Kataav (2) | Marathi Lyrics | कटाव (२) |

गीत – गुरु ठाकूर
संगीत – अजय-अतुल
स्वर – अजय गोगावले
चित्रपट – नटरंग


अचुक पडली ठिणगी पेटलं सारं रान
काळयेळ इसरलं गडी र्‍हायलं न्हाई भान

चढू लागला रंग, दंग सारी दिनरात
पर मधिच शिंकली माशी झाला कि हो घात

मिरगाचा हंगाम दाटला फाटलं आभाळ
इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ

Leave a Comment