तेजाचा पसारा घेऊन | Tejacha Pasara Gheun Marathi Lyrics

तेजाचा पसारा घेऊन | Tejacha Pasara Gheun Marathi Lyrics

गीत – कृ. द. दातार
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – रामदास कामत


Tejacha Pasara Gheun Marathi Lyrics

तेजाचा पसारा घेऊन निघाला
सूर्य पश्चिमेला आता देवा

धरेवरी संध्या देवा, उतरली
माझीच साउली भीती दावी

उघडे असू दे डोळे यातनांचे
परि सोसण्याचे बळ देई

Leave a Comment

x