उगवला चंद्र पुनवेचा | Ugavla Chandra Punavecha Marathi Lyrics

उगवला चंद्र पुनवेचा | Ugavla Chandra Punavecha Marathi Lyrics

गीत – प्र. के. अत्रे
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – बकुळ पंडित
नाटक – पाणिग्रहण


उगवला चंद्र पुनवेचा !
मम हृदयी दरिया ! उसळला प्रीतिचा !

दाहि दिशा कशा खुलल्या
वनिवनी कुमुदिनी फुलल्या
नववधु अधिर मनी जाहल्या !
प्रणयरस हा चहुंकडे ! वितळला स्वर्गिचा ?

Leave a Comment