हाचि नेम आतां | Hachi Nem Aata Marathi Lyrics

हाचि नेम आतां | Hachi Nem Aata Marathi Lyrics

Hachi Nem Aata Marathi Lyrics: this songs is sung by Lata Mangeshkar, song is written by Sant Tukaram and music given by Srinivas Khale.

रचना – संत तुकाराम
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – लता मंगेशकर


हाचि नेम आतां न फिरें माघारीं ।
बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥

घररिघी जालें पट्टराणी बळें ।
वरिलें सावळें परब्रह्म ॥२॥

बळियाचा अंगसंग झाला आतां ।
नाहीं भय चिंता तुका ह्मणे ॥३॥

आम्हाला आशा आहे की तुम्हाला Hachi Nem Aata Marathi Lyrics या गाण्याचे बोल समजले असतील. हाचि नेम आतां या गाण्याच्या बोलाबाबत तुम्हाला काही समस्या असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.

Leave a Comment