[200+] Heart Touching Birthday wishes in Marathi | Heart touching birthday wishes for best friend in marathi 2024

[200+] हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Heart touching birthday wishes in Marathi  2024🎂🎊

Heart Touching Birthday wishes in Marathi: मित्रांनो तुम्ही हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्यांच्या शोधात आहेत का? जर हो तर तुम्ही योग्य वेबसाइट वर आला आहात. प्रत्येकाच्या आयुष्यात असा दिवस येतो जो खूप खास असतो, तो म्हणजे वाढदिवसाचा दिवस. वाढदिवस, हा आनंदाचा क्षण वर्षातून एकदाच येतो, अशा परिस्थितीत जर तुम्ही लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर त्यांना मनापासून चांगले वाटते. तर आज अशा खास दिवस, आम्ही ही सर्वोत्तम पोस्ट घेऊन आलो आहोत.

Heart Touching Birthday message in Marathi च्या आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही Heart touching birthday wishes for best friend in Marathi, Heart touching birthday wishes for brother in Marathi, Heart touching birthday wishes for mother in marathi, Heart touching birthday wishes for husband in Marathi, तसेच Heart touching birthday wishes for sister in Marathi चा देखील समावेश केला आहे. या पोस्ट मधील वाढदिवस शुभेच्छांचा वापर करून तुम्ही तुमच्या मित्राचा, आईचा किव्हा बहिणीचा दिवस अजून बहारदार बनवू शकता.

तुम्हाला जर का या Marathi Heart Touching Birthday wishes आवडल्या तर तुमच्या मित्रांसोबत Facebook वर Whatsapp शेअर नक्की करा.

120+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday wishes in Marathi 2024

Heart touching birthday wishes in marathi
Heart touching birthday wishes in marathi

आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🎊

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂🎊

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🎂🎊

जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🎊

Touching birthday message to a best friend in Marathi

Touching birthday message to a best friend in Marathi
Touching birthday message to a best friend in Marathi

आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🎊

नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फुलावं,
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं..

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे 🎂🎊

आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🎊

आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🎊

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Heart touching birthday wishes for best friend in Marathi

Heart touching birthday wishes for best friend in marathi
Heart touching birthday wishes for best friend in marathi

मित्र हा एक असा व्यक्ती असतो
जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,
तुमच्या भविष्याचा विचार करतो,
आणि वर्तमानात तुम्ही जसे आहात
तसे स्वीकार करतो.
असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल
परमेश्वराचे धन्यवाद.
हॅपी बर्थडे मित्रा.🎂🎊

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎊

आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर
करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस.
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।🎂🎊

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..

आयुष्य फक्त जगू नये,
तर ते साजरे केले पाहिजे
माझ्या सर्वात चांगल्या मित्राला
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🎊

तुझा हा दिवस आनंद
आणि उत्साहाने परिपूर्ण होवो.
माझ्या प्रिय मित्रा मी
तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
🎂हॅपी बर्थडे..🎂🎊

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये.

मी किती ही मोठा झालो,
तरीही असे वाटते की आपण
कालच तरुण होतो.
वाढदिवसाच्या माझ्या
प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा.🎂🎊

आज तुझ्या वाढदिवस
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढीत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.🎂🎊

vadhdivsachya hardik shubhechha in marathi

Heart touching birthday wishes for brother in Marathi 2024

Heart touching birthday wishes for brother in Marathi
Heart touching birthday wishes for brother in Marathi

आजचा दिवस तुझ्या
आयुष्याची नवी सुरूवात ठरो,
भाऊ आपणास वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…!!🎂🎊

भाऊ माझा आधार आहेस तू,
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस,
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🎂🎊

तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय,
मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे.
तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस,
तुझ्या या खास दिवशी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया…!!

