मी आले रे |Mi ale re| Marathi Lyrics

0
75
गीत -शांताराम नांदगावकर
संगीत – अनिल-अरुण
स्वर – अनुराधा पौडवाल

मी आले रे.. सोडुनी जग हे.. सारे रे.. आले रे !
दाही दिशा, पेटुनी ऐशा, अंधारी त्यात निशा
बावरली, मी ही लता, वेडी तुझी, झाले रे !
बेभान हा वारा ऐसा, झेपावे तुफान हे
जाऊ कुठे ? वाटाही या दुभंगुनी गेल्या रे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here