तुझी अंगकांती रे | Tujhi Angakanti Re Marathi Lyrics

तुझी अंगकांती रे | Tujhi Angakanti Re Marathi Lyrics

गीत – दत्ता डावजेकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – मालती पांडे ( बर्वे )


तुझी अंगकांती रे
रंगविती रानची फुले

ये नभीचा नीलिमा लोचना
नलिनी-पराग दे रसना
मयूर तुझी नाचवी पाउले

इथे शोकी ही विरही बाला
रूपगर्विता असा का समज झाला ?
ना सुमना जाणिले जाणिले

का रे अमृताचे बिंदू प्राशिले ?
करी पुष्प-केसर चुरिले
कसे सांगू प्रेमिकाला प्रेम आपुले ?

Leave a Comment

x