पोलिस भरती गणित | 40+ Maharashtra Police Bharti Math Questions in Marathi 2024

पोलिस भरती गणित | Maharashtra Police Bharti Math Questions in Marathi

Maharashtra Police Bharti Math Questions in Marathi: विद्यार्थीमित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेमधील सर्वात महत्वाचा विषय ज्या मध्ये आपण आऊट ऑफ आऊट स्कोर करू शकतो तो म्हणजे गणित. गणिताचे सर्व concepts तुमचे क्लिअर असतील तर तुम्ही कोणतेही दिलेले समीकरण अगदी काहीच सेकंदात सोडवू शकता.

आजच्या या लेखात आम्ही असेच महत्वाचे गणितासंबंधी प्रश्न तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. हे सर्व प्रश्न मागच्या वर्षी झालेलूया महाराष्ट्र भरती परीक्षेमध्ये विचारले गेले होते, त्यामुळे एकदा या लेखातील सर्व हे गणितासंबंधीचे प्रश्न नक्की वाचा. सोबत आम्ही स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहे.

Maharashtra Police Bharti Math Questions in Marathi 2024

1. 21 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

A. 1130
B. 1065=
C. 1775
D. 2130

स्पष्टीकरण:

Marathi Lekh


2. पहिल्या 84 सम संख्यांची बेरीज किती?

A. 7140=
B. 7540
C. 6720
D. 8832

स्पष्टीकरण:

Marathi Lekh


3. 2, 3, 4 व 5 या चार अंकांपासून व एकाच अंकात संख्येत पुनरावृत्ती न करता किती चार अंकी संख्या तयार होऊ शकतात?

A. 4
B. 16
C. 24=
D. 32

स्पष्टीकरण:

Marathi Lekh


4. 4391 या संख्येतील 4 व 1 यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती?

A. 4001=
B. 401
C. 5
D. 4010

स्पष्टीकरण:

4 ची स्थानिक किंमत + 1 स्थानिक किंमत = 4000+1=4001


5. रीमा कडे असलेल्या 540 आंब्यांपैकी 120 आंबे विकले गेले 57 आंबे खराब झाले, 24 आंबे विकताना अधिक गेले तर तिच्याकडे किती आंबे शिल्लक आहेत?

A. 339=
B. 439
C. 239
D. 387

स्पष्टीकरण:

Marathi Lekh


6. एका संख्येला 13 ने भागले असता भागाकार 203 येतो ती संख्या कोणती?

A. 2639
B. 2439
C. 3926
D. 3962

स्पष्टीकरण:

Marathi Lekh


7. 3,5, व 7 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा.

A. 386
B. 693
C. 396 
D. 369

स्पष्टीकरण:

मोठ्यात मोठी संख्या = 753
लहानात लहान संख्या = 357
फरक = 753-357 = 396


8. खालीलपैकी सम मूळ संख्या कोणती?

A. 2456
B. 2 
C. 345678
D. 32

स्पष्टीकरण:

एकमेव सममूळ संख्या =


9. 32.358 व 27.489 या दोन संख्यांमधील 8 च्या स्थानिक किमतीतील फरक किती?

A. 4.869
B. 0.062
C. 0.869
D. 0.072 

स्पष्टीकरण:

32.358 मध्ये 8 ची स्थानिक किंमत 0.008
27.489 मध्ये 8 ची स्थानिक किंमत 0.08
म्हणून – 0.080 – 0.008 = 0.072


10. कोणत्या संख्येला सहा ने पूर्ण भाग जातो?

A. 2432
B. 4248
C. 5431
D. 3640

स्पष्टीकरण:

6 ची कसोटी वापरावी = 4248


11. सम मूळ संख्यांचा बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

A. दोन सहमूळ संख्या मध्ये नेहमीच एक संख्या सम व एक विषम संख्या असते 
B. एखाद्या संख्येला दोन सहमूळ संख्या असेल तर त्यांच्या गुणाकाराला
C. कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते
D. सहमूळ संख्येला एक हा एकच सामायिक विभाजक असतो


12. सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती?

A. 3
B. 2
C. 1 
D. 0


13. 93*318 या संख्येस नऊने नि:शेष भाग जातो तर * ठिकाणी कोणता अंक असावा?

A. 2
B. 3 
C. 4
D. 5

स्पष्टीकरण

93*318
9 + 3 + * + 3 + 1 + 8 = 24 + *
= 24 + 3
= 27


14. पुढीलपैकी कोणती संख्या संयुक्त नसून मूळ संख्या आहे?

A. 12
B. 13 
C. 14
D. 15

स्पष्टीकरण

13 या संख्येला फक्त एक ने व स्वतःने भाग जातो म्हणून 13 ही मूळ संख्या आहे.


