सॉरी | Sorry in Marathi

सॉरी हे दोनच शब्द असे आहेत कि जे बोलल्याने आपण मोठे होत नाही तर त्याने समोरचा माणूस मोठा होतो . माफी मागितल्याने आपण
आपापसातील गैरसमज दूर करू शकतो.

Sorry  म्हणजे माफी
मा=मानवता
आ =आपलेपणा
फी = स्वभाव
ई =ईशवर

ह्या चार शब्दाने माफी हा शब्द तयार होतो. हे चार शब्दच पुरेसे आहेत, दुसऱ्याच्या मनात घर करण्यासाठी. जो दुसऱ्यांच्या मनात घर निर्माण करतो तो खरा माणूस.  दुसऱ्याच्या मनात घर करण्यासाठी आपण स्वतः मनाने मोठे असले पाहिजे. तसेच समोरच्याला समजून घेतले पाहिजे. त्याच्या भावनांची कदर केली पाहिजे. दुसऱ्याच्या मनाची आपण कदर केली पाहिजे. तो हर्ट होईल असे कोणतेच कृत्य आपण केले नाही पाहिजे. आपल्या हातून जर एखादी व्यक्ती हर्ट झाली असेल तर त्याची आपण मनापासून माफी मागितली पाहिजे. ह्यातच आपल्या मनाचा मोठे पणा
आहे.

Leave a Comment

x