरा दीनानाथा | Gaurihara Deenanatha Marathi Lyrics

गौरीहरा दीनानाथा | Gaurihara Deenanatha Marathi Lyrics

गीत – म. उ. पेठकर
संगीत – राम कदम
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – बाईनं केला सरपंच खुळा


Gaurihara Deenanatha Marathi Lyrics

गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पाय
रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय

दयावंत तुजला म्हणती थोर थोर संत
एकरूप आपण दोघे, दूध आणि साय

तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले
तुझा ठाव न कळे देवा करू तरी काय

Leave a Comment