[199+] Heart touching friendship quotes in Marathi | Best friend shayari in marathi 2024

[199+] Heart Touching Friendship Quotes in Marathi | Best Friend Shayari in Marathi 2024

Heart touching friendship quotes in Marathi: मित्र, सखा, दोस्त, सोबती, हे फक्त एक नाव आहे, खरं तर ते हे देवाने पाठविलेले देवदूत आहे. प्रत्येक संकटात आपल्याबरोबर उभे असलेले देवदूत. आनंद असो किव्हा दु:ख असो खरा मित्र म्हणजे तोच जो प्रत्येक क्षणी, प्रत्येक दुःखात खांद्याला खांदा लावण्यासाठी आपल्याबरोबर उभा असतो. मित्र म्हणजे तो व्यक्ती आहे जो आपल्या गुणवत्तेचे कौतुक करतो आणि आपल्या चुका सुधारते. आपण आयुष्यात पुढे जाताना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतो आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपले नेहमी समर्थन करत राहतो.

सांगायचे झाले तर खरा मित्र हा नशीबवान लोकांनाच भेटतो. आणि अशा मित्राची कदर हि आपल्याला नेहमी केली पाहिजे आणि म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही घेऊन आलो आहोत Heart touching friendship quotes in marathi. मित्रांनो या लेखात आम्ही Best Friend Shayari in Marathi सोबत best friend quotes in Marathi, Friendship status in Marathi, Best friend captions in Marathi, Happy friendship day Marathi, Friendship thoughts in Marathi Funny friendship quotes in Marathi तसेच friendship images in Marathi सुद्धा समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे या लेखातील हे मैत्रीवरील सुंदर सुविचार तुमच्या मित्रासोबत शेअर नक्की करा.

Heart Touching Friendship Quotes in Marathi 2024

Heart Touching Friendship Quotes in Marathi
Heart Touching Friendship Quotes in Marathi

जीवनाची चौकट मोडून जे आपल्याला
जगायला शिकवतात ना त्यांनाच
तर जिवलग मित्र म्हणतात !!

मित्रा, माझा आयुष्यातला आरसा सारखा आणि
सावली सारखा तूच आहेस.
कारण आरसा कधी खोटं बोलत नाही
आणि सावली कधी साथ सोडत नाही..

मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात
ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही…..

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत
राहील एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा
दरवरळत राहील
कितीही दूर जरी गेलो तरी
मैत्रीचे हे नाते
आज आहे तसेच उद्या राहील….

आम्ही एवढे handsome नाही की
आमच्यावर पोरी फिदा होतील
पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर
माझे मित्र फिदा आहे.

माहीत नाही लोकांना चांगले
friends कुठून सापडतात मला तर
मला तर सगळे नमुने सापडलेत.

गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी
Girlfriend चं असावी
काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षापण
भारी असते.

सर्व संपूनही डाव जिंकता येतो फ़क्त
मित्र सोबतीला हवा……

दुनियातल सर्वात अवघड काम
म्हणजे बिन डोक्याचे मित्र सांभाळणे.

मला नाही माहीत की मी एक
चांगला मित्र आहे की नाही परंतु
मला विश्वास आहे की ,मी ज्यांच्या सोबत
राहतो ते माझे चांगले मित्र आहेत!!!!

आमची मैत्री पण अशी आहे
तुझं माझे जमेना आणि
तुझ्या विना करमेना.

Friendship Quotes in Marathi

Friendship Quotes in Marathi
Friendship Quotes in Marathi

देव ज्यांना रक्ताच्या
नात्यात जोडायला विसरतो
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.

Life मध्ये एक वेळेस ‘Bf नसला तरी
चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक
‘Best friend नक्की हवा.

मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली
रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली.

निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण
त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.

देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो.
ज्यांना कधी ओळखतही नसतो.
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो.

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी
रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.
तिखट लागल्यावर घेतलेला
पहिला गोड घास म्हणजे मैत्री.
एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री.
मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.

मैत्री एक गांव असत
आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत
हे नाव असत आनंदाच नाव असत दिलेल्या धीराच,
मदतीच्या हाताच आयुष्यातल्या आनंदघनाच
मैत्रिण हे नाव असत वरवर साध वाटल
तरी काळजाचा ठाव असत.

मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा
आसमंत उजवल करणारी,
मैञी असावी एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी,
sमैञी असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी,
मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.

Best Friend quotes in marathi

Best Friend quotes in marathi
Best Friend quotes in marathi

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.
तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा..

लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात,
तुझ्या सारखा मिञ एखादाच असतो.

मैत्री हि नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.

एक दिवस देव म्हणाला
किती हे मित्र तुझे ..
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..
तू पुन्हा वर जाणं विसरशील..

अगोदर 20 रुपयाच्या “टेनिस बॉल” साठी 11 मित्र पैसे गोळा करायचे,
आता “टेनिस बॉल” तर एकटा घेऊन येतो, मात्र 11 मित्र एकत्र होत नाही.

मला कधी मैत्रीची किंमत नको विचारू,
वृक्षांना कधी सावली विकतांना पाहिलंय…!

यश हे जिद्दीने मिळते, आणि जिद्द मित्र वाढवतात,
आणि मित्र भाग्याने मिळतात,
आणि भाग्य माणूस स्वतः बनवतो.

मैत्री एक थंड हवेची लहर आहे,
मैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहे,
बाकीच्यांसाठी काहीही असो,
मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे.

मैत्री जपण म्हणजे
फुलाला जपण्यासारखं आहे,
कविता लिहिण्यापूर्वी शब्द
ओठांना टेकण्यासारख आहे.