भाऊ शिवाय जमत नाय,
भाऊच्या शब्दा शिवाय झाडाच पान सुद्धा हालत नाय,
अश्याच आपल्या लाडक्या भावास
वाढदिवसाच्या ट्रक आणि टेम्पो भरून हार्दिक शुभेच्छा !🎂🎊

तू माझा सर्वात चांगला भाऊ आहेस
कारण तू मला माझे पैसे खर्च करण्यास कधीच नकार देत नाहीस!
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎊

भाऊ आपण किती चांगले आहात
भाऊ आपण किती गोड आहात
भाऊ आपण किती खरे आहात
नाहीतर एक आम्ही आहोत
नेहमी खोटे बोलतच आहोत
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎊🕯️

माणूस जसा मोठा होतो तसं मी ऐकलं आहे
त्याची स्मरणशक्तीही कमी होते
आम्हाला कुठेतरी पार्टी द्यायला विसरू नका!
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎊

तालुक्याची आन, बाण, शान, शेकडो मित्रांचे प्राण,
लोकांच्या हृदयावर नाही तर मनावर अधिराज्य
गाजवणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

दिसायला एखाद्या अभिनेत्याला ही लाजवणारे
शहराचे कॅडबरीबॉय आपले लाडके भावी नेते
डझनभर मुलींच्या हृदयात अडकून पडलेलं
मुलींकडे पागल मजनू या नावाने फेमस असलेले
आमच्या रुबाबदार भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎊

मी तुझा आदर करत नाही,
पण तुझ्या वाढत्या वयाचा आदर करतो.
आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो !
Happy Birthday Brother🎂🎊

दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस,
आईबाबांचा लाडका, पोरींचे विशेष आकर्षण असणाऱ्या
आमच्या लाडक्या भावाला प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎊

तुमच्या खोडकर, बदमाश, नालायक, वात्रट मित्राला
कसा पण असला तरी आमचा जिवलग मित्र
त्यांना खास त्यांच्या भाषेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎊

वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬..
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !🎂🎊

आली लहर केला कहर,
भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या
ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा !🎂🎊

Heart touching birthday wishes for mother in marathi

Heart touching birthday wishes for mother in marathi
Heart touching birthday wishes for mother in marathi

आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली
पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट
अक्षरे म्हणजेच आई.
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम
आहे, तू नेहमी
अशीच माझ्यासोबत राहा.
🎂🎈वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा आई.🎂🎈

माझ्या यशाचे सर्वात मोठे
रहस्य माझी आई आहे.
धन्यवाद आई नेहमी
मला पाठिंबा दिल्याबद्दल.
🍰🎉जन्मदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा मातोश्री.🍰🎉🕯️

माझ्या यशासाठी माझ्या आईने
देवाकडे केलेली प्रार्थना अजूनही
मला आठवते.
माझ्या आई ने केलेली प्रार्थना
आणि तिचा आशीर्वाद नेहमीच
🎂🎈माझ्यासोबत आहेत.
आई वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🎈

माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात
माझ्या आईचा चेहरा पाहिल्याशिवाय
होऊच शकत नाही.
आई तुझे खूप खूप धन्यवाद
तू खूप छान आहेस आणि
नेहमी अशीच राहा.
🍰🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰🎉

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
तुझे येणारे वर्ष व
पुढील संपूर्ण आयुष्य
प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.
🎂🎈उदंड आयुष्याचा अनंत शुभेच्छा आई.🎂🎈

तुझा वाढदिवस आमच्यासाठी
खास आहे
कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस
या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा
तूच खरा मान आहेस
🎂🎈आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂🎈

आईच्या प्रेमाची शक्ती, सौंदर्य
आणि शौर्य शब्दात व्यक्त
करणे कठीण आहे.
🕯️🎂🎉हॅपी बर्थडे मॉम.🎂🎉🕯️

बाबांपासून नेहमीच मला
वाचवणाऱ्या माझ्या प्रिय
🎂🎊आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊

