Latest News

गरूड पक्षी व बाण | Marathi Katha | Marathi Story

एक गरुड पक्षी एका उंच कड्यावर ससा टेहळीत असता, एका पारध्याने त्याला पाहिले व अचूक नेम धरून बाण सोडला. तो बाण गरुडाच्या छातीला लागून तो अगदी मरायला टेकला. मरता मरता...

स्वार आणि त्याचा घोडा | Marathi Katha | Marathi Story

एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे...

खूप मित्र असलेला ससा | Marathi Katha | Marathi Story

अरण्यात सर्व प्राण्यांची ओळख असलेला एक ससा होता. त्याला आपले मित्र खूप आहेत, याबद्दल आनंद वाटत असे. एकदा सकाळी एका शिकार्‍याने त्याचा पाठलाग केला असता त्याने आपल्याकडून होईल तितकी धडपड...

कुत्रा व सुसर | Marathi Katha | Marathi Story

इजिप्तमध्ये नाईल नावाची मोठी नदी आहे. त्या नदीत खूप सुसरी आहेत. एके दिवशी एक तहानेला कुत्रा त्या नदीजवळ पाणी पिण्यासाठी आला. तो कुत्रा नदीतील पाणी जेथे थोडे, तेथे थोडे असे...

वानर आणि कोल्हा | Marathi Katha | Marathi Story

एकदा एक वानर व कोल्हा यांची अरण्यात गाठ पडली तेव्हा वानर कोल्ह्याला म्हणाला, 'अरे, तुझ्या झुपकेदार शेपटाचा काही भाग तू मला देशील तर तो मी लावून वार्‍यापासून माझं रक्षण करीन.तुझे...

घोडा आणि गाढव | Marathi Katha | Marathi Story

एका सरदाराचा घोडा जरतारी जीन पाठीवर घेऊन लगाम चावीत फुरफुरत वाटेने जात असता ओझ्याने खचून गेलेले एक गाढव त्याला दिसले. त्याला धमकी देऊन तो म्हणाला, 'अरे, सरक, सरक ! नाहीतर...

कोकीळ, पोपट व घार | Marathi Katha | Marathi Story

एका गरीब भोळ्या कोकीळाला एका घारीचे मरणप्राय भय वाटले. कारण घार तिच्या डोक्यावर ओरडत व भक्ष्यासाठी घिरट्या घालत फिरत होती. ते पाहून एक पोपट कोकीळाला म्हणाला की, 'इकडे ये, घाबरू...

लांडगा आणि करडू | Marathi Katha | Marathi Story

कुंपण घातलेल्या एका कुरणात एक मेंढ्यांचा कळप चरत होता. धनगर एका झाडाखाली पावा वाजवत बसला होता व त्याचे कुत्रे झोपी गेले होते. अशा वेळी भूकेने अर्धमेला झालेला एक लांडगा कुंपणाच्या...

मांजर व वटवाघूळ | Marathi Katha | Marathi Story

एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, 'ते मांजर दिसले तर मारून टाकीन' असे रागाने म्हटले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले...

वानर आणि सुतार | Marathi Katha | Marathi Story

काही सुतार एक मोठे लाकूड कापत होते व ती मौज पाहात एक वानर झाडावर बसले होते. दुपारी घरी जाण्याची वेळ होताच कापलेल्या लाकडात एक पाचर ठोकून सुतार आपल्या घरी गेले....

Page 110 of 113 1 109 110 111 113