मैत्रीला कधी गंध नसतो,
मैत्रीचा फक्त छंद असतो,
मैत्री सर्वांनी करावी त्यात
खरा आनंद असतो.

मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी,
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी
एकवेळेस ती भांडणारी असावी.
पण कधीच बदलणारी नसावी.

जिथे बोलण्यासाठी “शब्दांची”गरज नसते,
आनंद दाखवायला “हास्याची” गरज नसते,
दुःख दाखवायला “आसवांची” गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे “मैत्री” असते.

मैत्रीत नसे कसली रीती,
मैत्री म्हणजे निखळ प्रीती,
मैत्रीत दाटतो एकच भाव,
मैत्री म्हणजे एकमेकांच्या
काळजाचा अचूक ठाव.

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात,
पण चालणारे आपण एकटेच असतो.
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.

रक्ताची नाती जन्माने मिळतात.
मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.

रणातून पळणारा भीरू हा मित्राचाच नव्हे,
तर शत्रूचाही आदर गमावतो.

मैत्री असावी मना-मनाची,
मैत्री असावी जन्मो-जन्माची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी….

श्वासातला श्वास असते मैञी….
ओठातला घास असते मैञी….
काळजाला काळजाची आस असते मैञी….
कोणीही जवळ नसताना तुझि साथ असते मैञी….

खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…

College च्या पहिल्या दिवशी विचार केला,
10-12 चांगले मित्र बनवील,
पण एकच हरामी असा भेटला ज्याने
10-12 जणांची बरोबरी केली…

Friendship status in Marathi

Friendship status in marathi
Friendship status in marathi

दोन गोष्टी सोडुन मैञी करा,
एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा…!

चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते..
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल…
शुभ सकाळ!

लक्षावधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात,
पण त्यात एखादाच मित्र तुझ्यासारखा असतो…

तुझ्या सारखी जीव लावणारी
मैत्रीण असल्यावर
Girlfriend ची काय गरज.

मैत्री एवढी घट्ट पाहीजे की लोक
म्हंटले पाहिजे की
तुमचं लफडं तर नाहीये ना.

काही लोकांची साथच खूप भारी असते,
मग ते म असो किंवा मैत्री …

खरी मज्जा तर आपल्या
Bestie a line मारण्यात आहे.

GirLfriend नसली तरी चालेल पण
Flirt केल्या नंतर back Flirt करणारी
एक तरी Bestie असावी…

Hii Bestie पागल च आहे
किती पण Flirt करा म्हशीला.. समजत नाही..

तुझ्या सारखा गुणी मुलगा best – friend
असताना मला boy-Friend काय गरज…

Dear Bestie
तुला जरी Boyfriend असला
तरी flirt तुझ्यावरच करणार.

Dear Bestie
तुला जरी Girlfriend असली तरी
Hirting तुझ्यावरच करणार..

Dear Bestie
तुला झेलणारं माझ्याशिवाय
दुसरं कोणी नाहीये..

Dear Bestie
तुला Boyfriend जरी असला
ना तरी पण couple things
तुझ्याच सोबत करणार मी..

Bestii
ही माकडा सारखी असते
पण ती आपल्यावर आई-वडिलांन
सारख प्रेम करत असते.

शाळेत शिकवलेल किती समजेल
माहीत नाही पण best friend ने
दोन शिव्या घालून शिकवलेलं
जास्त समजत..

Best friend captions in Marathi 2024

Best friend captions in marathi
Best friend captions in marathi

Bestii ही Half गर्लफ्रेंड च असते
कारण तिचा कडे Share care आणि lovey
या सगळ्या Filling असतात…

आयुष्यात एक तरी bestil
अशी असावी की ती आपल्यासाठी
24 तास available असेल,
जेणेकरून मन हलके करता येईल..

एक मित्र असा शोध की
कोणत्याही परिस्थितीमध्ये All is well
बोलून धीर देणारा…

जो पर्यंत जिवंत आहे
तो पर्यंत तुझा मित्र बनुन राहील.
विसरलो तर समजून जा
देवाची आणि माझी मैत्री झाली..

मी Bestie Bestie करत राहतो.
मात्र माझी bestie
काही online येत नाही.

Oye Bestii
सारखं सारखं माझा वर
चिडत नको जाऊस, नाही तर
सोडूनच जाईल एक दिवस.

मित्र मैत्रिण तर खूप भेटतील
पण कॉलेज मध्ये आपल्या सोबत
राडा करणारे हिरे
असतात…

मित्र मैत्रिणी असे हवे जे एका call
वर समजतील मित्राने कांड केलं आहे..
त्यांना सांगायची गरज नाही पडली पाहिजे..

आयुष्य हे डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन नाही,
मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असतं..

चांगल्या मैत्रीला
वचन आणि अटींची गरज नसते..
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल आणि दुसरा
जो त्याला समजु शकेल…

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे
पण एक नात असत त्यालाच आपण
Best Friend अस म्हणतो…

तुझ रुसण, फुगान, रागवण
हे सांभाळताना मला तू माझी
love Girlfriend आहे असा feel येतो ग..

ना कुठला Ego, ना कुठला Attitude
माझी Bestfriend आहे खूप Cute.

लाखो लोग रूठ जाए
कुछ फर्क नहीं पड़ता,
मगर एक सच्चा दोस्त रूठ जाए तो
दुनिया रुक जाती है।..

Best Friend सोबत किती पण बोला
काय जादू आहे माहीत नाही
पण कंटाळा अजिबात येत नाही..