मी खूप भाग्यवान आहे कारण
मला तुझ्या पोटी जन्म मिळाला.
मम्मा माझे तुझ्यावर
खूप प्रेम आहे.
🎂🎈हॅप्पी बर्थडे मॉम.🎂🎈

आई तुला चांगले आरोग्य, सुख
आणि दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना!
🎂💐वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.🎂💐

प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
🎂🎈आईसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.🎂🎈

मला एक जवाबदार व्यक्ती
बनवल्याबद्दल
तुझे अनेक धन्यवाद
🎂🎊आई तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🎊

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
🎂🎉आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🎉

Heart touching birthday wishes for husband in Marathi

Heart touching birthday wishes for husband in marathi
Heart touching birthday wishes for husband in marathi

जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🎈

हास्य गोड तुझ्या मुखी
कायम असावे,
मी दिलेले गुलाब
बघून तुला कायम लाजावे. 🌹😘

मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎈

काल पर्यंत फक्त एक
अनोळखी होतो आपण,
आज माझ्या हृदयाच्या एक एक
ठोक्यावर हुकुमत आहे तुमची
तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎈

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂🎈

माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂🎈

🎂हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎈

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎈

कोण म्हणते प्रेम छान नाहीये
प्रेम तर फार सुंदर आहे मात्र
निभावणारी व्यक्ती खरी असली पाहिजे
अशाच एका व्यक्तीची (माझ्या पतीची) सोबत
मला मिळाली आहे.
प्रिये तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎈

तुम्ही माझ्या Life मध्ये आहात
हा विचार करूनच मी स्वताला
खूप जास्त भाग्यवान समजते.
हॅपी बर्थडे Hubby🎂🎈

माझ्या दयाळू आणि विचारवंत
पतींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂🎈

चांगल्या व वाईट वेळेत माझ्या बाजूने उभे
असलेल्या माझ्या प्रिय पतींना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!
Happy birthday navroba🎂🎈

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!🎂🎈

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!🎂🎈

धीच भांडतो तर कधी रुसतो
पण नेहमी एकमेकांसोबत राहतो
Happy Birthday My Husband
नवर्याला वाढदिवस शुभेच्छा🎂🎈

तुमच्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही, 🥺
परंतु तुमच्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही…! 😘😘
Happy Birthday Dear Husband🎂🎈

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार पती दिले..!
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य
निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय पतींना
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💥🎉

ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..
अश्या माझ्या लाडक्या पतींना,
त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Husband 🎂🎉

Best friend birthday wishes in Marathi

Heart touching birthday wishes for sister in Marathi

Heart touching birthday wishes for sister in marathi
Heart touching birthday wishes for sister in marathi

आभाळा एवढी माया
प्रेमळ तिची छाया
ममतेने ओथंबलेले बोल
तर कधी रुसवा धरून होई अबोल
आईचे दुसरे रूपच जणू ताई
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!.🎂🎉

माझी ताई
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे
कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे..

काळजी रुपी तिचा धाक, अन् प्रेमळ तिची साथ.
ममतेने मन ओलेचिंब, जणू पाण्यात दिसती माझेच प्रतिबिंब…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई🥳🎉🎂

हे परमेश्वरा,
माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति राहो की नेहमी
सुख समृद्धीने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो.

सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो
आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो
happy birthday didi🎂🎉

कधी भांडते, तर कधी रूसते
परंतु न सांगता माझ्या मनातील ओळखते
खरोखर अशी बहीण नशीबवान लोकांनाच मिळते
माझ्या दिदी ला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎂🎉

बहीण असते खास,
तिच्याशिवाय जीवन आहे उदास
कधी नाही बोललो पण सर्वाधिक प्रिय आहे
मला माझ्या बहिणीचा अहसास.
दिदीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी🎂🎉

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
Happy Birthday Dear🎂🎉

तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,
दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎉🎂

ताई, जगात मला सर्वाधिक प्रिय आहेस तू
माझा जीव, श्वास अन् प्राण आहेस तू
आई, बाबानंतर माझ्याकडे
एकमेव अशी लाखात एक आहेस तू..!
ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई…🎂🎉

सुंदर अन प्रेमळ तिचे बोल
दिसायला गोंडस बाहुली जणू
साथ तिची लाभे प्रत्येक पावली
बहीण माझी दुसरे रूप की जणू माझी माऊली

माझी बहीण माझी शान
सर्व जग तुझ्या साठी कुर्बान

सूर्य प्रकाश घेऊन आला
आणि चिमन्यां गाणे गायल्या
फुलांनी हसून तुम्हाला
वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
हॅप्पी बर्थडे ताई🎂🎉

आनंदाने जावो प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र सुंदर असो,
जेथे हि पडतील तुमची पावले
तेथे फुलांचा पाऊस पडो
हॅप्पी बर्थडे🎂🎉

रक्ताने जरी आम्ही बहिणी असलो
तरी मनाने फक्त आणि फक्त
एकमेकांच्या प्रिय मैत्रिणी आहोत.🎂🎉

लोक विचारतात एवढ्या
संकटातही कसा हसतो ?
मी म्हटलो जग सोबत राहो न
राहो माझी बहीण तर सोबत आहे ना.
माझी बहीण माझा आधार
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!🎂🎉

Heart touching birthday wishes for wife in marathi 2024

Heart touching birthday wishes for wife in marathi
Heart touching birthday wishes for wife in marathi

मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.
Happy birthday Dear 🎉🎂

माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात
तुझ्यासाठी जागा खूप आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…🎂🎉

कपासाठी बशी जशी,
माझ्यासाठी प्रिये तू तशी.
कायम तुझ्या सोबत राहील हेच आयुष्यभराचे Promise करतो तुला.
Happy Birthday Bayko🎂🎉

हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बायको.
😍 हॅपी बर्थडे बायको 🌼🎂🏵️

जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🎉

डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन आणि
तुझा हाती घेतलेला हात आयुष्यभर हातात असाच राहील
ओठांवरच हसू आणि तुझी सोबत यात कधीच अंतर पडू देणार नाही..!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये🎂🎉

माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
स्त्रीला / माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..! तू नेहमी अश्याच
पद्धतीने आनंदी रहा..!

घराला घरपण आणणाऱ्या आणि
आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांचे मन जिंकणाऱ्या
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂🎉

तुझ्याविना मी म्हणजे..
श्वासाविन जीवन म्हटल्यासारखे आहे ग.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये🎂🎉

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.🎂🎉

तुझ्या या वाढदिवशी एक promise..
माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.

मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.😍
happy birthday bayko marathi🎂🎉

माझ्या स्वप्नातील राजकुमारी
अर्थात माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

माझ्या संसाराला घरपण आणणाऱ्या
आणि आपल्या सुंदर स्वभावाने
आयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीला
💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐

कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎉

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बायको द्यावी हीच माझी इच्छा.
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या
तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.
प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश
आणि माझे आयुष्य आहेस.

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎉

होळीचा रंग बायको!!
मैत्रीची संग बायको !!
प्रेमाचे बोल बायको
पाकळ्यांचे फूल बायको
हॅप्पी बर्थडे बायको..!🎂🎉

भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात,
पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात.
ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने,
पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने.
माझ्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
🕯️happy birthday dear wife🎂🎉

आभाळाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहार फुलांमुळे आणि
माझ्या जीवनाचे पूर्णत्व फक्त तुझ्यामुळे
Happy Birthday Dear Wife,
Lots of wishes to you🕯️

कधी कठीण काळातील आधार झालीस
तर कधी माझ्या सुखाचा भाग झालीस
कळत नकळत तू आता माझ्या जीवनाचा
श्वास झालीस.
माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

बायको तर बारीक असावी,
कधी भांडण झालेच तर तिला
उचलून फेकता येईल. 😅
Happy birthday my jaan 🎂

तुझ्याशिवाय जगणे खूप अवघड आहे ❤️
आणि तुला समजून सांगणे त्या पेक्षा अवघड आहे. 😁
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.

