द्रोण व पत्रावळी उद्योग | Dron aani Patravali Business Idea in Marathi

द्रोण व पत्रावळी उद्योग | Dron aani Patravali Business Idea in Marathi

Dron aani Patravali Business Idea in Marathi: भारत देशामध्ये पळसाच्या पाना पासून अनेक वर्षा पासून पत्रावळी / द्रोण बनण्यात येत आहेत.आधुनिकीकरणामुळे पत्रावळीची जागा पेपर डिश ने घेतली आहे. वापरा आणि फेकून नष्ट करा आणि निसर्गाला प्रदूषण मुक्त ठेवा. या मुळे पत्रावळी आणि द्रोण यांचा उपयोग सर्व ठिकाणी आढळून येतो आणि बऱ्यापैकी रोजगार मिळवता येतो .

बाजार पेठ –

द्रोण,पत्रावळी,पेपर डिश या साठी प्रत्येत घरात वापरली जाते .ऑर्डर प्राप्त करून उत्पादन करता येते .जिथे आपण उत्पादन घेता त्याच ठिकाणी विक्री साठी बँनर,बोर्ड लावून विक्री करू शकता. मंडी, आठवडी बाजार या ठिकाणी विक्रीचे दालन उघडू शकता. न विटणारी, न सडणारी, टिकून राहणारे हे उत्पादन आहे त्या साठी आपण स्वतः किंवा बचत गट स्थापन करून उद्योग सुरु करू शकता .

कच्चा माल :-

विविध रंगांचे वॉटर प्रूफ कागद, ज्या आकार मध्ये आपणास द्रोण ,पत्रावळी ,पेपर डिश बनविण्याचे आहेत त्या आकाराचे मोल्ड ,डाइज आणि मागणी नुसार सिल्वर ,गोल्ड ,प्लास्टिक कोटेड कागद लागतील .

यंत्र सामग्री –

हायड्रॉलिक मशीन, या मशीन द्वारे आपण दर दिवशी कमीत कमी दहा हजार पत्रावळी तयार करू शकता. होलसेल ऑर्डर पूर्ण करण्यास ह्या मशीनचा चांगला उपयोग होतो. पत्रावळी आणि द्रोण होलसेल विक्री केली तर प्रति नग २५ पैसे नफा मिळाला तरी १० हजार चे दिवसाला २५००/- रुपये कमवू शकतात .

वेगवगळ्या प्रकारच्या हायड्रॉलिक मशीनरी उपलब्ध आहेत .

Dron aani Patravali Business Idea in Marathi या लेखामध्ये दिलेल्या माहिती मध्ये तुम्हाला काही शंका असतील तर कंमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या शंकाच निरसन करू.

 

Leave a Comment

x