ती रोज मला Msg कर
प्रत्येक गोष्ट Share करते
पण ती माझी Girlfriend नाहीये
ती माझी Best Friend आहे.
I love her.

Happy friendship day Marathi

Happy friendship day marathi
Happy friendship day marathi

ईथे काही लोकांना mobile
शिवाय चैनच पडत नाही आणि
मला माझ्या best friend शिवाय.

प्रेम राहुदे आपण मित्र बनुन राहु..
love मी ऐकल आहे की प्रेम सोडून जात
मित्र नाही.

मी आणि माझा Bestii
बोलतो कमी आणि भांडण जास्त..
( एकमेकांना मनवतो सुद्धा)

Oye Bestie
जरा शिव्या कमी देत जा,
तुझा सोबत राहून मला घरी पण
शिव्या येतात खडूस….

किती ही भाडण झालं तरी एक मेकांशिवय
राहू शकत नाही तेच best friend.

आपले Bestie किती सभ्य आहे,
हे फक्त आपल्यालाच माहित असत..

जो फरक औषधानी पडत नाही,
तो फक्त दहा मिनिटे Best friend
सोबत बोलून पडतो

Dear Bestie
जेव्हा तू साडी घालतेस ना,
असं वाटत तुला माझ्या आई ची
सून बनवाव..

Dear Bestie
आपण किती पण म्हातारे झालो
तरी आपली दोस्ती आणि
आपली मस्ती नाही सोड्याची..

जर सुंदर दिसणे हा गुन्हा असेल
तर माझी मैत्रीण निर्दोष आहे..

आपल्या प्रत्येक गोष्टींमध्ये आणि
आपल्या प्रत्येक मॅटर मध्ये
जी आपल्याला सपोर्ट करते
तिच खरी Bestie असते..

माझी Bestii खूप help करते मला.
पण पोरगी set करायचं दूर.
जी होती तिला हाकलून दिल.

मित्र असा पाहिजे जो म्हणेल,
तो मुलगा बघ भारी दिसतोय
देऊ का पटवून.

मित्र हे हरामी असतात पण
हरामी मित्रान सोबतच जगण्यात मज्या आहे.

हे देवा माझ्या हरामी
Bestie ला कायम सुखी ठेव रे..

Dear Bestie
तुझ्याशिवाय Zero
आहे रे मी..

काही मित्रांची मैत्री,
रोज न बोला पण
feel होते..

Best friend shayari in Marathi 2024

Best friend shayari in marathi
Best friend shayari in marathi

एक दिवस तुम्हाला सगळे धोका देतील.
तुमची Bestii सुद्धा.

खरा Best Friend तर तोच असतो.
ज्याचं बोलणं ऐकून चेहऱ्यावर
Best Smile येते.

माझ्या Bestie सारखी बेशरम
जगात शोधून पण नाही
सापडणार….

माना की ज़िंदगी limited है
पर मेरे दोस्त का साथ unlimited है.

गुण जुळले तर लग्न होतात आणि
अवगुन जुळले तर मैत्री..!

बरोबर असेल तर
जीवाला जीव देणारे
आणि चुकले तर
कान धरणारे मित्र पाहिजेच…

Dear Best Friend
तु कोणत्याच पण मुलीला प्रपोज करु नको..
त्यांना पण माहीत आहे.
माझ्या बेस्टफ्रेंड च्या जवळ गेलं तर
काय होत..

तू रागावली की तुझे गाल फुगतात.
आणि मग त्यावर पोळी फुगवयची इच्छा होते

तुझं काळ तोंड सकाळी सकाळी
नको दाखवत जाऊस, भूत पाहिल्याचा फील येतो..

मी तुझा हाथ कायमचा धरला आहे.
मग किती पण संकट, दुरावा, राग काही असो
तुझा हात कधीच सोडणार नाही..

अनोळखी अनोळखी म्हणत असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
म्हणजे “मैत्री”

लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो.

दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहिती
असतो ज्यांच्या संकट काळात
आपले कमीपण मित्रच जास्त
कामी येतात..!

मैत्री मध्ये सरड्या सारखे रंग नका बदलू.
तुमच्या थोड्याशा फायद्या साठी
समोरच्याच आयुष्य खराब होत.

मैत्री मध्ये विश्वास हा
स्टिकर सारखा असतो.
एकदा निघाल्या वर पहिल्या सारखा
बसत नाही.

एखदया वेळेस मैत्री मध्ये अशी वेळ येते की
मित्राच्या चांगल्या साठी,
त्याच्या मना विरुद्ध वागावं लागत.
आपण चांगल करायला जातो,
पण तो आपल्यालाच वाईट समजतो.

खरी मैत्री ही
नाजूक वस्तू प्रमाणे असते.
आणि नाजूक गोष्टी खूप काळजी पूर्वक
जपायच्या असते.
नाहीतर शेवटी काहीच उरत नाही..

Dear Bestii
Hi पासुन Block पर्यंत
चा प्रवास खरच खुप सुंदर होता.

मैत्री मध्ये सरड्या सारखे रंग नका बदलू.
तुमच्या थोड्याशा फायद्यासाठी
समोरच्याच आयुष्य खराब होत.

मैत्री मध्ये विश्वास हा स्टिकर सारखा असतो.
एकदा निघाल्या वर पहिल्या सारखा
बसत नाही.

Friendship thoughts in Marathi

Friendship thoughts in Marathi
Friendship thoughts in Marathi

Dear Bestii
खूप आठवण येते तुझी.
Miss you..

एखदया वेळेस मैत्री मध्ये अशी वेळ येते की
मित्राच्या चांगल्या साठी,
त्याच्या मना विरुद्ध वागावं लागत.
आपण चांगल करायला जातो,
पण तो आपल्यालाच वाईट समजतो.

