[100+] Love Birthday Wishes in Marathi | Birthday wishes for love in Marathi 2024

[100+] Love Birthday Wishes in Marathi | Birthday wishes for love in Marathi 2024

Love Birthday Wishes in Marathi: आज, जर का तुम्ही तुमच्या प्रेयसीचा वाढदिवस साजरा करीत आहेत तर हा तुमच्यासाठी व तुमच्या या खास व्यक्तीसाठी एक आनंदाचा दिवस आहे. जर तुमच्यावर कोणी प्रेम करत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. मित्रांनो आपल्या या खास व्यक्तीला तिच्या प्रियकराकडून किव्हा प्रियसीकडून भेटवस्तू पेक्षा बरच काही हवे असते कारण त्यांची इच्छा असते कि मी ज्या व्यक्तीवर प्रेम करीत आहे किव्हा करत आहे त्याने आपला हा दिवस खूप special पद्धतीने साजरा केला पाहिजे आणि त्यासाठीच आजच्या या लेखात आम्ही घेऊन आलो आहोत Birthday wishes for love in Marathi.

मित्रांनो आजच्या या Love Birthday Wishes in Marathi लेखात आम्ही love heart touching birthday wishes in Marathi सोबत Love sweetheart birthday wishes in Marathi, Love birthday quotes for wife, Happy birthday wishes for lover in Marathi सोबत Birthday wishes for life partner in Marathi चा देखील समावेश केला आहे.

त्यामुळे क्षणाचा हि विलंब न करता, आताच या लेखात दिलेले छान छान Romantic Birthday Wishes for Lover in Marathi तुमच्या या खास व्यक्ती सोबत शेअर करा.

Love birthday wishes in Marathi 2024

love birthday wishes in marathi
love birthday wishes in marathi

माझ्या आयुष्यात येऊन माझ
आयुष्य खूप सुंदर केल्याबद्दल,
मी तुझा खूप आभारी आहे.
हॅप्पी बर्थडे माय लव 🎂🥳

माझ्या आयुष्यातील खूप
स्पेशल व्यक्ति आहेस तू
देवाने माझ्यासाठी दिलेली
अनमोल भेट आहेस तू.
हॅप्पी बर्थडे माय लव 🎂🥳

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मला फक्त तुझी साथ मिळावी.
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🥳

तुझ्याविना जगणं मुश्किल आहे,
माझ शरीर मात्र आहे,
पण त्यातला प्राण मात्र तू आहेस.
🎂हॅप्पी बर्थडे पिल्लू🎂

Birthday wishes for love in marathi

Birthday wishes for love in marathi
Birthday wishes for love in marathi

असा एक ही दिवस गेला नाही
ज्या दिवशी तुला miss केल नाही,
अशी एक ही रात्र गेली नाही
ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही.
🎂🤩हॅप्पी बर्थडे पिल्लू🎂🤩

सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही
आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही.
तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.
🎂🤩हॅप्पी बर्थडे पिल्लू🎂🤩

मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल
आणि तुझ्या आयुष्याचा भाग
बनवल्याबद्दल मी तुझी/तुझा खूप आभारी आहे.
🤩हॅप्पी बर्थडे माय लव🤩

आजचा दिवस माझ्यासाठी
खास आहे कारण
आज माझ्या पिल्लू चा वाढदिवस आहे.
🎂हॅप्पी बर्थडे पिल्लू🎂

Love heart touching birthday wishes in marathi 2024

love heart touching birthday wishes in marathi
love heart touching birthday wishes in marathi

तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो,
तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो,
तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य,
आणि दीर्घायुष्य लाभो.
🎂💐हॅप्पी बर्थडे जानू🎂💐

तुझ्यासाठी ताजमहल नाही बांधू शकत
पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेवीन,
हॅप्पी बर्थडे पिल्लू

माझ्या डोळ्यात पाहून माझ्या
मनातील ओळखणाऱ्या
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या
💐हार्दिक शुभेच्छा💐

सगळ्या गोष्टी लिमिट मध्ये आवडतात
पण तुच एक आहेस की
अनलिमिटेड आवडतोस.🥳

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Love sweetheart birthday wishes in Marathi

love sweetheart birthday wishes in marathi
love sweetheart birthday wishes in marathi

❤️ मी खूप नशीबवान आहे कारण
मला तुझ्यासारखी मनमिळावू,
समजूतदार, काळजी घेणारी,
जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤️

स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की
तू माझी होशील,
माझ्या उदास आयुष्यात
येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

happy birthday to my lovely wife

मी देवाला मनापासून धन्यवाद देतो
कि देवाने माझ्यासाठी एक
सुंदर परी निर्माण केली,
आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे,
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.

Oye Khadus
मला माहित नाही तुझ्यासाठी
मी कोण आहे पण माझ्यासाठी
सर्वकाही तूच आहेस..!
Happy Birthday

Love birthday quotes for wife

Love birthday quotes for wife
Love birthday quotes for wife

स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की
तू माझी होशील, माझ्या उदास
आयुष्यात येऊन
माझ्या जगण्याला अर्थ देशील.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जिथे दोघांचंही खर प्रेम असतं ना..
त्या नात्यात दोघांना एकमेकांची
इतकी काळजी असते की
कितीही भांडले तरी
ते एकमेकांशिवाय
फार वेळ राहूच नाही शकत..!

तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.

Birthday wishes in marathi for love

birthday wishes in marathi for love
birthday wishes in marathi for love

जास्त काही अपेक्षा
नाही माझी तुझ्याकडून
फक्त माझ्या हातात
तुझा हात आणि
आयुष्यभराची साथ हवी.

एक promise माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी
शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy birthday my dear..❤️ 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, आणि
माझ्या प्रेयसीला.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Happy birthday my love in Marathi

Happy birthday my love in Marathi
Happy birthday my love in Marathi

सोबत राहून प्रेम अनुभवता येते
आणि दूर राहून त्या प्रेमाचा अर्थ
समजता येतो

प्रिय मैत्रिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा😘
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे
माझ्या प्रियेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!❤️

जर प्रेम खरं असेल ..
तर ते तुम्हाला ते कधीच
सोडून जाणार नाही..
मग तुमच्यात कितीही
भांडण झालं कितीही
गैरसमज झाले तरीही
तुमच्यात प्रेम कमी होणार नाही … !!

Happy birthday wishes for lover in Marathi

happy birthday wishes for lover in marathi
happy birthday wishes for lover in marathi

परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

कधी बायको असते
कधी आई असते
कधी मुलगी असते
कधी बहीण असते
माझ्या मिठीत मात्र
तू फक्त माझी प्रेयसी असते
तेव्हाच खरी तुझी तू असते.
Happy birthday pilu.

तुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर
gift आहेस, आणि माझ्यासाठी
तू फक्त एक सुंदर gift च नाही
तर तू माझा जीव आहेस.
हॅप्पी बर्थडे माय लव.

Birthday wishes for life partner in Marathi 2024

Birthday wishes for life partner in marathi
Birthday wishes for life partner in marathi

बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
संसार आणि जबाबदारीने ते नाते तू जपलेले
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

मी जेव्हा तुझा विचार करतो
तेव्हा माझे ह्रदय किती आनंदी होते
हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

लखलखते तारे, सळसळते वारे
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्याचसाठी उभे, आज सारे तारे
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! ❤️

Special person birthday wishes for love

Special person birthday wishes for love
Special person birthday wishes for love

तुझ्या प्रेमात झालो आहे मी सायको
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको

तुला जेव्हा पाहतो मी फक्त पाहतच राहतो
तुझ्या गालावरील खळीत पार हरवून जातो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

शिंपल्याचा शो पीस नको,
जीव अडकला मोत्यात
अशा मोत्याहून सुंदर माझ्या बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

Romantic Birthday Wishes for Lover in Marathi

Romantic Birthday Wishes for Lover in Marathi
Romantic Birthday Wishes for Lover in Marathi

तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये

साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यातला प्रत्येक दिवस
तुझ्यासह खास आहे पण
तुझा वाढदिवस हा अधिक खास आहे.
तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!❤️

Birthday Wishes for Gf Girlfriend in Marathi

Birthday Wishes for Gf Girlfriend in Marathi
Birthday Wishes for Gf Girlfriend in Marathi

कातरवेळी उधाणलेला सागर
अन् हाती तुझा हात स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ
वाढदिवसाच्या तुला अनेक शुभेच्छा

सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि
तुझ्याशिवाय माझे जीवन हे अजिबातच जीवन नाही.
तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.
अशा माझ्या जीवनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!❤️

Birthday Wishes for Love in Marathi Text

Birthday Wishes for Love in Marathi Text
Birthday Wishes for Love in Marathi Text

तू माझ स्वप्न, माझ जीवन,
माझा श्वास, माझ प्रेम
आणि माझ सर्वकाही आहेस.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Final Word :-

नोट: तर मित्रांनो व मैत्रिणींनो अशा करतो कि Love Birthday Wishes in Marathi या लेखात दिलेले Birthday wishes for love in Marathi तुम्हाला आवडले असतील.

लक्ष द्या: तसेच या लेखात दिलेले Birthday wishes for love in Marathi, love heart touching birthday wishes in Marathi, Love sweetheart birthday wishes in Marathi, Love birthday quotes for wife, Happy birthday wishes for lover in Marathi तसेच Birthday wishes for wife in Marathi बद्दल तुमचे मत कंमेंट मध्ये नक्की सांगा.

आणि लगेच च या लिहत दिलेले Romantic Birthday Wishes for girlfriend in Marathi तुमच्या खास व्यक्ती सोबत व्हाट्सअँप किव्हा फेसबुक द्वारे करा.

हे देखील वाचा: 

Heart Touching Birthday wishes in Marathi

Heart touching birthday wishes for mother in Marathi

Positive thinking motivational quotes in marathi

Birthday Wishes for Your Best Friend

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

2 thoughts on “[100+] Love Birthday Wishes in Marathi | Birthday wishes for love in Marathi 2024”

Leave a Comment