Gidhad aani Tyache Pahune Marathi Katha: एका गिधाडाने आपल्या वाढदिवसाला सगळ्या पक्ष्यांना मेजवानीचे आमंत्रण केले. सगळे पक्षी ठरलेल्या वेळी हजर झाले. नंतर गिधाडाने घराचे दार लावून घेतले आणि त्यांना मेजवानी देण्याऐवजी त्या सगळ्यांणा मारून खाल्ले
तात्पर्य
– जो सदा भुकेला असतो अशा माणसाने जेवावयास बोलावले तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवणे मूर्खपणाचे ठरते.