बायको बुटकी जरी असली तरीही
दम तिच्यात साऱ्या जगाचा आहे.
Happy Birthday bayko

तुझ्या वाढदिवशी परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुझे आयुष्य हजारो वर्ष असो, व आपले नातू पणतू
तुझ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पाहून घाबरून जावो.
😅 Happy birthday Dear 🎂🎉😁❤️

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखे कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये…🕯️

Heart touching birthday wishes for teacher in Marathi

Heart touching birthday wishes for teacher in Marathi
Heart touching birthday wishes for teacher in Marathi

गुरु ब्रह्मा गुरु विष्णु
गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री गुरवे नमः
Happy birthday to you sir

जीवनाच्या प्रत्येक समस्येत
मार्ग दाखवता तुम्ही
जेव्हा काय करावे काहीही समजत नाही
तेव्हा आठवण येतात तुम्ही
तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून
खरोखर धन्य झालो आहोत आम्ही…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर🎂

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कसं चालावं
याचा धडा देणार्‍या शिक्षक रुपी देव माणसाला नमन
आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

अक्षर अक्षर आम्हास शिकवता
शब्द शब्दांचा अर्थ सांगता
कधी प्रेमाने तर कधी रागाने
जीवन जगणे आम्हास शिकवता
हॅप्पी बर्थडे सर🎂

शिक्षक ते शेतकरी आहे जे
मेंदूत ज्ञानाचे आणि
हृदयात संस्कारांचे बी पेरतात
हॅपी बर्थडे सर🎂

ते ज्ञान आणि प्रेमाचे आहेत महासागर
त्यांच्यावर बहरतात दगड देखील मोती बनून
कधीही भेद न करता रंग, रूप आणि आकार
त्यांची शिकवण प्रत्येकास असते समान
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर🎂

सामान्य शिक्षक सांगतात,
चांगले शिक्षक स्पष्ट करतात,
वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक करतात आणि
तुमच्या सारखे महान शिक्षक प्रेरित करतात
तुम्हाला वाढदिवसा निमित्ताने अनंत शुभेच्छा..!🎂

टेक्नॉलॉजी फक्त एक साधन आहे मुलांना प्रेरित
करण्यासाठी शिक्षकाची भूमिका नेहमीच
महत्त्वाची राहील.
Happy birthday teacher

हे सत्य आहे की डॉक्टर आणि
नर्स लोकांचा जीव वाचवतात
परंतु ते शिक्षकच असतात जे
त्यांना ह्या योग्य बनवतात
अशाच शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

सर तुम्ही आमचे शिक्षक असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂

मला वाटते आजचा दिवस “मी तुमचा
आभारी आहे” हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
हॅपी बर्थडे सर 🎂🎂

माझे शिक्षक, जे एक मित्र, मार्गदर्शक,
संरक्षक आणि अखंड प्रेरणेचा स्त्रोत आहेत.
त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
परमेश्वरास प्रार्थना आहे की आपणास
दीर्घ आयुष्याची प्राप्ती हो.

चांगले शिक्षक नशीबाप्रमाणे असतात,
जे फक्त ईश्वराच्या प्रार्थनेने मिळतात.
🌼 “Happy birthday guruji” 🌼

गुरु नव्हे वेगळे विश्वच ते,
नव्याने संसाराला बघणं
शिकवणारे पथदर्शक ते.
तुम्ही आम्ही जिवंत जरी,
परंतु जीवनाचे सार्थक करणारे ते
स्वप्न तर सगळेच बघतात,
परंतु त्यांना सत्यात घडवून आणणारे ते
Happy Birthday Sir🎂