खरी मैत्री ही
नाजूक वस्तू प्रमाणे असते.
आणि नाजूक गोष्टी खूप काळजी पूर्वक
जपायच्या असते.
नाहीतर शेवटी काहीच उरत नाही..

मैत्रीत कधी कमी पडलो नाही,
दुष्मानी कसा पडेल.

Dear Bestii
Hi पासुन Block पर्यंत
चा प्रवास खरच खुप सुंदर होता.

सगळ्यात खतरनाक दुश्मन
मित्रच असतात.

जर मी एक चांगला मित्र आहे,
तर मी एक चांगला शत्रू ही असू शकतो..
याचा विचार करा.

Dear Best Friend
मला म्हातारपण सुद्धा
तुझ्यासोबतच घालवायच आहे.
कारण जेव्हा तु सोबत असतोना
तेव्हा दुःख माझ्यासोबत नसत.

आयुष्यात खूप काही नसलं तरी चालेल पण
आपला दुःखी चेहरा बघून हक्कने
“काय झालंय ते सांग”असं विचारणार
एक मित्र किव्हा मैत्रीण नक्की असावी…

जो फरक औषधांनी पडत नाही,
तो फक्त दहा मिनिट मित्रां सोबत बोलून
पडतो

Dear Bestii
तुला कोणीही
अस म्हणू शकत नाही की,
“तुझ्यासारखे 36 पाहिले”
कारण तू एक विचित्र प्राणी आहेस..

Dear Friend
तूझी मैत्री माझ्या साठी स्वर्ग आहे.
ती कायम अशीच राहील.

जीव लावण्या आणि प्रेम करण्या अगोदर.
तुमची Bestii तुमचा Best friend
खरचं तुम्हाला तेव्हढाच जवळचा Friend
मानतो का हे एकदा नक्की बघा.
नाहीतर तुम्ही मैत्री निभावत बसाल.
आणि समोरचा मैत्री च्या नावा खाली
फक्त तुमचा फायदा, वापर करून घेत राहील,
आणि फक्त टाईम पास करत राहील तुमच्या सोबत. आणि मन भरल की धोका देऊन सोडून जाईल.

प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अशी
एक मुलगी असते,
जी त्याची GF तर नसते पण,
Jaan असते.

आम्हीं ज्यांना Bestie समजतो.
ते दुसऱ्यांना जवळ
करून बसतात.

मैत्री केली की जीव मनापासून लावतो,
मग मैत्री सात दिवसाची असो
किंवा सात वर्षाची
एकदा विश्वास तोडला की सगळ्यांनाच कोलतो.

आज एक नवीन अनुभव आला
“Best Friends”सुध्दा बदलतात.

मला म्हातारपण सुद्धा
तुझ्यासोबतच घालवायच आहे.
कारण जेव्हा तु सोबत असतेना
तेव्हा दुःख माझ्यासोबत नसत.

शब्दांपेक्षा सोबतीचे सामर्थ्य जास्त असतं,
मैत्रीचं खरं समाधान
खांद्यावरच्या हातात असतं.

लहानपणी जी मैत्री होती.
तिच खरी होती. कारण
काही लोक कामापुरती मैत्री करतात आता.

वो Bestii ही क्या जिसे दुनिया
Girlfriend ना समजे..!

Friendship sms Marathi

Friendship sms marathi
Friendship sms marathi

मैत्री तुझी माझी
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच
हरकत नाही
मी तुला विसरणार नाही याला “विश्वास”
म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच
मैत्री म्हणतात.

खरच मैत्री असते
पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.

माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल..
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल.

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात.

मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,
मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,
sमैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना आधार द्यायला.

लोकांना आयुष्यात मैत्री मिळते
आणि मला माझा हरामी मित्रां
मध्ये आयुष्य मिळालं..!

सच्चे दोस्त मतलबी नहीं होते,
और मतलबी
दोस्त सच्चे नहीं होते ।

कुछ कमीने दोस्त जबरदस्ती
प्यार करवा देते हैं ।
“वो देख चश्मे वाली तुझे ही देख रही है ।

Friendship म्हणजे ?
कारण नसताना भांडण, शिव्या,
मुद्दाम खोड आणि तासन्तास बडबड

दुर की दोस्ती भी
क्या कमाल की होती है।
मिलना कहा होता है ।
बस ऑनलाइन बात होती है !

ती एक मैत्रीण जिला थोडं काही वाकड
बोललं की, लगेच तोंड फुगून बसते.

Dear Best Friend
तुला सीतेसारखी बायको नाही मिळाली.
तर आपण सूर्पनका नक्की आणू.

Best Friends
वाईट वेळेसोबत बदलणारे नाहीं
तर आयुष्यातील वाईट वेळ बदलणारे हवे.

प्यार से भी अच्छा रिश्ता,
दोस्ती का होता है ।
क्योंकि दोस्त कभी भी बेवफा नही होते ।

!! मैत्री !!
प्रेमात आदर केला जातो.
मैत्रीत आदर दिला जात नाही.
प्रेमात स्वाभिमान आडवा येतो.
मैत्रीत स्वाभिमान आडवा येत नाही.
म्हणूनच मैत्री ही खासच असते.

मला म्हातारपण सुद्धा
तुझ्यासोबतच घालवायच आहे.
कारण जेव्हा तु सोबत असतेना
तेव्हा दुःख माझ्यासोबत नसत.

