Latest News

महिलांना उंच टाचेच्या सँडल्स घालणे आवडते का?

सरसकट सर्व महिलांना उंच टाचेच्या चपला घालणे आवडते असं म्हणणं चुकीच ठरेल. माझ्या माहितीतील अनेक जणी आहेत ज्यांना उंच टाचांची पादत्राणे वापरणं त्रासदाम्हणजे यक आणि अनावश्यक वाटतं. मात्र हौसेने उंच...

मुलांना काळ्या वर्णाच्या मुलींशी लग्न का करावे वाटत नाही?

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥ संत चोखामेळा महाराजांचा हा अभंग प्रसिद्ध आहे़. डोंगा म्हणजे वाकडा… ऊस वाकडा असू शकतो. पण त्याच्या पासून तयार...

ब्रेकअप झाल्यावर तुम्ही स्वतःला कसे सावरले?

2010 या वर्षाचा जून महिना 21 तारीख, कधीही न कल्पिलेला प्रसंग माझ्यासोबत घडला. बरं ते ब्रेकअप होतं की आणखी काही हेच मला अजून उलगडा झालेला नाहीये, कारण त्या दिवसानंतर आमचं...

प्रेम काय असते?

प्रेम म्हणजे बालपण आणि त्याने स्वतःच शुद्धलेखन पूर्ण असताना माझ्यासोबत खाल्लेली छडी. प्रेम म्हणजे तुला तो आवडतो ना असं मैत्रिणीने पाहिल्यांदा विचारताचं हृदयात भरलेली धडकी. प्रेम म्हणजे आजोबांना भरवलेला घास....

!! आगमन बाप्पाचे !! गणपती बाप्पा मोरया | Ganpati Bappa Morya

संपूर्ण भारतात उत्साहात साजरा करणारा हा सण दहा दिवसांचा असतो आणि हा दिवस गणेश देवाचं जन्म दिवस मानाला जातो. परंतु शिवाजी महाराज ते बाळ गंगाधर टिळकापर्यंतचा ह्या सणाचा इतिहास वेगवेगळा...

दोष कुणाचा??

मागच्या महिन्यात मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात मेंनहोलमध्ये वाहून जाऊन बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ. अमरापूरकर यांचा दुर्दैवी अंत झाला. बातमी वाचणाऱ्या प्रत्येकाने हळहळ व्यक्त केली. कुणी सिस्टीम वर मनसोक्त...

Page 113 of 113 1 112 113