Kataav (3) | Marathi Lyrics | कटाव (3) |

गीत – गुरु ठाकूर
संगीत – अजय-अतुल
स्वर – अजय गोगावले
चित्रपट – नटरंग


पेटला गडी इरंला सोडलं घरदार
दाही दिशीं सुटलं वारूं प्याल्यावानी वारं

घाव जळं वर्मी चटका काळजाला
इस्तव व्हता उरी वनवा त्याचा झाला

त्‍हान-भूक हरली त्यानं घेरलं देहभान
पेटली अशी ठिणगी, भिडली गगनाला

Leave a Comment

x