येऊ कशी प्रिया | Yeu Kashi Priya Marathi Lyrics

येऊ कशी प्रिया | Yeu Kashi Priya Marathi Lyrics

गीत -शांताराम नांदगावकर
संगीत- अनिल-अरुण
स्वर – आशा भोसले

येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या, अशा क्षणांना
सांजसकाळी, कातरवेळी, सागरकाठी, वाळूवरी, सांग ना
कशी प्रिया, सांग ना
काजळकाळी, रात निराळी, मी तर भोळी, येऊ कशी, सांग ना ?
कशी प्रिया, सांग ना
येते तुझ्या सवे, येते ? ना ना ना
येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या, अशा क्षणांना

Leave a Comment