सांग सख्या तुज काय | Sang Sakhya Tuz Kaay Marathi Lyrics

सांग सख्या तुज काय | Sang Sakhya Tuz Kaay Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – राम कदम
स्वर – नूतन
चित्रपट – पारध


Sang Sakhya Tuz Kaay Marathi Lyrics

मी तीच परंतू ती नव्हे
सांग सख्या तुज काय हवे ?

जे आत वसे ते वरी हवे
बाहेर मिळे ते घरी हवे
घे मला दिले मी रूप नवे

ठसक्यात ठाकले तुझ्यापुढे
करीं अत्तरदाणी, पान, विडे
मी पुसट बोलते जुळव दुवे

गाईन गझल मी दर्दभरीं
येऊन जवळी तु हात धरी
बघु देत आरसे आणि दिवे

Leave a Comment

x