आयफोन १० एक्स. एस. मॅक्सची किंमत जवळपास १,५०,००० रु.आहे. हा फोन एवढा महाग असण्याचे कारण काय आहे?

आयफोनची किंमत इतकी असण्याची अनेक कारणे आहेत काही खालील प्रमाणे,

1.बिल्ट क्वालिटी

2.अप्रतिम फीचर्स

3.रेटिना डिस्प्ले स्क्रिन

4.ऑपरेटिंग without हँग

5.कॅमेराचा अप्रतिम दर्जा

6.एकमेवाद्वितीय ऑपरेटिंग सिस्टीम

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे किंमत जास्त असल्यामुळे फोनला आपोआप ग्लॅमर प्राप्त होते.श्रीमंतांना स्टेटस सिम्बॉल म्हणून फोन मिरवायला खूप छान वाटते.सामान्य लोकांनी घेतला तरी त्या व्यक्तीला श्रीमंत झाल्याचा फील येतो.काही महाभाग ह्या फोनसाठी स्वतःची किडनी विकायलाही तयार असतात.असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *