शब्दांचा हा खेळ मांडला | Shabdancha Ha Khel Marathi Lyrics

शब्दांचा हा खेळ मांडला | Shabdancha Ha Khel Marathi Lyrics

गीत -ना. धों. महानोर
संगीत -आनंद मोडक
स्वर – चंद्रकांत काळे ,  रवींद्र साठे ,  मुकुंद फणसळकर ,  प्रभंजन मराठे
चित्रपट-एक होता विदूषक


शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपेवर ईश्वरा
अम्हां शक्ती दे शब्दशारदे गौरीतनया ईश्वरा

आम्ही जन्मभर भाट होऊनी शब्दांपाशी नांदतो
गंधर्वाच्या गोड गळ्याची आज प्रार्थना मागतो
तुझा शब्द दे आकाशाचा.. झांज डफावर, स्वर गहिरा

Leave a Comment