अमत्य सेन | Marathi Nibandh | मराठी निबंध

सध्या फार मोठ्या प्रमाणावर, विषेत: मागासवर्गीय राष्ट्रात उपासमार, भूकबळी, शेतकऱ्यांची आत्महत्या, बेरोजगारी, बेकारी यांचे फार मोठे थैमान चालू आहे. ‘अर्थस्थ पुरुषो दासः’ हे महाभारतकालीन सूत्र आहे. अडम स्मिथ हा या नव्या जगाचा पहिला अर्थशास्त्री. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता. त्यामुळे व्यापारी वर्गाने ‘औधौगिक क्रांती’ क्रांती घडवून आणली. राजेशाही,सरजामशाही, जमीनदार – सरदार – दरकदार घराण्यातील मंडळी व्यापारात शिरली. … Read more