Friendship day images in marathi

friendship day images in marathi
friendship day images in marathi

जीवनाच्या या प्रवासात भेटली एक मैत्रीण.
अशी थोडीशी अल्लड,
थोडीशी माहीत नाही कशी
मधेच काढते भांडण
तर मधेच बोलते गोड
अधून मधून काढत असते माझीच खोड.
माहीत नाही मलाही किती साथ भेटेल तिची या प्रवासात.
पण आठवणी सोबत राहील ती कायम माझ्या हृदयात..

भांडण तर खूप केले मी, पण
तुझ्यासोबत भांडायची मज्याच वेगळी आहे.
आधार तर सगळेच देतात पण
संकटात विश्वास देणारी तूझ्यासारखी
दुसरी खास मैत्रीण नाही

मित्र किती आहेत हे महत्वाच नाही तर
वेळेला त्यातले किती जण
आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहतात.
हे महत्वाचं आहे..!!

माझ्या मैत्रिणीला बघून देव पण
विचार करत असेल.
हे काय बनवल मी.

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात
एक असा मित्र असतोच ज्याला ती तिचे
प्रोब्लेम्स बिनधास्तपने शेयर करते..

माझे मित्रचं माझी Life आहेत.
म्हणून तर माझं Love Pending वर आहे.
साले जीव आहेत माझा.

जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात
पण अशी एक मैत्रीण
जी आपल्या हृदयात
घर करून राहिलेली असते
ती मैत्रीण माझ्यासाठी तु आहेस..

आयुष्यात बऱ्याच मैत्रिणी आल्या
पण तुझी जागा कोणीच
घेऊ शकत नाही.

मैत्री तोडायला नाही पाहिजे,
पण समोरच्या आयुष्यात आपली काहीच किंमत नसेल,
आणि त्याला दुसरे प्रिय असतील.
तर आणखी Hurt करून घेतल्या पेक्षा
त्याच्या पासून दूर गेलेले ठीक..

माझ्या मैत्रिणीला कोरोना झाला.
तिला म्हणालो मी तुझ Account मला देऊन ठेव,
म्हणजे नंतर मला काम येईल.. चिडली ना राव ती…

नको मला अशी मैत्री जी
आपल्या सोबत आपली आणि
आपल्या माघे आपल्या बद्दल वाईट बोलणाऱ्या
साथ देणारी असेल.

प्रेम असो किंवा मैत्री.
जो पर्यंत फायदा आहे तो पर्यंतच सोबत
असतात लोक..

मित्र मैत्रिण असे पाहिजे की
त्यांनी आपल्या माघे पण आपल्या बद्दल काही
आईकुन नाही घेतले पाहिजे.
नाहीतर डांग चाटे तर कुत्रे खूप भेटतील.

Best friend म्हणून कोणी
Best friend बनत नाही..
त्यासाठी मित्राच्या सुखात आणि
दुःखात ही साथ द्यावी लागते..

चूक झाल्या वर सोडणारी नाही.
तर शिव्या देऊन समजाऊन साथ देणारी
मैत्रीण हवीय.

Funny friendship quotes in Marathi

Funny friendship quotes in marathi
Funny friendship quotes in marathi

Ego आणि Attitude असावा.
पण तो मैत्रीत नसावा.

तुमच्यावर ओरडलं तरी चालतं
तुमची लायकी काढली तरीही चालते
तुम्हाला शिव्या दिल्या तरी चालतात.
कारण तुम्ही आमचे Best Friends आहात.
Love u bestie

तू रडतानी खूप Cute दिसतेस
म्हणून मी तुला खूप रडवतो.

आयुष्य खूप सुंदर आहे.
फक्त त्या आयुष्यात
तुच Bestii हवीय..

दोन गोष्टी सोडून मैत्री करा.
एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा.

जिंदगी में दोस्त नहीं,
बल्कि दोस्तों में जिंदगी होती है।

लोकांना मैत्री निभवता येत नाही.
मग मैत्री करतात कशाला ?

दिवस कसा पण जाओ
रात्री तुझ्यासोबत भांडल्या
शिवाय झोप येत नाही.

तुला जर अस वाटत असेल की
मी खूप त्रास देतो
तरी त्रास सहन कर चुपचाप..
दुसर काही Option नाही तुझ्याकडे..

काहीही म्हणा पण
आपल्या मैत्रिणीला त्रास द्यायला
खरचं खूप मज्जा येते.

मित्रांसाठी घासातला घास काढून ठेवणं सोपं असतं.
मित्रांनसाठी जीव देणंही सोपं असतं.
पण जीव देण्या इतका चांगला मित्र भेटणं
खरंच खूप अवघड असतं!

आयुष्यभर मला तुझ्यासोबत राहायचंय,
प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय,
हातामध्ये घेऊन हात तुझा
आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय
पण तुझा Best Friend बनून.

मला वाटतं Best friends च्या
जोड्या नरकात बनतात
कारण पापी लोक जेव्हा मिळतात
तेव्हाच बेस्ट फ्रेंड बनतात.

१०० फालतू मित्र ठेवण्यापेक्षा
“कवी कलश” च्या सारखा
एकच मित्र ठेवा
“शेवटच्या श्वासापर्यंत” साथ देईल…!

सुखात सुखी होतो.
आनंदात आनंदीत होतो
पण दुःखात हातात हात घालुन
बरोबरीने उभा राहतो
तोच खरा मित्र

ज्यांना देव रक्ताच्या नात्यात
जोडायला विसरतो.
त्यांनाच मित्र म्हणून आपल्या
आयुष्यात पाठवतो.

मैत्री वेड्यांशी करा.
कारण संकटात शहाणे माघार घेतात.
आणि वेडेच साथ देतात..

