फिटनेस टिप्स । Fitness Tips In Marathi । Part 4 – चरबी कमी करण्यासाठी टिप्स

चरबी कमी करण्यासाठी टिप्स

Tips To Reduce Body Fats In Marathi

शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठीचे काही उपाय.

here are some health tips in Marathi to reduce belly fats, also tips to reduce fats from the face, diet food to remove the body fats in Marathi.

1. लिंबू पाणी :

१. लिंबू पाणी आपल्या शरीराची कार्यप्रणाली व्यवस्थित ठेवते .
२. आपल्या कमरेच्या बाजूला एकत्र झालेली चरबी कमी करण्यासाठी लिंबू पाणी मदत करते .
३. लिंबू पाणी आपल्या शरीरात चरबी कमी करणाऱ्या घटकालाही वाढवते .

2. आले :

१. आले आपल्या शरीराचे तापमान वाढवते.पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते .
२. आल्याच्या सेवनाणे कोर्टिसोल चे प्रमाण कमी करता येते तसेच आपल्या शरीरातील ऊर्जा नियंत्रित करते .जर आपण भाजीमध्ये आले नाही टाकू शकत त्यांनी चहामध्ये टाकावे .

3. माश्याचे तेल किंवा मासे :

१. पोटाची चरबी कमी करण्यासाठी माश्याच्या तेलाचे सेवन करावे .
२. माश्यात असलेले आईकोसिपेंटिनोइक एसिड, डोकोसुहेक्सीनोइक एसिड व लिनोलेनिक एसिड़ पोटाची चरबी कमी करते.

4. चरबी कमी करण्यासाठी रामबाण उपाय :

साहित्य :- १०० ग्रॅम मेथी,४० ग्रॅम ओवा ,२० ग्रॅम काळे जिरे हे प्रमाण वजन करून घ्यावे . हे एका व्यक्तीचे प्रमाण आहे .

कृती :-
१. वरील तिनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (लालसर होई पर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात .
२. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी .
३. रात्री झोपताना १ चमचा पावडर १ कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी .

परिणाम :-
१. हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घान मळादवारे अथवा लघवीदवारे बाहेर निघून जाते .
२. ३ महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात .
३. शरीर सुंदर होते

फायदे :-
१. हाडे मजबूत होतात .
२.केसांची वाढ होते .
३.स्त्रियांना तरुणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ ,मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत होते .

इतर काही उपाय :
१. १ चमचा जिरे दररोज सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते .
२. लवकर झोपून लवकर उठावे.
३. दररोज सूर्यनस्कार आणि त्याच्या सर्व क्रिया सर्वांगसन ,पदमासन ,भुजंगासन करावे .
४. दररोज काही ग्रॅम बदाम खाल्याने २४ आठवडयात कमरेची साइज कमी होण्यास मदत होते .
५. सकाळी योगासने करावी.
६. सोयाबीनचा आहारात समावेश करावा कारण त्यामधे असलेले आइसोफ्लेवंस नावाचे प्रोटीन पोटाची चरबी कमी करते .

Puja Shinde
मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Related Articles

Mobile Shap Ki Vardan Marathi Nibandh | मोबाईल शाप की वरदान

Mobile Shap Ki Vardan Essay in Marathi नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. मानवाने तयार केलेल्‍या या क्रांतीकारी उपकरणाचे...

Dr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Dr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतावर ब्रिटिश राज्य करत होते. सारी जनता ब्रिटिशांपुढे हतबल झाली होती तरी अशा परिस्थितीतही काही लोक धैर्याने...

गुरुपौर्णिमा | Guru Purnima Marathi Nibandh | मराठी निबंध

आषाढ सुद्धा पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -

Latest Articles

Mobile Shap Ki Vardan Marathi Nibandh | मोबाईल शाप की वरदान

Mobile Shap Ki Vardan Essay in Marathi नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. मानवाने तयार केलेल्‍या या क्रांतीकारी उपकरणाचे...

Dr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Dr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतावर ब्रिटिश राज्य करत होते. सारी जनता ब्रिटिशांपुढे हतबल झाली होती तरी अशा परिस्थितीतही काही लोक धैर्याने...

गुरुपौर्णिमा | Guru Purnima Marathi Nibandh | मराठी निबंध

आषाढ सुद्धा पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी,...

जागतिक महिला दिन | International Women Day Marathi Nibandh

पाहता पाहता अलीकडच्या दहा वर्षात हा जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. प्रत्येक संघटनेला या दिवसाचे, या कार्यक्रमाचे महत्त्व पटले आहे. कोणत्यातरी...

Baldin Marathi Nibandh | Children Day in Marathi

Baldin in Marathi 14 व्या नोव्हेंबर प्रत्येक वर्षी भारतभर बालदिन म्हणून साजरा केला जातो. मुक्त भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाइ नेहरू यांचे वाढदिवस त्या...