Objective question Answer for General science in Marathi
Q. प्रकाशवर्ष म्हणजे काय?
A. प्रकाश एका वर्षामध्ये जितका लांब पोहोचू शकतो ते अंतर.
B. भरपूर प्रकाश असलेले वर्ष.
C. वर्षात पडलेला एकूण प्रकाश.
D. असे वर्ष की ज्या वर्षी जास्तीत जास्त वीज वापरली गेली आहे.
Q. मकरध्वज हे आयुर्वेदिक औषध खालीलपैकी कशापासून बनवितात.
(१) गंधक
(२) तांबे
(३) कॉपर सल्फेट
(४) पारा
(५) जिप्सम
A. २, ३ व ५
B. १ व ४
C. १, २ च ४
D. ४ व ५
Q. गनमेटलमध्ये कोणते धातू असतात ?
A. कॉपर व टिन
B. कॉपर व झिंक
C. कॉपर, टिन व झिंक
D. तांबे, मॅग्नेशिअम व मॅगनीज
Q. खालीलपैकी कशामध्ये सर्वांत जास्त प्रथिने असतात ?
A. संत्री
B. तूप
C. बटाटे
D. भुईमूग
Q. अल्कोहोलमध्ये खालीलपैकी काय नसते?
A. कार्बन
B. हायड्रोजन
C. ऑक्सिजन
D. नायट्रोजन
Q. पचनक्रिया प्रामुख्याने…. होत असते.
A. पित्ताशयात
B. मोठ्या आतड्यात
C. लहान आतड्यात
D. पोटामध्ये
Q. डॉक्टर नाडी का पाहतात?
A. रक्तदाब पाहण्यासाठी
B. रोगनिदान करण्यासाठी
C. हृदयाची स्पंदने मोजण्यासाठी
D. ताप पाहण्यासाठी
Q. पाण्यातील हिरव्या वनस्पती जलचरांच्या जीवनास उपकारक ठरतात; कारण ….
A. त्या प्राणवायू सोडतात.
B. त्या कार्बन मोनोक्साइड सोडतात.
C. त्या नायट्रोजन सोडतात.
D. त्या नायट्रोजन शोषून घेतात
Q. ‘ड’ जीवनसत्त्व खालीलपैकी कोणत्या पदार्थात मुबलक असते ?
A. अंडी
B. संत्री
C. बटाटे
D. चिंच
Q. पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
(१) इथिलिन व अॅसिटिलीन हे संतृप्त हायड्रोकार्बन्स आहेत.
(२) हायड्रोजन व अॅसिटिलीन यांच्या औद्योगिक निर्मिती- प्रक्रियेत मिथेनचा वापर कच्चा माल म्हणून करतात.
(३) इथिलिनचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उत्पादन इथिल अल्कोहलपासून केले जाते.
