Emotional Miss U Aai Status in Marathi | Miss U Aai Quotes in marathi | Aai kavita in marathi

आई मराठी स्टेटस  | Emotional Miss U Aai Status in Marathi

Emotional Miss U Aai Status in Marathi
Emotional Miss U Aai Status in Marathi

Emotional Miss U Aai Status in Marathi: आईची उणीव भासाने स्वाभाविक आहे. तुम्ही काही काळासाठी आईपासून वेगळे झाला असाल तर तुम्हाला तिची आठवण नक्कीच येत असेल

कारण आई खूप खास असते. आई तुमच्यावर भरपूर प्रेम करते, जेव्हा तुम्हाला तिची सर्वात जास्त गरज असते तेव्हा ती तिथे असते आणि सर्वकाही व्यवस्थित करण्यासाठी शर्थीचे प्रयन्त देखील करते. म्हणूच जेव्हा आपण आई पासून दूर होतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात आईच महत्व समजते.

म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत छान छान Miss U Aai Quotes in marathi. या लेखामधील तुमच्या आवडीचे Aai marathi Quotes तुमच्या आईसोबत शेअर नक्की करा.

स्वर्गात पण जे सुख नाही ना
ते आई तुझ्या चरणाशी आहे..
कितीही मोठी समस्या असुदेत
फक्त आई या नावातच समाधान आहे..

आकाशाचा जरी केला कागद…
अन् समुद्राची केली शाई…
तरीही आईच्या प्रेमाबद्दल कधीच
काही लिहून होणार नाही

आईच्या आठवणींपासून दूर
जाण तुला कधी जमणार नाही रे..
तिने दिलेले हृदयरुपी फूल सुकले
तरी सुंगध त्याचा सुकणार नाही रे…
आई तुझी खूप आठवण येते..

मन आईचं कधीच कोणाला कळत नाही….
ती दूर जाता तिच्यावाचून ही करमत नाही.

काय करु आई आज तुझी खूप आठवण येते…
मला प्रत्येक ठिकाणी आज तुझीच सावली दिसते.

कधी रागावलो चिडलो असेल मी
तुझ्यावर आई तर मला माफ कर..
पण तुझ्यापेक्षाही जास्त मला तुझी काळजी आहे.
तुझी आठवण आल्यावाचून माझा एकही दिवस जात नाहीए

आज खूप दिवसांनी आई तुझी आठवण आली..
का ग तू मला लवकर सोडून गेलीस.

रोज तुला घरी आल्यानंतर पाहायची सवय झाली होती..
आज तू दिसली नाहीस त्यावेळी मला तुझी
नसण्याची किंमत कळली आई.

आई तुझ्या कुशीत पुन्हा यावेसे वाटते…
निर्दयी या जगापासून खरचं दूर जावेसे वाटते.

आईसाठी खास कोट्स | Miss U Aai Quotes in Marathi

Miss U Aai Quotes in Marathi
Miss U Aai Quotes in Marathi

डोळे मिटून प्रेम जी करते ना
ती प्रेयसी असते
डोळे मिटण्यासारखे जी प्रेम करते
ती मैत्रीण असते
डोळे वटारून जी प्रेम करते
ती पत्नी असते
आणि डोळे मिटे पर्यंत जी प्रेम करते ना
ती फक्त आणि फक्त आईच असते….

कातर होऊन जातो स्वर.. दबून जातो हुंकार…
भेटीला जीव तळमळतो.. जेव्हा येतो तिचा आवाज

स्वतःला विसरून
कुटुंबासाठी जगणारी
आयुष्यभराची साथ असते आई

देवाची पूजा करून
आई मिळवता येत नाही
आईची पुजा करून मात्र
देव नक्कीच मिळवता येतो..

कधी रागावलो चिडलो असेल मी तुझ्यावर आई
तर मला माफ कर..
पण तुझ्यापेक्षाही जास्त मला तुझी काळजी आहे.
तुझी आठवण आल्यावाचून माझा एकही दिवस जात नाही.

आई ची वेडी माया
पडतो मी तुझ्या पाया
कायम तुझ्या पोटी जन्मो
हीच माझी जन्मोजन्मी ची आशा

Valentine Day त्यांच्या सोबत साजरा करा
ज्यांच्या कडे पाहुन समजत
खर प्रेम काय असत..

आई गरीब असो या श्रीमंत
पण स्वतःच्या मुलांना
कधीच काही कमी पडु देत नाही…

जास्त काहीच नकोय मला
फक्त संपुर्ण आयुष्य
तुझ्या सोबत जगायच आहे मला आई

आई साठी स्टेटस मराठी | Aai status in marathi

Aai status in marathi
Aai status in marathi

आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम..
तूच माझा पांडुरंग
आई उच्चारानेच
होईल सगळ्या वेदनांचा अंत..

आई माझी गुरु.. आई तू कल्पतरु…
आई माझी प्रितीचे माहेर.. मांगल्याचे सार…
सर्वांना सुखदा पावे… अशी आरोग्यसंपदा आई
तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

सगळे दिले मला आयुष्याने …
आता एकच देवाकडे मागणे..
प्रत्येक जन्मी मला हिच आई मिळो
या पेक्षा अजून काय हवे…

एवढ्या दूर जाऊन लोकं
करतात पंढरीची वारी..
पण आईचे चरण हेच श्रेष्ठ..
माझ्यासाठी पंढरीहून भारी

पूर्वजन्माची पुण्याई असावी..
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला..
जग पाहिलं नव्हतं पण
श्वास स्वर्गात घेतला होता.

आई तू उन्हामधली एक सुखद सावली
आई तू मुसळधार पावसामधली छत्री
आई तू हिवाळ्याच्या थंडी मधली शाल
आता येऊदे मला दुःखे खुशाल
आई म्हणजे मंदिराचा कळस
आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस

खुप दु:ख आहेत आयुष्यात
पण आईकडे पाहिल ना कि
सर्व दुःख विसरून जातो.

आपण प्रत्येकाला खुश नाही ठेवु शकत
काही हरकत नाही
पण आई वडिलांना तरी खुश ठेवण्याचा
प्रयत्न करा…

आईची महानता सांगायला
शब्द कधीच पुरणार नाहीत
तिचे उपकार फेडायला
हा जन्म ही पुरणार नाही.

आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे
असेच कायम राहूदे…!!!
आणि असेच माझ्या ह्या जीवनाला
अर्थ येऊ दे…

मित्रांनो तुम्हाला हे Emotional Miss U Aai Status in Marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. तुमच्या कडे सुद्धा काही असेच Miss U Aai Quotes in marathi असतील तर कंमेंट मध्ये शेअर करा. आम्ही आमच्या या ब्लॉग द्वारे तुम्ही शेअर केलेले आईसाठीचे मराठी स्टेटस सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू.

Dad And Daughter Quotes

Marathi Mulgi attitude status

1 thought on “Emotional Miss U Aai Status in Marathi | Miss U Aai Quotes in marathi | Aai kavita in marathi”

Leave a Comment