आपल्या Best Friend सोबत
लग्न करणे is one of the most
beautiful feeling

माझ्या Best Friend
बोलती कमी आणि
रुसतो, भांडती च जास्त राव…

Dear Bestii
माझ्या आयुष्यात एवढी तुझी सवय
झालीय. 5 मिनिट नाही बोललो तर
मरण आल्या सारख वाटत..

माझी मैत्रिण एवढी लहान दिसते ना,
की घरात पाहुणे आले की
तिला 10-20 रुपये देऊन जातात.

आपलही नात मधा सारख गोड आहे
त्या गोडव्याला
आपल्या मैत्रीची जोड आहे.

मी दिवस भर Bestii ला Miss करत असतो.
तिच्या Call & Msg चा
Wait करत असतो.
पण तिला काय माझी आठवण नाही येत..

मित्र तेच जे फोटो फ्रेम मध्ये नाही
तर सुखात, दुःखात आणि
संकटात सोबत असतात.

जेव्हढा जीव Bestii लावते
आणि जेवढं प्रेम Bestii करते.
तेवढं Girlfriend पण करू शकत नाही.

कोणाचं मुल घाबरवायच असेल,
तर माझ्या बेस्ट फ्रेंड चा फोटो घेऊन जा.. लगेच घाबरेल..

Dear Besti
या रंगात असं काही रंगून जाऊ की
कोणी तिसरं येणारच नाही.

Dear Bestii
तुला कोणी माझ्या शिवाय
रंग तर लावू दे
मग बघ काय करतो.

मला पण हवी आहे
एक स्वतःहून रंग लावणारी मैत्रीण.

आपल्या मैत्रीला कधीच प्रेमा मध्ये को बदलुस.
कारण प्रेम निभावलं नाही तर मैत्री ही राहणार नाही

मैत्री अशी असू द्या.
शिक्षक पण म्हणाले पाहिजे
दुसरा दलिंदर नाही आला का ?

मित्रांनो वाटल तर एकमेकांना रंगात डून टाका.
पण मैत्री मध्ये सरड्या सारखे रंग का बदलू…

Bestie ही है जो बिना बोले
सब कुछ जान लेता है..!

भले तू माझी gf नाहियेस.
पण तिच्या पेक्षा Special आहेस तू..

माझ्या कडे देण्यासाठी काही नाही,
म्हणून मी माझ्या मित्रांना
शिव्या देतो.

या दुनियेत प्रत्येकाला आपल्या
आयुष्यात सुख पाहिजे.
पण मला माझ्या आयुष्यात फक्त माझे
जिगरी यार पाहिजे..

गोड बोलून चुना लावणाऱ्या irlfriend पेक्षा
शिव्या देऊन जीव लावणारी मैत्रीण चांगली.

“मैत्री”नाव जरी छोट असल तरी
या दोन अक्षरी नावाच्या नात्यात
असंख्य आठवणी, किती तरी मानस जोडीली
जातात..

लोक प्रेमात
आम्ही मैत्री मध्ये वेडे आहोत..
लोक प्रेमात जीव देतात पण
आम्ही मैत्री मध्ये जीव देऊ…

खरी मैत्रीण तीच असते,
जी कुठलाही ego, Attitude न दाखवता
स्वतःहून मेसेज करते.

True friend quotes in Marathi

True friend quotes in marathi
True friend quotes in marathi

माझी Bestii लाडात आली की
मी समजून जातो
ही नक्की काही तरी कांड करून आलीय.

Dear Besti…
तुझ्यामुळे माझं आयुष
रांगोळी सारखं Colour full झालं आहे.

माझी Bestii अशी आहे
की Gf पेक्षा जास्त तर
तिलाच मनवाव लागतं.

Dear Bestii
तुला बोलल्या शिवाय
मला झोपच येत नाही.

Dear Best Friend
तुझी माझी मैत्री झाड आणि
सावली सारखी आहे..
जिथे झाड तिथे सावली
तसच जिथे तू तिथे मी..!

मैत्री मध्ये गैरसमज होत असतात.
पण गैरसमज दूर करून मैत्री टिकवणे
आपल्या हातात असत.

आता मैत्री वरून पण विश्वास
उठेल माझा.
अस वागत आहेत फ्रेंडस.

आज काल ची मैत्री चार दिवसाची झालीय.
चुका झाल्या वर साथ देणारे कमी आणि
सोडून जाणारे जास्त झालेय.

आपल्या मनातील ओझं
कमी करण्याचे ठिकाण म्हणजे
मैत्री.

Dear Best Friend
जरा स्वतः हून Call करायचे कष्ट
घेत जा नेहमी मीच Call करू का ?

नाही म्हणाला तरी चालेल,
समजू शकते मी तेवढ.
आयुष्यभर फक्त मित्र रहा
सांगायचा आहे तुला एवढ..!

पहिल्या प्रेमा प्रेक्षा
पहिल्या प्रेमळ मैत्रिणीला विसरणं
सगळ्यात कठीण असतं.

Movie आणि Serial मध्ये बेस्ट
फ्रेंडस् लग्न करू शकतात.
आणि रिअल लाईफ मधले फक्त भांडू
शकतात..

Dear Bestli
लवकर माझी setting लावून दे.
नाही तर तुझ्या breakup मध्ये
माझा मोलाचा वाटा असेल.

तुमचा कठीण आणि वाईट काळ च
तुम्हाला तुमच्या खऱ्या मित्रांची
ओळख करून देतो…

माझी Bestii इतकी Over
Passesive आहे.
की मी मुलांसोबत जरी बोलो तरी ती
जळती.