15. सम संख्येच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणता अंक येत नाही?

A. 0
B. 1
C. 2
D. 4


16. 4 **6 या संख्येस 12 ने भाग जातो तर * = ?

A. 5
B. 4
C. 7
D. 3

स्पष्टीकरण 

4 **6 या संख्येस 12 ने पूर्ण भाग जाण्यासाठी 3 व 4 ने नि:शेष भाग जायला पाहिजे पर्यायातील फक्त 7 हा अंक * च्या जागी ठेवला असता तरच 4776 ला 3 व 4 ने नि:शेष भाग जाईल.


17. 7492 ला 11 ने भाग दिल्यास बाकी काय होते?

A. 1
B. 7
C. 9
D. 10


18. खालीलपैकी किती संख्यांना 3 ने नि:शेष भाग जातो मात्र 9 ने भाग जात नाही.

2133, 2343, 3474, 4131, 5286, 5340, 6336, 7347, 8115, 9276

A. 5
B. 6 
C. 7
D. यांपैकी नाही

स्पष्टीकरण

3 ने नि:शेष भाग जाणाऱ्या मात्र 9 ने नि:शेष भाग न जाणाऱ्या संख्या शोधणे म्हणजेच ज्या संख्येतील अंकांची बेरीज 9, 18, 27, 36… अशी नऊच्या पटीत येईल अशा संख्या आपल्याला वगळावे लागतील मात्र त्याच वेळी ज्या संख्येतील अंकांची बेरीज 3, 6, 12, 15, 21, 24…..(वरील संख्या वगळून) अशी 3च्या पटीत येईल अशा संख्या आपल्याला शोधाव्या लागतील त्या संख्या पुढीलप्रमाणे.

2343 = 2 + 3 + 4 + 3 ->12
5286 = 5 + 2 + 8 + 6 ->21
5340 = 5 + 3 + 4 + 0 ->12
7347 = 7 + 3 + 4 + 7 ->21
8115 = 8 + 1 + 1 + 5 ->15
9276 = 9+ 2 + 7 + 6 ->24


19. खालीलपैकी कोणती संख्या अविभाज्य संख्या आहे?

A. 121
B. 78
C. 171
D. 181 

स्पष्टीकरण

अविभाज्य म्हणजे ज्या संख्येचे अवयव पडत नाही म्हणजेच मूळ संख्या.
181 ला कोणत्या संख्येने भाग जात नाही
म्हणून अविभाज्य संख्या = 181


20. परिमेय संख्या शोधा?

A. 2.45
B. 2.3333
C. 3.4567
D. 1.1123

स्पष्टीकरण

दशांश चिन्हाच्या उजवीकडे तीन ची पुनरावृत्ती झाली म्हणून परिमेय संख्या 2.3333 आहे


21. 935 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने नि:शेष भाग जातो?

A. 2
B. 5
C. 7
D. 9

स्पष्टीकरण

एकक स्थानी 5 असल्यास या संख्येला पाच ने पूर्ण भाग जातो.


22. खालीलपैकी कोणती जोड मूळ संख्यांची जोडी नाही?

A. 3, 5
B. 11, 13
C. 17, 19
D. 11,73 

स्पष्टीकरण

जोडमूळ संख्या मध्ये दोन्ही संख्या मूळ व त्यामधील फरक दोन चाचणी आवश्यक आहे परंतु पर्याय क्रमांक 4 मध्ये 11 व 73 चा फरक दोन येत नाही म्हणून 11 व 73 या जोड मूळ संख्या नाहीत.


23. पुढीलपैकी सात ने नि:शेष भाग जाणारी संख्या ओळखा?

A. 7863
B. 8918
C. 8812
D. 24683

स्पष्टीकरण

7 ची कसोटी वापरा


24. 83*39 या संख्येला 11 ने नि:शेष भाग जातो. तर * च्या ठिकाणी कोणता अंक असावा?

A. 9
B. 2
C. 0 
D. 1

स्पष्टीकरण

Marathi Lekh


25. लहानात लहान विषम मूळ संख्येचा वर्ग व त्या संख्यची यातील फरक किती?
A. 3
B. -1
C. 1
D. 0 

स्पष्टीकरण

लहानात लहान विषम मूळ संख्या = 23 आहे.
या संख्येचा वर्ग = 3 = 9
या संख्येची तिपाट = 3×3= 9
फरक = 9-9 = 0


26. सर्वात लहान सम संख्या कोणती?

A. 0
B. 2 
C. 4
D. 1


27. दोन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या यांच्यातील फरक किसी 2

A) 900 
B) 400
C) 300
D) 800

स्पष्टीकरण

दोन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या = 97
तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या = 997
फरक = 997 – 97 = 900


28. 1 ते 100 या संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती ?

