लिंगोबाचा डोंगूर | Lingobacha dongur Marathi Lyrics

लिंगोबाचा डोंगूर | Lingobacha dongur Marathi Lyrics

गीत -ना. धों. महानोर
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – चंद्रकांत काळे ,  रवींद्र साठे
चित्रपट-जैत रे जैत

लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला
ठाकरगडी तेथं कधी नाही गेला
हाती घेई दोर ठाकराचा पोर
सुर्व्या देव भर डोक्यावरी आला
नाग्याचा दोरा पुरा खाली-वर गेला
डोंगर चढायचा सराव चालला

Leave a Comment