पाणी पिण्याचे फायदे । Water Benefits in Marathi Part 1

पाणी पिण्याचे फायदे । Water Benefits in Marathi 

सुमारे ६० टक्के शरीर हे पाण्याने बनलेले आहे आणि पृथ्वीवर देखील जवळजवळ ७१ टक्के पृष्ठभाग पाण्याने व्यापलेले आहे. कदाचित हे पाण्याचे सर्वव्यापी स्वरूप आहे याचा अर्थ असा आहे की दररोज पुरेसे पिणे प्राधान्यक्रमांच्या सूचीमध्ये बर्‍याच लोकांच्या शीर्षस्थानी असलेच पाहिजे . शरीरात पाण्याची सर्वात जास्त गरज असते .

Here you will get an idea about the benefits of drinking water in Marathi. Water is very much important in our life. our body needs min 3 – 4 litters of water every day to keep our body healthy. so let’s see importance of drinking water in Marathi.

१. फिट राहण्यासाठी दररोज ८ ते १२ ग्लास (३ लिटर पाणी) प्यावे.

२. पाण्यामुळे शरीरातील घातक द्रव्ये (Toxins) बाहेर टाकले जाते.

३. कोणतेही पदार्थ खाण्याच्या १ तास अगोदर पाणी प्यावे व जेवण झाल्यावर १ तासानंतर पाणी प्यावे यामुळे अन्न लवकर पचते आणि शरीरात चरबी होत नाही.

४. वजन जास्त असलेल्या लोकांनी जेवणाच्या आधी १ ते २ ग्लास पाणी पिल्यास जेवण कमी जाते आणि वजन वाढण्याचे प्रमाण कमी होते.

५. पाण्यामुळे आपल्या शरीरातील रूक्षता (dryness) कमी होतो.

६. पाण्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही . त्वचेच्या समस्या होत नाही

७. नारळ पाणी हे त्यात उत्तम ऊर्जा प्राप्त करून देते.

८. टरबूज , स्ट्रोबेरी, नारळपाणी, संत्री , मोसंबी या सारखी फळे पाण्याची कमतरता दूर करतात . यातून भरपूर उर्जा प्राप्त होते.

९. भरपूर पाणी पिल्याने किडनी स्टोनचा (kidney stone) त्रास होत नाही.

१०. दररोज सकाळी कोमट पाणी पिल्याने वजन हळूहळू कमी होते . तसेच वात होत नाही .

११. व्यायाम करताना किंवा जिममधे वर्क आउट करताना थोडया थोड्या वेळाने पाणी घ्या .

१२. झोपून उठल्यानंतर १-२ ग्लास पाणी पिल्याने पोट साफ होते

१३. पाण्यामध्ये शून्य कॅलरी असते .लठ्ठपणापासून मुक्ती मिळते

१४. आयुर्वेदानुसार जेवतेवेळी पाणी पियू नये

१५. पाणी हा आपला दिवसभराचा थकवा दूर करतो.

Leave a Comment