माझी Bestii आरश्या
सारखीच आहे.
जेव्हां पन मी रडतो ना,
तेव्हा ती पन रडते.

माझ्या Bestii चा आवाज
एवढा भारी आहे ना.
जेव्हा ती गाणे म्हणते
तेव्हा माझे कान दुखायला लागतात.

एवढा भारी Best Friend भेटलाय.
तरी माझ्या Bestii ला
काही किंमत नाही.

अस वाटत घरी जाऊन माझ्या Bestii च्या
डोक्यात दगड टाकावा.
मग तिला माझी आठवण येईल..

गिफ्ट म्हणून घड्याळ तर सगळेच देतात..
पण वेळे सारखं भारी गिफ्ट
फक्त माझा काळू Best friend च देतो.

तू माझ्या आयुष्यातील ती Special व्यक्ती आहे.
जिला मी कधीच दूर जाऊ देणार नाही. आणि
कधीच दुःखी होऊ देणार नाही..

Dear Bestli
काळजी घेत जा स्वतःची.
तुझ्या सारखी मैत्रीण मला नवस करून पण
भेटणार नाही…

आहे फक्त मैत्रीण,
आणि अस करतेय जशी माझी बॉस आहे

Dear Bestli .
तुझ्या शिवाय एक मिनिट पण
राहवत नाही.
मग तू लग्न करून गेल्या वर माझ काय होईल.

Dear Besti
तुझी एक smile
माझे सगळे प्रॉब्लेम्स दूर करते..

थोड काही झालं
की लगेच तोंड फुगून बसते
माझी Bestii.

कितीही भाडंन झाल तरी
मनात राग न धरता, जे लगेच गोड होतात ना
तेच खरे मित्र असतात.

Dear Bestli
तुझ्या शिवाय एक मिनिट पण
एका वर्षा सारखा वाटतोय मला…

गाली देने वाली लड़कियों की दोस्ती,
बहुत नसीब वालों को मिलती है..!

माझा मूड खराब असला की
Bestii सोबत भांडण करून नीट होतो.
म्हणून Bestii ला 2-4 शिव्या देत असतो.

तुझ माझ नातं थोडं वेगळय,
मैत्री पण प्रेम
तर आहेच
थोडं जास्तय..

खूप वाईट वाटत तेव्हा.
जेव्हा आपण एखाद्याला जवळचा फ्रेंड समजतो.
आणि तो आपल्याला कोणीच समजत नाही.

Bestii म्हणते आपण फक्त
मित्र आहोत.
आणि नखरे तिचे Gf पेक्षा कमी नाहीत.

मैत्रीण मिळणं काहीच अवघड नसतं,
पण आपली प्रेमाने काळजी करणारी मैत्रीण
मिळायला नशीब लागत.

Dear Besti
तू किती पण नकार दे,
पण तू चोरुन माझेच Photo बघत
असतेस..

Dear Bestie
तू नाराज नको होत जाऊस ना,
माझी धकधक वाढते ना ग.

Dear Friend
जर कधी आवडली नाही आपली मैत्री
तर सांगून टाका
अशी कानाखाली वाजवेल ना, सगळ
आवडायला लागेल.

दोस्ती मध्ये मस्ती पाहिजेच..
मस्ती नाही तर ती दोस्ती कसली..

लोकांना आयुष्यात मैत्री मिळते
आणि मला माझा वेड्या मैत्रिणी मध्ये
आयुष्य मिळालं…

Quotes for best friend in Marathi

Quotes for best friend in Marathi
Quotes for best friend in Marathi

Dear Bestli
लोकांची सकाळ बाबू शोनाने होती,
पण माझी सकाळ
तुझा गोड आवाजाने होते.

आयुष्यात संपत्ती कमी मिळाली
तरी चालेल पण मैत्री अशी कमवा की
कोणाला त्याची किंमत पण करता
येणार नाही…

Dear Bestuu एक सांगू
तुझ्यासोबत रोज बोलण्याने
तुझी सवय तर झालीच.
पण तुझ्यावर प्रेम सुद्धा झालय..

Dear Bestoo
दुसऱ्या मुलीला bestii सोड
फ्रेंड जरी बनवलं ना तरी जीव घेईल.

मला आयुष्यात कोण नाही भेटल तरी चालेल.
पण तुझ्या सारखा जीवाला जीव देणारा

Dear Best Friend
तुझ आणि माझं नातं म्हणजे,
कप बशी सारखं.
एक कडून पडल तरी दुसऱ्याने सावरायचं..

जगात आठव आश्चर्य तेव्हा होईल,
जेव्हा माझी मैत्रीण पहिल्यांदा
स्वयंपाक घरात जाईल.
नवव आश्चर्य जेव्हा ती स्वयंपाक बनवेल..

आम्ही शब्दला जास्त किंमत देतो मग
आम्हीं वाईट झालो तरी चालेल पण
शब्द मोडत नाही आणि मैत्री तोडत नाही.

Dear Bestii
कधी तरी स्वतः ची चुक
मान्य कर,
नेहमी मलाच Sorry बोलायला लावते तू.

Dear
तुला मैत्रिण बनवलं होत,
तू तर माझी आई बनून शिकवतेय..

काय फायदा त्या मैत्रिणीचा,
जी तुमची Setting नाही लावू शकत…

दुसऱ्यांची मैत्रीण तयार होऊन Cool दिसते,
आणि माझी मैत्रीण तयार होऊन Fool
दिसते..

Oy Bestii
तुझा Makeup चा छंद
तुझ्यापर्यंतच ठेव,
त्यात माझा बळी नको देऊ काळे..

