होम स्वीट होम | Home Sweet Home Marathi Lyrics

होम स्वीट होम | Home Sweet Home Marathi Lyrics

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले ,  जयवंत कुलकर्णी ,  मन्‍ना डे
चित्रपट – जावई विकत घेणे आहे


Home Sweet Home Marathi Lyrics

Home.. Sweet Home
Happy, Jolly सारे आनंदाने गा रे

माउली पक्षिणी भरविते घास हा
सानुल्या कोटरी वेगळा भास हा
पंख हे रेशमी, रेशमी पाश हा
मनमत्त झेप घ्यायाचे, सादात ‘ओ’ द्यायाचे
सूरात ताल धरती वारे

मी जरी वैभवाला आज झाले पारखी
लाभली निर्धनाला ठेव हाती लाडकी
चित्र हे रंगले देव पाहे कौतुके
सुखाचे राज्य माझे, आनंदी आम्ही राजे,
चिलापिलांनो आता या रे

Leave a Comment

x