Home आरोग्य आजीबाईचा बटवा घरगुती उपाय । Home Remedies In Marathi । गोकर्णी

घरगुती उपाय । Home Remedies In Marathi । गोकर्णी

0

गोकर्णी

 

1) डोकेदुखी:-
गोकर्णीच्या शेंगचा 8 ते 10 थेंब रस सेवन किंवा मुळाच्या रसाचे सेवन रोज अंशीपोटी सूर्योनयापूर्वी केल्याने डोकेदुखी नष्ट होते. लहान मुलांना कानाला बांधल्यानेही कान दुखी थांबते.

2) अर्ध सी सी:-
गोकर्णीच्या ब‍ियांची 4-4 थेंब रस काढून नाकात टाकल्यास आधा सी सी दूर होते.
गोकर्णीच्या ब‍िया या थंड व विषयुक्त आहे. या बिया व मुळा समप्रमाणात घासून त्याचे चारण पाण्यासोबत सेवन केल्यास आर्ध सी सी दुर होते.

3) कासश्वास:
गोकर्णीच्या मुळांचा काढा तयार करून त्याचे चाटण दोन वेळा घेतल्यास कास, श्वास तसेच लहान मुलांचा डांग्या खोकल्यास लाभदायी होते.

4) गलगंड:-
पांढर्या रंगाच्या गोकर्णीच्या मुळांच्या दोन ग्रॅम चूर्ण मिसळून पिल्यास तसेच कडून फळांच्या चुर्णास गळ्यात आतल्याभागास घासल्यास गलगंड हा आजार बरा होतो.

5) टॉंसिल:
10 ग्रॅम पत्र, 500 ग्रॅम पाणी मिसळू अर्धे मिश्रण शिल्लक राहीपर्यंत सकाळ, संध्याकाळ घातल्यास, गळ्यातील व्रण तसेच आवाज कंप पावल्यास फायदा होतो.

6) जलोदर:
1) लहान मुलांना होणारा जलोदर गोकर्णीच्या भाजलेल्या बिय 1/2 ग्रॅम चुणे कमीत कमी दिवसातून दोन वेळा सेवन केल्यास फायदा होतो.
2) कामला अर्थात गोकर्णी मुळांचे 3-6 ग्रॅम चुर्ण दही- ताकासोबत सेवन केल्यास लाभ होतो.

मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version