खरा शिक्षक तो जो विद्यार्थ्यांना
उद्याची आव्हाने पेलण्यास शिकवतो
Happy Birthday Madam🎂

अज्ञानाच्या अंधकारातून विद्यार्थ्याला ज्ञानाच्या
प्रकशात आणणाऱ्या आमच्या शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.🎂

गुरुजी आपल्या उपकारांचे
कसकाय फेडू मी मोल,
लाख किमती असले धन जरी
परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!
सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी🎂

माझ्या आयुष्याला योग्य दिशा व ध्येय देणाऱ्या
माझ्या शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान
देणाऱ्या माझ्या शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझे शिक्षक माझ्यासाठी भगवान आहेत
त्यांनीच मला बनवले इंसान आहे.
🎉 Happy birthday sir 🎉

गुरु असतो महान
जो देतो सर्वांना ज्ञान
वाढदिवशी माझ्या गुरूंच्या
मी करितो त्यांना प्रणाम
गुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Heart touching birthday wishes for father from daughter in Marathi

Heart touching birthday wishes for father from daughter in Marathi
Heart touching birthday wishes for father from daughter in Marathi

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात…!
बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
birthday wishes for father in marathi

बोट धरून चालायला शिकवले आम्हास
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
अश्रू पुसून आपले हसवले आम्हास
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस
Happy Birthday papa🎂

बाबा तुम्हीच आमचे अस्तित्व
तुम्हीच आमच्या जगण्याची आस
तुमच्या शिवाय जीवन आहे उदास
Happy Birthday Baba🎂

तुमचा काय आणि माझा काय
शेवटी बाप तो बाप असतो
सगळे जणी वरवर असले
तरी हा एकटाच खास असतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा

स्वप्न तर माझे होते
पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग
मला माझ्या वडिलांनी दाखवला.
❤️ हॅपी बर्थडे बाबा ❤️

त्यांच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा
मला जीवनाचे रहस्य सांगतात
फार मोठे नाहीत,
ते मला विठ्ठालाप्रमाणे भासतात.
Happy Birthday BaBa🎂

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.

ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.
अश्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂

कशाची उपमा द्यायची बाबांना,
भरल्या आभाळची जे नेहमीच पावसासारख
आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात….

या जीवनाचा पाया
आहेस तू बाबा,
या रंगमंचावरील पडद्यामागचा
कलाकार आहेस तू बाबा,
तुझ्या शिवाय मी काहीच नाही
तुझ्या नावानेच आहे ओळख माझी
तूच सांग यापेक्षा अधिक मोठी
श्रीमंती काय असेल बाबा ?🎂

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार
नेहमीच देता कसा आश्वासक आधार
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास
बाबा तुम्ही आहात माझा श्वास
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा..!🎂

मला वाटते आजचा दिवस
‘मी तुमचा आभारी आहे’ हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
हॅपी बर्थडे पप्पा 🎉❤️

वडील हेच प्रत्येक मुलाचे हिरो
आणि मुलीचे पहिले प्रेम असतात

Happy Birthday Papa wishes in Marathi 2024

Happy Birthday Papa in Marathi
Happy Birthday Papa in Marathi

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! Happy Birthday Dear dad..!🎂

मला एक जवाबदारी व्यक्ती
बनवल्याबद्दल तुमचे धन्यवाद.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुमचे येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.

बेफिकीर असतं मन अन् बेभान असतो प्रत्येक श्वास
बापामुळेच पोटात जातो सुखाचा एक एक घास
आईची माया कळते पण बापाच साध प्रेम दिसत नाही
कारण बाप असतो सौख्याचा अथांग सागर ज्याचा तळ सुद्धा दिसत नाही.
🎂हॅपी बर्थडे बाबा🎂

डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला “मैत्रीण” म्हणतात
डोळे वटारून जी प्रेम करते तिला “बायको” म्हणतात
स्वतःचे डोळे बंद होई पर्यंत जी प्रेम करते तिला “आई” म्हणतात
पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला “बाबा” म्हणतात

वडिलांसाठी दिवस नसतो तर
आयुष्यातील प्रत्येक दिवस
वडिलांमुळेच असतो
हैप्पी बर्थडे पप्पा

कोणीतरी विचारले की अशी कोणती
जागा आहे जेथे सर्व गुन्हे माफ आहेत.
मी हसून उत्तर दिले- माझ्या वडिलांचे हृदय.
पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझे पहिले प्रेम
माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…!

