गीत – गुरु ठाकूर
संगीत – अजय-अतुल
स्वर – अजय गोगावले , स्वप्नील बांदोडकर , अतुल गोगावले
चित्रपट – नटरंग
कागलगावचा गुना, ऐका त्याची कहानी
रांगडा ज्याचा बाज, आगळं हुतं पानी
पैलवानी तोरा त्याचा रुबाब राजावानी
कवतिक सांगु किती, पठ्ठ्या बहुगुनी
ऐसा कलंदर त्याचा येगळाच ढंग
हाती हुन्नर, डोस्क्यामंदी झिंग