जुळत आली कथा | Julat Aaali Katha Marathi Lyrics

जुळत आली कथा | Julat Aaali Katha Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – अपर्णा मयेकर
चित्रपट – प्रीत शिकवा मला


जुळत आली कथा, सिद्धी जाईल का
जे हवे वाटते तेच होईल का ?

चार डोळ्यांतल्या ओळखीच्या खुणा
उमगल्या ना तुला काय वेड्या मना
अर्थ मौनातला बोलीहुन बोलका

व्यर्थ शंका तुझी व्यर्थ ही भीरुता
मजसि भासे दिसे चहुदिशी चारुता
भाग्यसमयी अशा पुसशि का नेमका

Leave a Comment