शतावरी घरगुती उपाय । Shatavari Home Remedies In Marathi

शतावरी घरगुती उपाय । Shatavari Home Remedies In Marathi

• शतावरीच्या मुळ्या औषधात वापरल्या जातात.
• पाण्याचा नीट निचरा होणाऱ्या सुपीक जमिनीत शतावरी चांगली वाढते. शतावरीची लागवड कंदापासून वा बियांपासून रोपे तयार करून केली जाते. पावसाळ्यामध्ये 15 सें.मी. अंतर ठेवून रोपे लावली जातात. फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून शतावरी लावता येते. 20 महिन्यांनी कंद काढले असता चांगले उत्पादन मिळते. कंद काढण्यासाठी नोव्हेंबर – डिसेंबर महिना योग्य समजला जातो.
उपयोग –

1) शतावरीच्या ताज्या मुळ्यांचा रस लघवी साफ होण्यास उत्तम असतो.

2) लघवी होताना आग होत असल्यास किंवा लघवी थांबून थांबून होत असल्यास शतावरीचा रस दुधासह घेता येतो.

3) शतावरीचा काढा करून घेणेसुद्धा ताकद वाढण्यासाठी, बुद्धी – स्मृती व्यवस्थित राहण्यासाठी उपयोगी असते.

Leave a Comment