फिटनेस टिप्स । Fitness Tips In Marathi । Part 3 – वजन वाढविण्यासाठी टिप्स

वजन वाढविण्यासाठी टिप्स

(Tips For Weight Gain In Marathi )

बहुतेकदा अति खाण्यामुळे किंवा शारीरिक हालचालींच्या अभावामुळे होते आपल्या शारीरिक वजनात वाढ होते .
वजन वाढण्यामागे अशी कारणे असू शकतात जी मूलभूत रोगामुळे होत नाहीत. अति सेवन, शारीरिक निष्क्रियता, वय किंवा औषधाचे दुष्परिणाम या उदाहरणांचा समावेश वजन वाढणायसाठी मानला जातो. परंतु काही लोक कितिही खाल्ले तरी त्यांचे वजन हवं तसं वाढत नाही , त्यामुळे अश्या लोकांसाठी काही टिप्स

If you want to gain your weight then here are some tips for weight gain in marathi, also food for weight gain, exercise for weight gain, diet plan for weight gain in marathi.

 

१. दुधातून प्रामुख्याने मिळणारी प्रोटिन्स व कर्बोदके (carbohydrates) तसेच इतर पोषणद्रव्ये यांमुळे वजन वाढवण्यास मदत होते.

२. अंड्यांच्या सेवनाने देखील शरीराला उच्च प्रतीचे प्रोटिन्स मिळतात

३. वजन वाढवणाऱ्यासाठी देखील ओट्स (oats) चा आहारात वापर असणे आवश्यक आहे.

४. वजन वाढवण्यासाठी केळ खाण्याचा सल्ला दिला जातो. एका केळ्यातून १०५ कॅलरीज मिळतात ज्या तुम्हाला तात्काळ उर्जा देतात.

५. तुमच्या आहारात बटाट्याचा समावेश वाढवा. बटाट्यातील ‘ग्यूटामिन ‘ व ‘ अर्जीनीन ‘ यासारखी ऐसिड वजन वाढवणाऱ्यांसाठी हितावह आहे.

६. गव्हाच्या पिठात तुम्ही सोयाबीनचे पीठ एकत्र करून पोळ्या केल्यास आपोआप तुम्ही सोयाबीनचा रोजच्या आहारात समावेश करून घेऊ शकता.

७. काजू, बदाम ,अक्रोड ,किसमिस यासरख्या तात्काळ कॅलरीज देणारा सुकामेवा आहारात ठेवा.फळांपेक्षा सुकामेवा खाणे हा वजन वाढवण्याचा एक हेल्दी उपाय आहे.

८. नारळाच्या दूधात भाज्या बनवल्या तर शरीरात कॅलरीची मात्रा वाढते आणि वजन वाढण्यास मदत होते .

९. काजूच्या तेलामध्ये वजन वाढवणारे घटक असतात .

१०. हिरव्या भाज्या आणि फळांच्या सेवनाने महिलांचे वजन वाढते .

११. मांस आणि मासे यामध्ये फैट जास्त असते त्याचे सेवन करावे .

१२. वजन वाढण्यासाठी जेवणाचे प्रमाण वाढवणे योग्य .दिवसभरात थोडया थोडया अंतरानंतर ५ ते ६ वेळा जेवण करावे .

१३. रात्री झोपायच्या २ तास अगोदर जेवावे त्याने अन्न व्यवस्थित पचते .

१४. सुखा मेवा ::
सुखा मेवा हा कॅलरी, फाईबर आणि पोषक तत्वे यांचा स्रोत आहे त्यामुळे त्याचा आहारात समावेश करावा .

१५. तूप ::
तुपा मध्ये प्रोटीन, कैल्शियम और कोलेस्ट्राल असते . जे वजन वाढवण्यासाठी उत्तम असते .

१६. बटाटा ::
एक मध्यम आकाराच्या बटाटयात 150 कॅलरी असते .

१७. स्वस्थ गोड फळे
आंबा, केळ आणि अननस वज़न वाढवण्यास मदत करते .

१८. अंडे
अंडे हे कॅलरी समृद्ध असते .तसेच यामध्ये प्रोटीन आणि पोषक तत्व असते .एका अंडयामध्ये 70 कॅलरी असती .
वजन वाढवण्यासाठी अंडे उत्तम पर्याय आहे .

Leave a Comment