Dear Best Friend
तुझ्या घरी तुझ्या आवडीची भाजी पण
बनत नाही, आणि तू स्वप्न पाहतो
Love Marriage चे.

आयुष्यात खूप काही नसलं तरी चालेल पण
आपला दुःखी चेहरा बघून हक्कने
“काय झालंय ते सांग”असं विचारणार
एक मित्र किव्हा मैत्रीण नक्की असावी…

Dear Besti
इतके पण नखरे नको करू ग
की तुला
बघुन ती अप्सरा पण पळून जाईल..

मैत्रिण जरा बारीकच पाहिजे.
भांडणं झाल की,
धरून आपटता आली पाहिजे..!

गरजेपुरती माणसे वापरायची सवयं मला नाही.
एकदा मैत्री केल तर
ती शेवटच्या श्वासपर्यत निभवण्याची
ताकद आहे माझी.

तु किती हलकट आहे,
हे तुझा मोबाईल पेक्षा पण जास्त
मला माहीत आहे..

किती भांडण झाल तरी
मित्रांना सोडता नाही येत…
कारण सगळें secrets त्यांना
माहीत असतात..

आम्ही बाकी गोष्टीत कमी पडू हो,
पण मैत्रीत कधीही कमी पडणार नाही..

Dear Besti
तू सोबत असली की मला असं वाटत,
सगळ थांबून जावं,
आणि फक्त तू आणि मी असावं..

मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा
मैत्रीचा मोती असतो.

Dear Girls
प्रत्येक मुलगा
तुम्हाला पटवण्यासाठी बोलत नसतो.
खूप वेळा खादी चांगली मैत्रीण भेटावी
म्हणून पण बोलत असतो..!

Dear Besti
त्या मोबाईल मध्ये कमी
आणि माझ्याकडे जास्त लक्ष देत जा..

Dear Best Friend
तुझा जितका त्रास मी सहन करते ना,
त्या सारखा थोडा पण त्रास
तुझ्या होणाऱ्या बायको सहन केला तर
मानल मी तिला..

माझ्या Best Friend मध्ये मला ते गुण
कधीच दिसले नाही
जे मी लहानपणी “माझा Best friend”
निबंध लिहिताना लीहले होते..

तुला जर अस वाटत असेल की
मी खूप त्रास देते
तरी त्रास सहन कर चुपचाप..
दुसर काही Option नाही तुझ्याकडे..

Oy माकडा
माझ्या सोबत कधीही आणि
कितीही बोल,
पण बोलताना फक्त माझा होऊन बोल..

मैत्रीण असली की,
तुम्ही रुसले की ती GF सारखी मनवते..
पण तुम्ही जास्तच भाव खाल्ला
तर तिच्या style मध्ये कान उघडणी करते..

मित्रा, तु खुप Cute आहेस,
फक्त गुढग्यात मेंदू असल्या सारख
नको वागूस.

भावा, कधी जर मी तुला काही बोलून गेलो
तर वाईट नको मानून घेऊ..
तू ते आहेस म्हणूनचं बोलो असेल मी..

मित्रा, आयुष्य जर बोर वाटत असेल..
तर फक्त आपल्या मैत्री मधले जुने दिवस
आठवून बघा…चेहऱ्यावर आपोआप हसू येईल

मित्रा, श्वास घ्यायला तर खुप वेळ लागतो,
त्याच्या आधी तर मला
तुझी आठवण येते …

मैत्री कट्टर पाहिजे मग
Problem पण भारी वाटतात..

!$! मैत्री !$!
मैत्री मध्ये ना खर ना खोट असत
मैत्री मध्ये ना माझ ना तूझ असत !
कुठल्या हि पारड्यात तिला तोला मैत्रीचं पारड
नेहमी जडच असत !!
मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते
मैत्री सुंदर किवा कुरूप नसते
कुठल्याहि क्षणी पहा मैत्री फक्त मैत्रीच असते!!! रक्ताच्या नात्याचं मला काही माहित नाही
पण मैत्रीच्या नात्या मध्ये प्राण असतो..!!!
म्हणून कदाचित रक्ताची नाती मरतात पण
मैत्रीची नाती सदैव टिकतात.

Final Words

लक्ष द्या: एक खरा मित्र आपल्या जीवनात अनेक नात्यांची कमतरता नेहमीच पूर्ण करत राहतो. अशा परिस्थितीत, आपलीही जबाबदारी आहे की आपणही आपल्या मित्रांबरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहायाला पाहिजे. मैत्रीच्या प्रवासात दोन चाके आहेत आणि जर एखादे चाक मार्गातून भटकले तर तो प्रवास तिथेच खंडित होण्यास वेळ लागणार नाही.

त्यामुळे आपली हि जबाबदारी आहे कि आपल्या मैत्रीचे महत्व आपल्या मित्रांसोबत वेळोवेळी व्यक्त केले पाहिजे. त्यामुळे या लेखात दिलेले Heart touching friendship quotes in Marathi तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपली मैत्री अजून दृढ बनवा. तर मित्रांनो Heart touching friendship quotes in Marathi या लेखात दिलेल्या Best Friend Shayari in Marathi, best friend quotes in Marathi, Friendship status in Marathi, Best friend captions in Marathi, Happy friendship day Marathi, Friendship thoughts in Marathi Funny friendship quotes in Marathi तसेच friendship images in Marathi बद्दल तुमचे मत कंमेंट मध्ये नक्की नोंदवा.

 

हे देखील वाचा:

Positive thinking motivational quotes in Marathi

Happy Birthday wishes in Marathi

Best Friend Quotes in English

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “[199+] Heart touching friendship quotes in Marathi | Best friend shayari in marathi 2024”

Leave a Comment