नाच लाडके नाच | Nach Ladake Nach Marathi Lyrics

नाच लाडके नाच | Nach Ladake Nach Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – जयवंत कुलकर्णी
चित्रपट – पडछाया


नाच लाडके नाच
जगापासुनी दूर राहूया नको जनांचा जाच

तुझे नाचणे, माझे गाणे
आपण दोघे धुंद दिवाणे
तुझ्या संगती फुलुनी येती अंगावर रोमांच

तुझी नि माझी अखंड संगत
प्रीति दैवत प्रीतच दौलत
तुझ्या नर्तनी धूळ उडे ती हिरे-माणके-पाच

Leave a Comment