Life Partner Quotes in Marathi 2024

Life Partner Quotes in Marathi 2024

जीवनसाथी तो असतो जो आयुष्यभर तुमच्या सोबत राहील. जीवनसाथी जो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजू शकतो आणि तो असा व्यक्ती असतो जो तुमच्या चांगल्या गोष्टींसोबत वाईट गोष्टींचा देखील स्वीकार करतो. तुमच्या सुद्धा तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी quotes शोधत असाल तर तुम्ही योग्य आर्टिकल वर आला आहात. Life Partner Quotes in Marathi या लेखात मी तुम्हाला असेच सुंदर quotes आणि wishes चा समावेश केलेला आहे ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे नाते अजून घट्ट बनवू शकता.

Married Life Husband Quotes In Marathi

Married Life Husband Quotes In Marathi
Married Life Husband Quotes In Marathi

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे.

❤️प्रेम काय आहे माहिती नाही मला…
पण ते तुझ्या इतकच सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला

खूप काही नको आहे तुझ्याकडून
फक्त एकदा मिठीत घे आणि म्हण
मी तुझी साथ कधीच सोडणार नाही…!🥰

तुझ्या कुंकवाशी माझं नातं
जन्मोजन्मी असावं,
मंगळसूत्र गळ्यात घालतांना
तू डोळ्यात पाहून हसावं,
कितीही संकटं आली तरी,
तुझा हात माझ्या हाती असावा..

नवरा प्रेम व्यक्त करणारा नसला
तरी चालेल पण आदर करणारा
नक्की हवा आणि तसा तू आहेस,
त्यामुळे मी अधिक आनंदी आहे..

कोणीतरी विचारलं,
प्रेम कधी झालं होतं
आणि मी हसून सांगितलं
प्रेम तर आजही आहे आणि
म्हणूनच आम्ही एकत्र आहोत..

जशी गाण्यांच्या सुराला
तबल्याची साथ,
तशीच तू देतोस मला
आयुष्याच्या वाटेवर प्रेमाची साथ,
मग मला आणखी काय हवं..

तुझं माझ्या आयुष्यात येणं
हेच एक सुरेल गाणं आहे,
तुझं माझं सहजीवन हे
नक्षत्रांचं देणं आहे..

एवढसं हृदय माझं जे
तू केव्हाच चोरलय
जरा प्याला निरखून तर बघ
त्यावर तुझच नाव कोरलय

पुन्हा एकदा प्रेमात
पडण्याचा विचार आहे…
तु एकदा हा बोल मग
आपली साता जन्माची गाठ आहे.🥰

❤️गर्लफ्रेंड ला बायको बोलणारे मुलं🦋
🦋तर खूप आहेत या जगात🦋
🦋पण खरंच जो बायको बनून🦋
❤️दाखवतो तो लाखात एका असतो……❤️

Married Life Wife Quotes In Marathi

Married Life Wife Quotes In Marathi
Married Life Wife Quotes In Marathi

😊कितीही रुसलीस कितीही
रागावलीस तरी
माझं तुझ्यावरच
प्रेम ❤️❤️ कमी होणार नाही

तुझ्यानंतर ह्या जगातील
दुसरी मुलगी जिच्यावर
मी जीवापाड प्रेम करेन
ती आपली मुलगी असेल….🥰

❤️सवय लागलीय तुझ्यावर प्रेम🦋
करायची सुटता सुटेना,🦋
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,🦋
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…❤️

मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला
आवरायला आणी तुटलेल्या
मनाला सावरायला. ……❤️

प्रेम होतं तुझ्यावर म्हणून
तुझ्या मागे❤️ 🦋मागे फिरत होतो.🦋
नाय तर पोरींची कामी मला
आजपण नाहीये…..👌🏻❤️

🥰मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे..🥰

आज‬ परत ‪तुझ्या आठवणीने‬
‪दर्द ए गम‬ ची ‪धुंद‬ मनाला ‪छ्ळु‬
लागलीय..आज परत ‪‎तुझी‬ आठवण
‪हृदयाचे‬ ठोके ‪चुकवू लागलीय‬..

जिथे तू असेल
तिथेच मी असेल
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल

आयुष्यात हजारो मित्र-मैत्रिणी
येतात आणि जातात..
पण शेवटपर्यंत साथ देते
ती फक्त ‘बायको’ असते..

Life partner caption in Marathi

Life partner caption in Marathi
Life partner caption in Marathi

मला कधीच वाटत नाही
मला सार सुख मिळावं
फक्त वाटतं दुःखात तू खंबीरपणे
माझ्या पाठीमागे उभं राहावं

आज या पावसाला साक्षी ठेवते
आणि तुला हे वचन देते की
आपण कायम असच दोघं साथ राहू.

रमत नाही मन कुठेच
तुझ्या प्रेमात पडल्यावर हसू
उमटते ओठावर तू अशी
समोर आल्यावर.

वाऱ्याची झुळूक यावी तशी
येतेस तू पावसाची सर यावी
तशी जातेस तू कडकत्या उन्हात
सावलीसारखी असतेस तू.

Life Partner Status in Marathi

Life Partner Status in Marathi
Life Partner Status in Marathi

जसे आनंदाच्या लाटांनी
भरले मानस सरोवर तसे
मला आयुष्याचा प्रवास
करायच्या आहे तुझ्याबरोबर

तुझ्या श्वासात मी आस
मनाची मनाला…
हवास तू माझ्यासाठी
जीवनसाथी म्हणून सोबतीला

चालता चालता मिळालास तू
बघता बघता माझा झालास तू

तुझ्यात अन माझ्यात
एक असं नातं विणू
सगळ्यांनाच हेवा वाटेल
असं जीवनसाथी सोबती बनू.

वाढदिवसाच्या दिवशी तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी Love Birthday Wishes in Marathi देखील नक्की वाचा

Life Partner Quotes in Marathi

Life Partner Quotes in Marathi
Life Partner Quotes in Marathi

काळाच्या ओघात कळलेच नाही
आयुष्य कसे कुठे बदलले
तू भेटलीस आणि
पुन्हा जगावेसे वाटले

ज्या चहात साखर नाही
तो चहा पिण्यात मजा नाही
ज्या जीवनात प्रेम नाही
ते जगण्यात मजा नाही

आपल्या टेन्शनवर एकच रामबाण उपाय
आपल्या प्रेयसीचा फक्त एक कॉल
तो आला की, सर्व काही होते गायब
जसं आधी काही झालंच नाही

निष्कर्ष –

तर मला अशा आहे Life Partner Quotes in Marathi वाचून आणि हे Quotes तुमच्या Life Partner सोबत शेअर करून तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करायला मदत झाली असेल, तुमच्या कडे सुद्धा जर असेल Life Partner Marathi Quotes असतील किंव्हा आमच्या लेखाद्वारे तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर खाली कंमेंट नक्की करा.

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment