Taunting quotes on relationships in Marathi | Taunting Quotes in Marathi 2024

Taunting quotes on relationships in Marathi | स्वार्थी लोकांसाठी मराठी टोमणे | Tont in Marathi 2024

Taunting Quotes In Marathi: नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहात, आशा आहे की तुम्ही लोक ठीक असाल. ही पोस्ट Marathi Tomane म्हणजे Marathi Taunt वर आहे, जर का तुम्हाला एखाद्या व्यक्तीला किव्हा तुमच्या मित्राला, मैत्रणीला व्हाट्सअप वर किव्हा फेसबुक वर टोमणा मारायचा असेल तर.
तर तुम्ही योग्य वेबसाइटवर आला आहात.

आजच्या या लेखामध्ये आम्ही Taunting quotes on relationships in Marathi, Marathi Tomne Status, Marathi Tomane For Friends, Marathi Tomane For Girlfriend, family taunting quotes on relationships in marathi चा समावेश केलेला आहे. जर तुम्हाला हे स्टेटस आवडले असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरुन सगळ्यांनाही असे तिखट टोमणे मारता येतील.

Taunting quotes on relationships in Marathi
Taunting quotes on relationships in Marathi

Taunting quotes on relationships in Marathi 2024

माझ्या स्वभावात कधी बदल जाणवला
तर वाईट वाटून घेऊ नका,
कारण लोकांच्या मनात झालेला बदल
मी मोठ्या मनाने Accept केलेला आहे.

तेच नातं जास्त टिकत ज्यात संवाद कमी
आणि समज जास्त असते एकमेकांच्या
तक्रारी कमी आणि प्रेम जास्त असते,
अपेक्षा कमी पण एकमेकांवर विश्वास जास्त असतो.

पाय ओढण्याऐवजी हाताला धरुन ओढा,
पाहा सगळेच पुढे जातील.

माझा अनुभव हाच सांगतो कि नेहमी शांतता चांगली
कारण नाजूक शब्दांनी लोक नाराज होतात.

अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका,
नियती बघून घेईल, हिशेब तुम्ही करु नका.

आपले नातेवाईक सुद्धा तेव्हाच नातं निभावतात
जेव्हा आपल्याकडे पैसाअडका असेल.

हे देवा माझा तिरस्कार करणाऱ्यांना
दीर्घायुष्य लाभू दे, आणि आयुष्यभर
माझे यश पाहून जळत राहू दे.

आम्ही वाईटचं ठीक आहोत
किमान चांगलं बनण्याचे नाटक तरी करत नाही.

मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची एक संधी,
प्रत्येकाला मिळते, पण काही जण त्यातही घाई करतात.

दिसणं आणि असणं यातला फरक कळला,
तर फसणं बंद होतं.

जर मिळाली कोणाला संधी
तर सारथी बना स्वार्थी नाही.

मी लोकांचा अपमान करत नाही,
फक्त त्यांना कुठं चुकतंय
तेवढच दाखवून देतो.

Marathi Tomne Status | टोमणे स्टेटस मराठी 2024

Marathi Tomane status
Marathi Tomane status

चाळणी मध्ये सुद्धा पाणी साठवता येईल
पण त्यासाठी बर्फ होई पर्यन्त संयम हवा.

आपल्या पायाचा उपयोग आयुष्यात
पुढे जाण्यासाठीच करा
उगाच लोकांना पायात पाय घालून पाडण्यात
तुम्हाला आनंद मिळणार नाही.

खूप माणसांना इतरांची मदत करण्यापेक्षा
त्याना मागे ओढण्यात जास्त आनंद मिळतो.

विजय मिळवायचा असेल तर
पराजित लोकांचा आधी अभ्यास करा.

आपल्या लोकांचे खरे चेहरे हे
संकटाच्या वेळीच आपल्याला कळतात.

दुसऱ्यांच्या दुःखावर हसणाऱ्या माणसाची
माणुसकी केव्हाच नष्ट झालेली असते.

माणूस हा स्व:तच्या चुकांसाठी
उत्तम वकील असतो,
आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी न्यायाधीश असतो

Marathi Tomane Sms 2024 | मराठी टोमणे SMS

Marathi Tomne sms
Marathi Tomne sms

आपली बायको सुंदर आणि हुशार असावी
असं सगळ्यांना वाटते पण
दोन लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे.

अहंकार हा प्रत्येक माणसात असतो
पण आपली चूक फक्त तोच मान्य करतो
ज्याला माणसं गमवायची नसतात.

आजकाल लोक माणसाचा स्वभाव आवडला
म्हणून नाही तर त्याच्याकडे किती पैसाआहे
हे बघून नाते बनवतात.

सल्ला देण्यासाठी खूप लोक मिळतील
पण प्रत्येक्ष मदत करण्यासाठी मोजकेच पुढे येतील.

कोणाला कोपऱ्यात सेटिंगसोबत
फोनवर बोलताना बघा,
तेव्हा माहीत होईल, वाघाचे मांजर कसे होते.

सावध राहा या दुनियेत
कारण येथे इच्छा पूर्ण झाली नाही तर
देव पण बदलला जातो.

माझ्याकडे आहे मस्तानी,
बाकीच्या मुलींनी जा आपल्या रस्त्यांनी

ब्लाॅक केल्याने नाती काही संपत नाहीत,
पण DP तेवढा दिसत नाही

Marathi Tomne Whatsapp Status | मराठी टोमणे वॉट्सअप स्टेटस

Marathi Tomne Whatsapp Status
Marathi Tomne Whatsapp Status

एकदा वेळ निघून गेली कि
पश्चाताप करण्यात काही फायदा नसतो
म्हणून आताच जागे व्हा!

आपली अडचण कधीही कोणाला सांगू नका
कारण दुसऱ्यांना मदत करण्यापेक्षा
तमाशा बघायलाच जास्त आवडतो.

जर आपले भविष्य घडवायचे असेल
तर आपला भूतकाळ कधी विसरू नका

परिस्थतीने गरीब असाल तरी चालेल
पण विचारांनी कधी गरीब होउ नका.

नेहमी मतलबी लोकांपासून
चार हाथ लांबच राहावे.

हाताता कॅडबरी असताना,
समोर आलेले बिस्किटं तुला सोडवत नाहीत

काही गोष्टी वेगळ्या सिद्ध करायला लागत नाहीत,
उदा. स्वत:चा ‘मूर्खपणा’

काही माणसं कामाला ठेवली आहेत
पाठीमागे बोलण्यासाठी
पगार शून्य आहे पण काम,
इमानदारीने करतात

Marathi Tomane For Friends | मित्रमैत्रिणींसाठी खास मराठी टोमणे

Marathi Tomane For Friends
Marathi Tomane For Friends

इकडच्या गोष्टी तिकडे
आणि नंतर गावभर करण्यात
ई-मेल पेक्षा female पुढे असतात.

मनाने मोकळा माणूस सर्वांनां आवडतो
पण जिभेने मोकळा माणूस कोणालाच आवडत नाही.

एखाद्याविषयी गैरसमज करून घेण्यापेक्षा
जरा समजून घेतलेले काय वाईट?

चांगल्यानी मला चांगले पाहिले
वाईटानी मला वाईट पाहिले
ज्यांचे जसे विचार त्यानी मला तसे पाहिले

Taunting quotes in marathi

हल्ली स्वःताला शोधायला जास्त वेळ लागतो
बाकी गोष्टी google वर लगेच सापडतात.

मी काही खास नाही पण
माझ्यासारखे लोक खूप कमी आहेत.

दारू हे काही उत्तर नाही
पण जरुर ती प्रश्न विसरायला लावते.

कधीच मागे वळून न पाहणारे
पुढे जाऊन धडपडतात

थोडासा मान काय दिला तर
लोक डोक्यावर चडून नाचायलाच लागतात.

आज शांत आहे याचा अर्थ
असा होत नाही मी हार मानली.

Marathi Tomane For Girlfriend | बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडसाठी मराठी टोमणे

Marathi Tomane For Girlfriend
Marathi Tomane For Girlfriend

आता गुलाबाच्या फुलाला मिळवायचे
म्हटल्यावर काट्याना सामोरे जावंच लागणार

कोणतेही नातं हे परिपूर्ण नसत
त्यात चड उतार हे असतातच

शपथा ह्या खोट्या असतात कारण
अजून पण मी जिवंत आहे आणि ती पण.

प्रेम तुझं माझ्यावरं आधी सारखं दिसत नाही
आजकाल तुझी मिठी सुद्धा घट्ट बसत नाही

कोण तरी म्हणाले ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’
मी म्हणालो ‘मला नकोच आहे ‘

लग्न म्हणजे
जादूचा प्रयोग,
त्यात प्रेयसीची बायको होते,
आणि प्रियकराचा नवरा

आता फुलंच गुलाबाचं आवडलं असेल,
तर काटे तर लागणारचं ना

Trustless relationship taunting quotes on relationships in marathi 2024

Trustless relationship taunting quotes on relationships in marathi
Trustless relationship taunting quotes on relationships in marathi

ज्यांच्याकडे Heart नाहीये
आजकाल ते पण Hurt होतात.

सिंगल राहणं हे कारल्यासारखं कडू असतं,
पण ते आरोग्यासाठी चांगलं असतं

वाईट वेळात माझी साथ सोडल्याचे आभार
त्याच्यामुळेच मी आज एकटा लढू शकलो.

प्रेम जर आंधळे असेल तर
मी तिला शोधू कसा ?

काही लोक निघून गेल्यावरच
त्याची योग्य किंमत कळते

फसवून प्रेम कर,
पण प्रेम करुन फसवू नकोस

खुश राहायचं असेल
तर विसरत चला

या जगात एकच गोष्ट सोपी आणि साधी आहे,
ती म्हणजे दुसऱ्याला नाव ठेवणे

Girlfriend पेक्षा एक मैत्रीण बरी,
जी स्वत: फोन करुन
आपली चौकशी तरी मनापासून करते.

मुलींमध्ये काहीही नसले तरी
Attitude हा कुट्टून कुट्टून भरलेला असतो.

स्वत:ची गर्लफ्रेंड नाही,
पण दुसऱ्यांना गर्लफ्रेंड पटवण्याचे
सल्ले देणाऱ्या त्या हलकट मित्रानेच
तुमचे आयुष्य खराब केले आहे विसरु नका.

एक विनंती आहे..
दूरच जायचे असेल तर
जवळच येऊ नका,
Busy सांगून टाळायचं असेल
तर वेळच देऊ नका

प्रेम तर दोघांचही आहे एकमेकांवर,
पण फरक एवढाच आहे की,
माझं जरा जपून आणि तुझं लपून आहे

Family taunting quotes on relationships in marathi

Family taunting quotes on relationships in marathi
Family taunting quotes on relationships in marathi

माणसांची गरज संपली कि
वागण्याची पद्दत सुद्धा बदलते

मोकळ्या मनाच्या माणसांना जवळ करा
आणि मोकळ्या डोक्याच्या माणसांना लांब

गर्दीत चालण्यापेक्षा एकट्याने चालायला शिका
गर्दी सामर्थ्य देते पण आपली ओळख हिरावून घेते.

नात्यामधील दुरावा हा
प्रेमाने दूर करावा नाहीतर
तो अजून वाढतो.

या जगात शब्दांची किंमत खूप आहे
कारण माणसं जोडण्यात आणि
माणसं तोडण्यात शब्दच लागतात.

कोणाची मन जपण्यापेक्षा
असं वाटते कि एकटं राहिलेले बरं.

झुकतो नात्यांसाठी,
नाहीतर चुकीचा कालही नव्हतो आणि आजही नाही

कधी लोक चपलासारखे असतात,
साथ देतात, मग मागून चिखल उडवतात

लाखमोलाचा सल्ला मला देणाऱ्याला
मी कोट्यवधीचा सल्ला देतो

काही लोकं टोमणे इतके चांगले मारतात
की असे वाटते त्यांनी या विषयात स्पेशलायझेशन केलेले आहे

पापाचा घडा भरला की,
तो घडा बाजूला काढा आणि ड्रम लावा,
कारण तुम्ही काहीही सुधारण्यामधले नाही

Sad taunting quotes on relationships in Marathi

Sad taunting quotes on relationships in Marathi
Sad taunting quotes on relationships in Marathi

सगळ्यांची मन जपता जपता
माझं मन जपणारं कोणीच उरलं नाही.

नातं हे प्रेमाने जपलं कि
आयुष्यभर साथ येईल
पण कामापुरतं जपलं कि
काम झाल्यावर तुटून जाईल.

एखाद्याला समाजवण्यापेक्षा
समजून घेण्यातच मोठेपणा असतो.

मनापासून प्रेम केलं मी तिच्यावर
पण व्यतीत करायला शब्दच सुचत नाहीत.

एखादयला एवं पण त्रास देऊ नका
कि त्याला जगण्याचा कंटाळा येईल.

चेहऱ्यावर नेहमी हसू पण
मनात खूपकाही साठलं होते,
आले होते भरून डोळे
कोणालाही दिसले नव्हते.

नको असणारया अपेक्षा वाढल्या कि
हवी असणारी जवळची माणसे गमवावी लागतात.

आयुष्यात रहाण्यासाठी हे कारण भेटतात
आणि हसण्यासाठी सुद्धा आता
तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय हवं.

सगळेच प्रश्न सोडवून सुटत नसतील
तर काही सोडून द्या ते आपोआप सुटतात

Taunting status in marathi 2024

Taunting status in marathi
Taunting status in marathi

जर कोणी सकाळी उशिरा उठत असेल
तर त्याचा अर्थ असा नाही कि तो आळशी आहे
अनुचित त्याची स्वप्ने मोठी असतील.

कोणतीहि व्यक्ती वाईट नसते,
तिला वाईट वागायला हि दुनिया भाग पाडते.

या जीवनात आपला म्हणणारी खूप लोक भेटतात
पण ते आपलेपण टिकवणारी खूप कमी असतात.

मी सर्वांच्या मनाची काळजी करतो
पण कधी माझ्याच मनाची काळजी
करणार कोणी नसत.

ती माझी खुप काळजी करते
कारण ती माझ्यावर जीवप प्रेम करते.

नातेवाईक टोमणे स्टेटस

हल्ली चांगल्या कामाला
मांजरापेक्षा माणसेच
जास्त आडवी येतात.

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव
असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा
आनंद मनमुराद घेता येत नाही.

सल्ला नेहमी स्पष्ट वक्त्यांकडून घ्यावा,
गोडबोल्यांकडून नाही

पोरंग बाहेरगावी राहतंय,
मग काय मजाच असणार असे म्हणणाऱ्यांना
एक महिना मेसचं सक्तीचं जेवण द्या,
मग कळेल 10 रुपयांचा वडापाव एवढा फेमस का आहे

काही माणसं लाखात एक असतात,
आणि काहींकडे लाख असले तरी
माणसात नसतात.

Please note:

तर तुम्हाला आमचे Taunting quotes in marathi कसे वाटले, कंमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हे कोट्स आवडले असतील तर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका.

तुमच्या कडे सुद्धा काही असेच Marathi Tomne किव्हा Taunting status in marathi असतील तर कंमेंट करा. आम्ही तुम्ही दिलेले Taunting Quotes On Relationships In Marathi सुद्धा आमच्या या लेखामध्ये ऍड करू.

हे देखील वाचा

Swami Samarth Quotes In Marathi

Heart Touching Birthday wishes in Marathi

Love Birthday Wishes in Marathi

Good Morning Message in Marathi

Taunting quotes

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “Taunting quotes on relationships in Marathi | Taunting Quotes in Marathi 2024”

Leave a Comment