A. फक्त १ व ३
B. फक्त २ व ३
C. १, २ व ३
D. फक्त १ व २
Q. खालील इंधनांचा त्यांच्या उष्मांक मूल्यानुसार उतरता क्रम लावा.
(१) कोळसा
(२) रॉकेल
(३) मिथेन
(४) हायड्रोजन
A. १, २, ३, ४
B. ३, ४, १, २
C. ४, २, ३, १
D. ४, ३, २, १
Q. हायड्रोमीटरचा उपयोग काय?
A. द्रव पदार्थाचे विशिष्ट-गुरुत्व मोजण्यासाठी
B. तापमान पाहण्यासाठी
C. हायड्रोजनचे विशिष्ट-गुरुत्व मोजण्यासाठी
D. वरील सर्व बाबींसाठी
Q. खालीलपैकी कोणाच्या हृदयाची स्पंदने अतिशय वेगाने होतात ?
A. मनुष्य
B. ससा
C. उंट
D. सिंह
Q. पायरोमीटर या उपकरणाचा उपयोग …. होतो.
A. उच्च तापमान मोजण्यासाठी
B. वायूचा दाब मोजण्यासाठी
C. हृदयाची स्पंदने मोजण्यासाठी
D. विद्युत्प्रवाह मोजण्यासाठी
Q. खालीलपैकी रक्ताचे प्रमुख गट कोणते ?
A. ए, बी, सी, डी, ई, एफ
B. ए, बी, सी, डी
C. ए, बी, एबी, ओ
D. ए, बी, सी, डी, ई, ओ
Q. सुयोग्य जोड्या जुळवा.
जीवनसत्त्वाचे नाव – रासायनिक नाव
(१) ब3 – (य) पैटोथेनिक आम्ल
(२) बी5- (र) निआसिन
(३) बी7 – (ल) पायरीडॉक्झिन
(४) बी6 – (व) बायोटीन
(श) फॉलिक आम्ल
A. १-य, २-२, ३-ल, ४-व
B. १-र, २-य, ३-व, ४-ल
C. १-श, २-य, ३-व, ४-
D. १-२, २-य, ३-श, ४-ल
Q. ज्या वेळी एखाद्यास आपणास काही रोग वा आजार झाल्याचे वाटते व त्या आजाराची सर्व लक्षणे काल्पनिक- रीत्या जाणवतात; अशा वेळी त्या आजारास अथवा विकृतीस काय म्हणाल ?
A. हायड्रोफोबिया
B. हायपोकोंड्रिया
C. पायोरिया
D. अॅनास्थेशिया
Q. इलेक्ट्रिक ट्यूब (Fluorescent Tube) मध्ये खालीलपैकी काय वापरले जाते ?
A. टंगस्टन
B. हेलिअम
C. ऑक्सिजन
D. मर्क्युरी व्हेपर
Q. श्रमप्रधान काम करणाऱ्या मजुरास दरदिवसा खालीलपैकी किती उष्मांक (Calories) देणारे अन्न आवश्यक आहे?*
A. २,६००
B. ३,२००
C. ३,६००
D. ४,२००
Q. खालीलपैकी काय उत्कृष्ट विद्युत्वाहक आहे?
(१) शुद्ध पाणी
(२) बर्फ
(३) ग्राफाइट
(४) लाकूड
(५) खारे पाणी
(६) अॅल्युमिनिअम
A. फक्त ३ व ६
B. फक्त २, ५ व ६
C. फक्त ५ व ६
D. फक्त ३, ५ व ६
Q. एकदा रक्तदान केल्यानंतर साधारणतः आहे. पुन्हा रक्तदान करण्यासाठी इतका कालावधी जाऊ देणे आवश्यक
A. एक वर्ष सहा महिने
B. एक महिना
C. पंधरा महिने
D. तीन महिने
Q. (१) माणसांच्या पेशींमध्ये 44 + xy गुणसूत्रांच्या जोड्या असतात.
(२) तांबड्या पेशी या प्लीहेत तयार होतात.
(३) गव्हामध्ये ‘ग्लुटेनिन’ हे प्रथिन असते.
(४) ‘ड’ जीवनसत्त्वामुळे हाडे बळकट होतात.
वरीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत?
A. फक्त १ व २
B. फक्त ३ व ४
C. फक्त १ व ३
D. कोणतेही नाही.
Q. बेडकाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते / ती विधान/ने सत्य आहे/त?
(१) प्रौढ बेडकाचे शरीर हे शीर, मान व धड यांमध्ये विभाजित झालेले असते; परंतु त्यास शेपूट नसते.
(२) बेडकाच्या हृदयात दोन जबनिका असतात.
(३) बेडूक हा उभयचर वर्गातील प्राणी आहे.
A. फक्त १ व २
B. फक्त ३
C. फक्त २ व ३
D. कोणतेही नाही.
Q. हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कोणता ?
A. हायड्रोजन
B. कार्बन मोनोक्साइड
C. अमोनिया
D. कार्बन-डाय-ऑक्साइड
Q. खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन असून अंडी घालतो ?
A. काटेदार मुंगीखाऊ
B. खवलेदार मुंगीखाऊ
C. वटवाघूळ
D. देवमासा
Q. ‘घटपर्णी’ ही कीटकभक्षी वनस्पती भारतातील …. या राज्यात सापडते.
A. त्रिपुरा
B. मेघालय
C. नागालैंड
D. मिझोराम
Q. सुयोग्य जोड्या जुळवा.
वनस्पती – वर्गेकक
(१) रिक्सिया – (य) अनावृत्तबीजी
(२) इक्विसेटम – (र) शैवाक
(३) उस्निया – (ल) नेचोद्भिदी
(४) थुजा – (व) हरितद्भिदी
A. १-य, २-ल, ३-र, ४-व
B. १-व, २-ल, ३-र, ४-य
C. १-व, २-र, ३-ल, ४-य
D. १-य, २-व, ३-र, ४-ल
हे देखील वाचा