हेचि दान देगा देवा | Hechi Daan Dega Deva Marathi Lyrics

हेचि दान देगा देवा | Hechi Daan Dega Deva Marathi Lyrics

Hechi Daan Dega Deva, lyrics written by Sant Tukaram, music composed by Srinivas Khale.

रचना – संत तुकाराम
संगीत – श्रीनिवास खळे


Hechi Daan Dega Deva Lyrics in Marathi

हेंचि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ॥२॥

न लगे मुक्ति आणि संपदा ।
संतसंग देई सदा ॥३॥

तुका ह्मणे गर्भवासी ।
सुखें घालावें आह्मांसी ॥४॥

आम्हाला आशा आहे की तुम्हाला Hechi Daan Dega Deva Marathi Lyrics या गाण्याचे बोल समजले असतील. हेचि दान देगा देवा या गाण्याच्या बोलाबाबत तुम्हाला काही समस्या असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.

Leave a Comment

x