साद कोकिळ घालतो | Saad Kokil Ghalato Marathi Lyrics

साद कोकिळ घालतो | Saad Kokil Ghalato Marathi Lyrics

गीत -विजय कुवळेकर
संगीत -आनंद मोडक
स्वर – जयश्री शिवराम
चित्रपट-तू तिथं मी

साद कोकिळ घालतो कधी वसंत येईल
पान गळल्या तरूला नवी पालवी देईल

कसा मोहराच्या आधी चोहिकडे परिमळ
वार्‍यांतून तरंगत येई वसंत चाहूल

Leave a Comment