[100+] Attitude quotes in Marathi for Girl | Marathi Mulgi attitude status 2024

[100+] Attitude quotes in Marathi for Girl | Marathi Mulgi attitude status 2024

Attitude quotes in Marathi for Girl: आजची पोस्ट हि त्या मुलींसाठी आहे ज्या Attitude मध्ये राहणे पसंद करतात व कोणाला घाबरत नाही.मित्रांनो, आपल्या आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात की आपल्याला attitude गरज असते. कारण कधीकधी समोरच्या व्यक्तीला आपला दृष्टीकोन दर्शवणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर कराल तेव्हाच जग तुमचा आदर करेल.

कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड करू नका. attitude मध्ये राहिलो तर जग आपल्या लायकी मध्ये राहील. नाहीतर हे जग तुम्हाला जगू देणार नाही. आज आम्ही तुमच्यासाठी Marathi Mulgi attitude status घेऊन आलो आहोत. जर का तुम्हाला हे Attitude status for girl in Marathi आवडले तर तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर नक्की करा.

Marathi Mulgi attitude status | Attitude status in Marathi for Girl 2024

Attitude quotes in Marathi for Girl
Attitude quotes in Marathi for Girl

लोकांनच काम आहे रडवण
पण आपण हसणं नाही सोडायाचं

विरोधक कितीही वाढले तरी
आपल्या आयुष्यात
चाहत्यांची कमी नाही।

त्या Goggle लावणाऱ्या
पोरांना कमी दिसतं म्हणे

जो खाऊ घालेल वडापाव फक्त
त्यालाच देणार आपण भाव

पोरांना अभ्यासु पोरी लय
आवडतात म्हणे

ते BF वगैरे आमच्या तत्वात
बसत नाहीं हो आमच्यात थेट
नवरा असतो

देव त्या व्यक्तीला
कधीच काही कमी पडू देत नाही
ज्याच मन मोठ आणि स्वभाव
Royal असतो

Girl attitude quotes in Marathi

पहिलं प्रेम विसरता येते
फक्त दुसरा त्याच्यापेक्षा
भारी असायला हवा

लोकांच काय घेऊन बसायचं
जाणारे गेलेत थांबणारे आहेत
येणारे येतील
Just move and go ahead
आयुष्य खुप सुंदर आहे

नेहमी पोरांसोबत भांडत नका
बसत जाऊ कधी दादा बोलुन
पण विषय संपवत जा

Attitude caption in Marathi for Girl

पोरी चुना लावतात म्हणाऱ्यानो
तिथं पण तंबाखू चुना विसरू
नका तुम्ही

ज्यांना परिस्थितीतिची थोडी
जाणीव असतेना ती व्यक्ती कधीच
चुकीच्या मार्गावर नाही जात

असंच नाही म्हणत
आम्ही girls power तो actual
मध्ये असावा लागतो

लोकांचा विचार करत बसण्यापेक्षा
आपली life in joy कराना.!
मग कस सगळंच आवडायला लागेल

Marathi mulgi attitude status 2024

Marathi mulgi attitude status
Marathi mulgi attitude status

व्यक्तीमत्व बघून लोक
आपले चाहते होतात….!
जबरदस्ती कोणाच्या मनावर
राज्य नाही करत आपण

आईबाबांच्या इच्छेसाठी जी आपली
दहा स्वप्न मोडते
ती खरी मुलगी असते

जंगलात सरपटते तिला नागीण म्हणतात
आणि महाराष्ट्रात वावरते तिला
शिवबाची ‘वाघीण म्हणतात.

Marathi mulgi quotes

आपल्या डोळ्यात पाणी फक्त
तीच लोक पाहू शकत नाही जे मनापासून
आपली काळजी करतात……!

का असं होतं जी
माणसं आयुष्यात आहेत
त्यांच्यासोबत हसायचं
सोडून जी सोबत नाहीत
त्यांच्यासाठी रडत बसतो आपण…

मंजिले हमारे पास से गुजरती गई
जनाब और हम दुसरो को
रास्ता दिखाने मे रह गए !

Attitude dp for girls

थोडं मनावर पण Sanitizer
शिंपडत चला…
तिरस्कार हा फार मोठा सक्रमित
आजार आहे…!!!!

ना Queen आहे ना कसला
Brand आहे
मी तर फक्त आईची लाडकी
आणि माझ्या भावांची जाण आहे

Attitude status for girl in Marathi

Attitude status for girl in marathi
Attitude status for girl in marathi

मी लोकांनच्या नादी नाही लागत
आपण आपल्या मजेत जिन्दगी
Ejoy करतो.

कोणी साथ दिली नाही
म्हणुन थांबायच नसतं,
आपलं आपण स्वतःच्या
हिमतीवर चालायचं असतं.

झालेल्या चुका माफ करता येतात
पण केलेल्या चुका नाही.

खरं प्रेम तेच आहे जे वेळ बदलली
परिस्थिती बदलली तरी कमी होतं नाही.

Attitude quotes Marathi girl

प्रेमात एवढी ताकद असते ना
एका राजाला भिकारी,भिकारीला राजा
बनवू शकते.

हम थोडे हसणे क्या लग जाते
है तो किस्मत बुरा मान
लेती है.

आम्ही कमी आहोत हे समजून
आमच्याशी नडायला
बघू नका कारण जेव्हा आम्ही
नडतो ना तेव्हा समोरच्याला त्याची औकात
बरोबर दाखवतो.

Caption for Marathi mulgi

Girl attitude status
Girl attitude status

नाव एवढं बनवा की कोणाला
परिचय देण्याची गरज नाही
पडली पाहीजे.

आयुष्यात किती पण प्रॉब्लेम
येउद्या आपण
आपल्या धुंदीतच चालायचं

135 करोड लोकांनमधुन एक व्यक्ती आवडली
होती ती पण जर मला भेटली नाही तर तुझा
राग येणार ना देवा……

Marathi attitude dialogue for girl

Dear च्या हृदयात पहिलेच मुलींची
गर्दी आणि वरून
Dear Status कोणतं ठेवतो तू खोल मेरे दिल को
और लेले तलाशी

जगात टिकायच असेल तर दुनियादारी
शिका नाहीतर
कवडीच्या भावात विकले जाल..

जीवन असं जगाव की परत जन्म
देताना देवाने पण विचार केला
पाहिजे की ह्या कार्टून ला
परत पाठवू की माझ्याकडेच ठेऊन
घेऊ…….!!!

मी respect त्यांचीच करते
जे deserve करतात
ना कि त्यांची जे demand करतात

माझ्या best friend ला कोणीच
येड्यात काढू शकत नाही बरका
कारण तेच गैबन डोक्यावर पडेल है

Girl attitude status Marathi 2024

Girl attitude status marathi
Girl attitude status marathi

नशीबावर विश्वास ठेऊ नका स्वतःच
नशीब स्वतःच घडवा तरचं
SUCCESSFUL होण्यात मज्जा आहे

चांगला नवरा कोणालाच नसतो
मिळतो जो मिळाला आहे
त्यालाच मारून कुठून सरळ
करायच असत

साल तो हमेशा बदलता हैं
लेकिन इस बार
साल के साथ साथ हम भी
बदलेंगे….!

मोहब्बत से कभी फुरसत
ही नही मिली हमे
वरणा आपको करके दिखाते
नफरत क्या चीज हैं

जगायचं असं की कोणाला आपला त्रास नाही
झाला पाहिजे….
आणि वागायचं असे की कोणी आपला…….
नाद नाही केला पाहिजे…….

आपण समोर जाऊ नये
या भितीने पण काही लोकं
आपल्याला पाठींबा देतं नसतात

Boy friend ची काय
गरज….?
best friend असतांना

CRUSH ला मराठीत
दलिन्दर
म्हणतात म्हणे

Attitude Captions for Instagram in Marathi for Girl

बहिणींनो काय माहिती
आपलं लग्न कुणाच्या
पिल्लु सोबत होईल

पोरच पोरींना बिघडवतात
म्हणे

पटावायला आम्ही पण पटवु
पण पटवतात कसं

लाईफ मैं दुसरी बार एक बात समज आयी हैं
चिंता चिता समान होती हैं…..

आपल्या मैत्रीची किंमत नाही
किंमत करायला कोणाची एवढी
हिंमत नाही…!

तुमची लायकी तेंव्हाच कळाली
जेव्हा तुम्ही आमची लायकी काढण्यासाठी
दुसऱ्याचे पाय धरले

Marathi Girl Attitude Status

Marathi girl attitude status
Marathi girl attitude status

ज्या मुली मुलांना ignore करू शकतात
त्या मुली आयुष्यात काहीही
करू शकतात

बापाने वाघिणीसारखं वाढवलं
त्यामुळे कुत्र्यांच्या भुंकल्याने फरक
पडतं नाही

ना कोणासाठी खास बनायचंना ना
कोणावर अपेक्षा ठेवायची
साधं राहणं सरळ व्यक्तीमत्व हीच आपली ओळख

जे लोकं तुम्हाला ordinary समजतात
त्यांना special समजून घ्यायची
चूक कधीच करू नका

एखाद्याला एवढं पण ignore करू नका
की त्याने दिवस रात्र हाच विचार करावा की
माझं चुकलं तरी काय….!

मस्तकाच्या पुस्तकांत शिरण्याची
कामे करू नका
नाहीतर पद्धतशीरपणे आयुष्याचे
पान फाडण्यात येईल

Attitude status in Marathi for Girl 2024

Attitude status in Marathi for Girl
Attitude status in Marathi for Girl

कोणी तरी असेल कुठे तरी असेल जो
माझ्यासाठी आपला बिजनेस
सेट करत असेल..

मी काही लोकांना message करणं बंद केलंय आता
उगाचच माझ्यामुळे त्यांना offline.
जावं लागतं… !!!

आम्ही एवढे पण येडे नाही हो शेठ
तुम्ही आम्हाला वापरण्याचा
विचार करता आणि
आम्ही तुम्हाला विकण्याचा..

चेहरे सर्वांचे लक्षात आहेत..
साथ देणार्यांचे पण साथ
सोडणार्यांचे पण.. वेळ
आल्यावर सर्वांच्या उपकारांची
व्याजासहत परतफेड करणार आपण

आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं
फक्त कोणाची तरी मनापासून
साथ असावी लागते..

पुन्हा जर मानव जन्म मिळाला
तर फक्त मराठीच होईल…..!

प्रत्येक वेळी आपल्यासाठी कोणी
free नसतो म्हणुन स्वतःची
care स्वतः करत जा
कुणावर depend न राहता

गरज संपली की काही जण
तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते
पण विचारयला येत नाही..

गरज नाही मला लोकांनवर
जळायची कारण मी स्वतःच एक आग आहे…..

आपली आवडती व्यक्ती
जर सोबत असेल तर
आयुष्य जगण्याची एक
वेगळीच मज्जा असते..

मी :- देवा असा मुलगा पाठव जो मला खुश ठेवेल
देव :- मी तर पाठवला होता पण त्याला
तु दादा म्हणालीस

Marathi mulgi caption for Instagram

OF COURSE I TALK TO MYSELF
कारण कधी कधी मला EXPERT
ADVISE ची गरज असते…

आपली life आहे यारं
आपणच enjoy केली पाहिजेत
कारण आयुष्य कोणासाठी
हि थांबत नाही ।

आपल्याकडून चूक झाली वाटली तर sorry बोलते
जाणूनबुजून केलं वाटलं तर
कानाखाली देऊन टाकते

मोसम
हा
मस्ताना
Boyfriend
नसताना

आगीत तेलं ओतायची सवय नाही माझी
पण माणसं जर हक्काची असतील
तर जाळ लावायची पण ताकद आहे आपली ।

एकटं पडलात तरी चालेल
पण self respect गमावून लोकांच
मन जपायचा प्रयत्न करू नका

आपलं कसंय एकतर आपण कुणाच्या
नादाला लागत नाही आणि आपल्या
नादाला कुणी का लागलं तर
वाद केल्याशिवाय थांबत नाही

Royal attitude status in Marathi for Girls

Royal attitude status in marathi for Girls
Royal attitude status in marathi for Girls

महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही
तरी चालेल पण प्रत्येक स्त्रीचा आदर
केला पाहिजे

इथं हळू हळू दुनिया संम्पत आहे
आणि आमची अजून setting च
लागली नाही

लोकं काय विचार करतात हा विचार नका करू
Life आपली आहे म्हणून आपल्या
मनाला जे ठीक वाटेल तेंच करा

जळायच का जुळायच हे तुम्ही ठरवा
तुम्हाला हसवायच का रडवायच
आम्ही ठरवतो

समोर कोणी कितीही भारी असला तरी
फालतू मध्ये आपण कुणाचं ऐकून घेत नाही
तू भारी तुझ्या घरी

प्रयत्न नेहमी हिंमतीवर करा
कारण गंमतीवर तर दुनिया पण
टाळ्या वाजवीते

वेदनांच्या ओझ्या सकट ज्याला खळखळून
हासता येत त्याच्यापेक्षा मोठा
जादूगार कोणी नाही

जमलंच तर आमच्याशी नीट रहा
चुकलात तर
वाट दाखवू शकतो
भुंकलात तर वाट लावू शकतो

WhatsApp bio for girls

आपल्या वागण्यात नेहमी
simplicity ठेवा कारण लोकं
आपल्याला तर विसरतील पण
स्वभावाला नाही

सोडून दिलंय मी स्वतःला सिद्ध करणं
असेल विश्वास तर बोला
नाही तर विषय सोडा !!

ज्या मुली स्वतःचे निर्णय स्वतः घेतात
त्यांना दुसऱ्यांच्या नजरेत
queen बनण्यात कसलाच
interest नसतो

कसं हे तुम्ही फोटो काढण्यात busy आहात,
आणि आम्ही इमेज बनवण्यात.
your Are Not Sem Bro….

Royal jealous attitude status in Marathi for Girls

Royal jealous attitude status in marathi for Girls
Royal jealous attitude status in marathi for Girls

माझे लग्न पण Bf शी होणार
पण कोणाच्या ते नाही माहित…….

Attitude आम्हाला पण दाखवता येतो
फरक इतकाच की तुम्ही
मस्तीत दाखवता
आणि आम्ही शिस्तीत.

प्यार हो या दोस्ती मगर रोने का नहीं
धोका देना लोगो की फितरत है इसीलिये
किसीका होणे का नहीं

आम्हाला कोरोना होत नाहीं कारण
कोरोना होण्याएवढं आम्ही कुणाच्या
संपर्कात जातंच नाहीं

पोरांनो पोरींसोबत पंगा जरा जपून
घेतं जा कारण एखादी Boxing
पण शिकलेली असते

Attitude quotes in Marathi for Girl

COUPLE लोकांना आम्ही
SINGLE लोकं दुरूनचं
नमस्कार घालत असतो तुम्ही
तिकडं खुश आम्ही इकडं

माझे चाहते माझ्या दिसण्या
वर नव्हे तर माझ्या स्वभावावर
फिदा आहेत

हल्लीच्या काळात BF Handsome
नसला तरी चाललं पण Sanitizer use
करणारा असावा

कॉलेज वर माझे प्रेम नाही अन्
कॉलेज मध्ये पण नाही त्यामुळे
सुट्ट्यांचा काही फरक पडत नाय
#Single

मला साधंसुध नका समजू चपात्यामध्ये
वेगवेगळ्या देशाचे नकाशे बनवायचं
Talent माझ्यातं आहे

Friendship status in Marathi attitude

Friendship status in marathi attitude
Friendship status in marathi attitude

अंगात जिद्द असेल तर
लग्न झालेला सुद्धा पटेल

आजकाल पोरांना तीन-चार ठिकाणी
तोंड मारणारी GF पाहिजे

सगळ्यां पोरी सिंगल
मंग पोरांची GF कोण

आजकाल तर लहान लहान मुलांजवळ
iPhone आहेत जेव्हा आम्ही लहान होतो
तेव्हा एक pink color चा phone यायचा
ज्यात धूम मचाले song वाजायचं

ऐकं नको विचारू कि कशी आहे मी
तू कधी विसरू नाही शकणारं अशी
आहे मी

Attitude shayari Marathi girl

मी Respect त्यांना देते जे
deserve करतात त्यांना नाही जे
demand करतात

मुलांच्या हृदयात बसण्यापेक्षा मला
स्वतः विकत घेतलेल्या sooty वर
बसायला जास्ती आवडेल

मी चूक तर तिथं केलती औकातीतं
ठेवायचं होतं ज्यांना त्यांना हृदयात
जागा दिलती

लक्ष्य दया: मित्रांनो व मैत्रीणींनो तुम्हाला जर का हे Attitude quotes in Marathi for Girl आवडले तर Twitter, Facebook आणि Instagram शेअर नक्की करा. तुमच्याकडे सुद्धा काही असेच Attitude quotes for Girl in marathi असतील तर कंमेंट मध्ये शेअर करा. आम्ही तुम्ही दिलेले Attitude quotes in marathi आमच्या या पोस्ट मध्ये टाकू.

मित्रांनो Attitude quotes in Marathi for Girl  या लेखातील Attitude status in Marathi for girl, गर्ल्स स्पेशल, स्टेटस, attitude quotes in marathi for girls, marathi girl attitude status, marathi status for girl, attitude caption in marathi for girl etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

हे देखील वाचा

Attitude status in Hindi

Instagram Bio for Girls

Heart touching birthday wishes for mother in Marathi

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

5 thoughts on “[100+] Attitude quotes in Marathi for Girl | Marathi Mulgi attitude status 2024”

Leave a Comment