Kelewali Pandu Song Lyrics in Marathi | Pandu Marathi Movie 2022

Kelewali Pandu Song Lyrics in Marathi | Pandu Marathi Movie 2022

Song: Kelewali
Singer: Avadhoot Gupte & Sampada Mane
Lyrics: Viju Mane
Music: Nitin Dhole
Label: Zee Music Marathi

डोळ्यात डोळ भरून हाताला धरून नेणार का ?
लाडात थोडं गोड होऊनि मिठीत येणार का ?
डोळ्यात डोळ भरून हाताला धरून नेणार का ?
लाडात थोडं गोड होऊनि मिठीत येणार का ?
राया तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का ?
तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का ?

पहिल्या नजरेत गार काळजात वार झालाय थेट
धर दोनच चार उडवुयात वार ठरुयात भेट
नग नग नग
दुःखी व्हायचं तोंड करीन मी लाड आठवलं भेट
लाजू तिला गोड न योवन झाड घेतंया भेट
आग आग आग

म्हणाल ते करणार मी सांगा मंग तर होणार का ?
राया तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का ?
तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?

पटकन बांधू बेडिन झटकन सोडी तुजा इचार
पोलीस म्हणजे येडी रात हाय थोडी नी सोंग फार
पळतय मन परी वेतन बुरीज हाथी येत
आग…
रीन काढुनी सनग करुनि जपतोय आपली शेत

मी गेले पूर्ती हारून सार धरून होणार का ?
राया तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का ?
तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?

Leave a Comment