जी.पी.एस. म्हणजे काय? हे कशासाठी वापरले जाते? आणि ते कसे काम करते?

जी पी एस म्हणजे ग्लोबल पोजिसींनीग सिस्टीम (GLOBAL POSITIONING SYSTEM) होय.

जागतिक स्थाननिश्चिती करण्यासाठी जी पी एस चा मुख्यत्वे वापर होतो.

अमेरिकेत जी पी एस चा शोध लागला तो सैनिकी वापरासाठी पण सध्या जी पी एस सिव्हिलियन कामासाठी जास्त वापरले जाते

जी पी एस यंत्र हे मुख्यत्वे तीन सेगमेंटस मध्ये काम करते

  • स्पेस सेगमेंट(उपग्रह)
  • ट्रान्सफर सेगमेंट (डेटा सेंटर)
  • यूजर सेगमेंट (वापरकर्ता)

तुम्ही जेव्हा जी पी एस वर एखाद्या ठिकाणचे लोकेशन शोधता तेव्हा त्याला कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त एकवीस उपग्रहाचे सिग्नल्स आवश्यक असतात

सध्या जी पी एस चे उपयोजन प्रचंड वाढले आहे संपूर्ण लोकेशन बेस्ड सेवा ह्या जी पी एस वर अवलंबुन आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *