माझ्या गालाला पडते खळी | Majhya Gaalala Padate Khali Marathi Lyrics

माझ्या गालाला पडते खळी | Majhya Gaalala Padate Khali Marathi Lyrics

गीत – मधुकर रानडे
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – मोहनतारा अजिंक्य


माझ्या गालाला पडते खळी
सख्या मी दूधखुळी, भोळी

दो नयनांचे दोन आरसे
मूर्ती सखया तुझीच हांसे
मनोमंदिरी माझ्या लपली

हृदय-दिलरुबा तुझाच बरवा
छेडित बसला जरी पारवा
झंकाराची जादू आगळी

होइल अपुले प्रेम निरंतर
तुटतां दोघांमधले अंतर
भाग्यवती मी जगावेगळी

Leave a Comment

x