एकाच व्यक्तीमुळे आज पर्यंत
कुणासमोर झुकायची वेळ आली नाही
माझ्या आयुष्यातील देव माणूस
#वडील

आई शिवाय अपूर्ण घर
वडीलांशिवाय अपूर्ण जीवन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते ती आई
अन आयुष्यभरच्या जेवणाची चिंता करतो तो बाप

ज्यांच्याकडून मला सर्वकाही मिळाले आहे,
ज्यांनी मला सर्वकाही शिकवले आहे,
कोटी कोटी नमन आहे अश्या वडिलांना
ज्यांनी मला नेहमी आपल्या हृदयात स्थान दिले आहे.
हॅपी बर्थडे पप्पा 🎉

Heart touching birthday wishes for lover in Marathi

Marathi Lekh
Heart touching birthday wishes for lover in Marathi

तुझ्यावर रागावणे रुसने कधी मला जमलेच नाही💕
कारण मन माझे तुझ्याविना कुठे रमलेच नाही🎂
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट 🎂💑🎉

या चंद्रप्रकाशात तुझ्या मिठीत शिरून
तुझ्या तुझ्या हृदयाची धडकन ऐकावीशी वाटते 💕
खरंच खूप प्रेम करतो मी तुझ्यावर हे तुला सांगावेसे वाटते
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु 🎂💑🎉

देईन साथ मी तुला प्रिय💕
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत
सोडणार नाही हात मी तुझा 💘
जोपर्यंत जीव असेल माझ्यात
🎂 डार्लिंग तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉

आकाशात लाखो तारे दिसतात 💕
परंतु सूर्यासारखा तेजस्वी कोणीही नाही
जगात लाखो चेहरे दिसतात 💘
परंतु तुझ्यासारखा सुंदर कोणीच नाही
🎂 स्वीट हार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉

Heart touching birthday wishes for girlfriend

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
🎂🍰जन्मदिवसाच्या मनःपूर्वक
शुभेच्छा.🎂🍰

🎂🍰 ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी आजचा वाढदिवस
आपल्यासाठी एक अनमोल आठवण
ठरावीः आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा!🎂🍰

heart touching birthday wishes for best friend girl

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
🎂❤आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना.🙏🎂

🎂🍧नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🍧

लक्ष्य दया: मित्रांनो अशा करतो तुम्हाला हे Heart touching birthday wishes in Marathi आवडले असतील. तुमच्या कडे सुद्धा काही असेच वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील तर खाली कंमेंट मध्ये शेअर करा. आम्ही आमच्या वेबसाईट व या वरील पोस्ट द्वारे तुम्ही दिलेले शुभेच्छा संदेश इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.

नोट: मित्रांनो Heart touching birthday wishes in Marathi च्या या पोस्ट मधील Heart touching birthday wishes for mother in Marathi, Heart touching birthday wishes for husband in Marathi, Heart touching birthday wishes for sister in Marathi, Heart touching birthday wishes for wife in Marathi, Heart touching birthday wishes for teacher in Marathi, Heart touching birthday wishes for father from daughter in Marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

हे देखील वाचा

आई वाढदिवस शुभेच्छा मराठी

Best Birthday Quotes

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

3 thoughts on “[200+] Heart Touching Birthday wishes in Marathi | Heart touching birthday wishes for best friend in marathi 2024”

Leave a Comment