A) 194
B) 291
C) 198
D) 293

स्पष्टीकरण

1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या = 97,
1 ते 100 मधील सर्वात लहान विषम मूळ संख्या = 3
इष्ट गुणाकार = 97 x 3 = 291


29. 584* 2 या संख्येस 12 ने नि:शेष भाग जातो. तर * च्या जागी कोणता अंक असेल ?

A) 1
B) 3
C) 5 
D) 7

स्पष्टीकरण

ज्या संखेस 3 ने व 4 ने नि:शेष भाग जातो. तिला 12 ने देखील निःशेष भाग जातो.
म्हणून * च्या जागी 5 हवे.
कारण 5+8+4+5+2= 24 मग 24 ला 3 ने नि:शेष भाग जातो.
तसेच शेवटचे 2 अंक 52 ला 4 ने निःशेष भाग जातो.


30. दोन अंकी सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?
1) 45
2) 0
3) 10
4) 35

स्पष्टीकरण

दोन अंकी सम संख्या = 45 आहेत.
दोन अंकी विषम संख्या = 45 आहेत.
म्हणून त्यांच्या बेरजेमधला फरक = 45
(जेवढ्या संख्या असतात तेवढाच त्यांच्या बेरजेमधील फरक असतो.)


31. रोमन अंकांमध्ये CM या अंकाची किमंत किती?

1) 900 
2) 1000
3) 10000
4) 500

स्पष्टीकरण

M – C = 1000- 100 = 900


32. 63606 या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती ?

1) 6606
2) 6066
3) 18
4) 60606 

स्पष्टीकरण

63606 या संख्येतील सर्वात डावीकडील 6 ची स्थानिक किमत 60000.
मध्यभागी असलेल्या 6 ची स्थानिक किमंत 600.
सर्वात उजवीकडे असलेल्या 6 ची स्थानिक किमंत = 6
बेरीज = 60000 + 600+ 6 = 60606


33. 2700067 या संख्येतील या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?

1) 369999
2) 639963
3) 633999
4) 699993

स्पष्टीकरण

2700067 = 700000-7
=699993


34. खालीलपैकी मूळ संख्या कोणती?
1) 87
2) 69
3) 79 
4) 99


35. क्रमाने येणान्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ?

A. 2550
B. 1275 
C. 2500
D. 1675


36. 9, 5, 6, 1, 8 यापैकी प्रत्येकी अंक एकदाच वापरून सर्वात मोठी कोणती संख्या तयार होईल ?

A. 89561
B. 98561
C. 98165
D. 98651 


37. खालीलपैकी कोणत्या संख्येस 6 या संख्येने निःशेष भाग जातो?

A. 5342
B. 2536
C. 5658 
D. 9352

स्पष्टीकरण

5658 ला 2 व 3 में पूर्ण 2 व 3 में पूर्ण भाग जातो म्हणून या संख्येस 6 ने पूर्ण भाग जातो.


38. खालीलपैकी कोणत्या संख्येस 5 ने निःशेष भाग जातो?

A. 3752
B. 3725 
C. 2537
D. 3876

5 च्या कसोटीनुसार 3725 च्या एककस्थानी 5 हा अंक आहे. म्हणून त्याला 5 ने नि:शेष भाग जातो.


39. पुढीलपैकी कोणती संख्या वर्गसंख्या नाही ?

A. 729
B. 324
C. 1296
D. 2015 


40. 10 रूपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहे तर एकूण रक्कम किती ?

A. 240
B. 250 
C. 300
D. 245

स्पष्टीकरण

पुडक्यातील एकूण नोटा
= फरक + 1
= [87280-87256] + 1
=24+1
= 25
एकूण रक्कम 25 x 10 = 250 रू.


41. -5-(-3)+4= ?
A. 1
B. 2 
37 3
D. 4

स्पष्टीकरण

-5-(-3)+4

=-5+3+4
=-5+7
= 2


42. 6478 +1598 + 2 = 8090

A. 44
B. 124
C. 14 =
D. 64

स्पष्टीकरण

6478 + 1598 + X = 8090
8076 + X = 8090
x = 8090 – 8076
x = 14

🙏 लक्ष्य दया:- मित्रांनो मला अशा Maharashtra Police Bharti Math Questions in Marathi या लेखात दिलेले प्रश्न तुम्हाला समजले असतील.

नोट:- तुमच्या काही शंका असतील किंव्हा तुम्हाला एखादे स्पष्टीकरण समजले नसेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा

BSc Computer Science course Information in Marathi

Trigonometry Table

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment